भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.
पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.
त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.
पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले.
शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.
इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.
पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.
मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
वाचने
42984
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
पण मुख्य जागा आणि संपत्ती
In reply to . by उद्दाम
.
In reply to पण मुख्य जागा आणि संपत्ती by अनुप ढेरे
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज
In reply to . by उद्दाम
.
In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव
सगळ्या द्या, त्या तूमचा खाजगी
In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव
आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते
In reply to सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज by मालोजीराव
जे स्वतःचे आहे ते जनतेने परत
In reply to आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते by वेताळ
तुमच्याकडे कुणी भीक मागितली
In reply to जे स्वतःचे आहे ते जनतेने परत by ग्रेटथिन्कर
प्रश्न संस्थानिकांच्या
In reply to तुमच्याकडे कुणी भीक मागितली by बॅटमॅन
जनतेनी मागितली म्हणजे नक्की
In reply to प्रश्न संस्थानिकांच्या by ग्रेटथिन्कर
राग येवु देवु नका भाऊ
In reply to प्रश्न संस्थानिकांच्या by ग्रेटथिन्कर
नक्की काय फरक आहे ?
सहमत
दिल्लिचा पाटील.....Lol
http://shivsamarthyog
१८५७ च्या लढ्यात महादजी
१८५७ च्या लढ्यात महादजी
In reply to १८५७ च्या लढ्यात महादजी by विजुभाऊ
उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला
In reply to १८५७ च्या लढ्यात महादजी by मालोजीराव
पानिपतच्या युद्धात अतुलनीय
In reply to उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला by ग्रेटथिन्कर
युद्ध सोडुन पळुन गेले असे
In reply to पानिपतच्या युद्धात अतुलनीय by श्रीगुरुजी
शिंदे ,होळकरांची खडी फौज होती
In reply to पानिपतच्या युद्धात अतुलनीय by श्रीगुरुजी
आणि होळकरांनी माघार घेतली
In reply to शिंदे ,होळकरांची खडी फौज होती by ग्रेटथिन्कर
तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या
In reply to आणि होळकरांनी माघार घेतली by बॅटमॅन
नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू
In reply to तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या by ग्रेटथिन्कर
सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड
In reply to नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू by बॅटमॅन
नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे
In reply to सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड by ग्रेटथिन्कर
+१
In reply to आणि होळकरांनी माघार घेतली by बॅटमॅन
तूम्हीही ज्या तत्परतेने
In reply to +१ by श्रीगुरुजी
पुरंदरे, पांडुरंग बलकवडे,
In reply to तूम्हीही ज्या तत्परतेने by ग्रेटथिन्कर
अनुमोदन.
In reply to पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, by श्रीगुरुजी
ग्रेटस्टिंकरा
In reply to तूम्हीही ज्या तत्परतेने by ग्रेटथिन्कर
>>> मेहेंदळे कुठे चुकले ते
In reply to ग्रेटस्टिंकरा by बॅटमॅन
अगदी अगदी. या ब्रिगेडींना
In reply to >>> मेहेंदळे कुठे चुकले ते by श्रीगुरुजी
आता कसे बोलतात बरोब्बर,
In reply to >>> मेहेंदळे कुठे चुकले ते by श्रीगुरुजी
बहुत
In reply to +१ by श्रीगुरुजी
पण तरीही यांची बिनबुडाची
In reply to बहुत by बॅटमॅन
--------
In reply to बहुत by बॅटमॅन
म्हणजे खडी फौज बाळगणारे
In reply to शिंदे ,होळकरांची खडी फौज होती by ग्रेटथिन्कर
जाऊ दे हो श्रीगुरुजी, कुठे
In reply to म्हणजे खडी फौज बाळगणारे by श्रीगुरुजी
आवरा!!!!
In reply to जाऊ दे हो श्रीगुरुजी, कुठे by प्रचेतस
शिंदे होळकर पुढे आणले
In reply to उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला by ग्रेटथिन्कर
बाकी पोरखेळच काढायचे झाले तर
In reply to शिंदे होळकर पुढे आणले by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ, म्हणूनच फक्त
In reply to बाकी पोरखेळच काढायचे झाले तर by मालोजीराव
पुरुष विभाग चालु व्हायलाच हवा
In reply to हॅ हॅ हॅ, म्हणूनच फक्त by बॅटमॅन
घ्या. त्र्यंबक शंकर
In reply to शिंदे होळकर पुढे आणले by बॅटमॅन
ते बी.ए. होते एम.ए चा थेसिस
In reply to घ्या. त्र्यंबक शंकर by मृत्युन्जय
धोतरबडवी सल्ले कोणी दिले,
In reply to उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला by ग्रेटथिन्कर
बादवे
In reply to १८५७ च्या लढ्यात महादजी by विजुभाऊ
>>> १८५७ च्या लढ्यात महादजी
तिसरी आघाडी
In reply to >>> १८५७ च्या लढ्यात महादजी by श्रीगुरुजी
शिंद्यांची गढी जेथे होती तेथे
वाचायला मजा येतेय. प्रतिसाद
कशाला फुकटचा माज दाखवताय....
ज्जे ब्बात.
In reply to कशाला फुकटचा माज दाखवताय.... by बाबा पाटील
भावनेशी पूर्ण सहमत!!!!!!!
In reply to कशाला फुकटचा माज दाखवताय.... by बाबा पाटील
मस्त !! पाटील साहेब !!
In reply to कशाला फुकटचा माज दाखवताय.... by बाबा पाटील
सौ सुनहारकी, एक लुहारकी !
In reply to कशाला फुकटचा माज दाखवताय.... by बाबा पाटील
खटपट्या राव तुमच्या मते मराठा कोन ?
पाटील साहेब, आपल्या
In reply to खटपट्या राव तुमच्या मते मराठा कोन ? by बाबा पाटील
माझ्या मते...मराठा
In reply to खटपट्या राव तुमच्या मते मराठा कोन ? by बाबा पाटील
मालोजीराजे, हेच तर लोकांना आजकाल समजत नाहीये.
In reply to माझ्या मते...मराठा by मालोजीराव
इथं समोर नस्तंय ना कुणी....!
In reply to मालोजीराजे, हेच तर लोकांना आजकाल समजत नाहीये. by बाबा पाटील
अनुमोदन.
In reply to माझ्या मते...मराठा by मालोजीराव
आयला मग अभिमान पाहिजे की....
In reply to अनुमोदन. by ग्रेटथिन्कर
>>>भिकारचोट साले.
In reply to आयला मग अभिमान पाहिजे की.... by प्यारे१
महाराजांचे अवतारकार्य फक्त
In reply to आयला मग अभिमान पाहिजे की.... by प्यारे१
तो दिवस या महारष्ट्राचा भाग्याचा असेल..
ग्रेटथिंकर साहेब.
आजच जग तलावरीवर नाही चालत हो
In reply to ग्रेटथिंकर साहेब. by बाबा पाटील