बहुधा मॅग्नस चेक्सची झड लावू शकतो. ती टाळण्यासाठी राजा प्यादे नि हत्तीच्या आड सुरक्षित करणे हा हेतू असेल. हे करत असतानाच राजा ए आणि बी पट्ट्यांकडे सरकल्याने मॅग्नसच्या पुढे येऊ पाहणार्या प्याद्यांना अटकाव करण्यात आपल्या प्याद्याला आधार देणे हा ही हेतू असू शकतो.
घोड्यामागे राजा घेण्यात तो धोका होता की राजा दोन पट्ट्यात अडकला असता!
आणि वजिराच्या बाजूची दोन प्यादी काळ्या राजासह पुढे सरकली असती.
आता घोड्याने डी२ घर धरल्याने हत्ती तिथे येऊन चेक देऊ शकत नाही.
आनंदने हत्ती वरती का घेतल म्हणे. आता हत्ती घोडा आणि हत्ती उंटाचे बळी दिले गेल्यानंतर अनुषंगाने दोघांचेही एक एक प्यादे सुद्धा मरणार. मग आनंद दुबळा नाही का पडत एका प्याद्याने?
राजा हलला उंट आणि घोडा गेले. आता दोन दोन हत्ती आणि मॅग्नुसकडे ३ तर आनंदकडे २ प्यादी!
अजूनही डाव डायनामिक आहे. मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय! तो ड्रॉसाठी जाणार नाही असे दिसते.
ई स्तंभातून हलू शकत नाही! कारण तो हलला रे हलला की आनंदचा हत्ती ई८ मधून बाहेर पडतो आणि वजीर होणे अटळ! त्यामुळे मॅग्नुसला प्रॅक्टिकली एकाच हत्तीने खेळायला लागणार आहे. तसेच आनंदचे आहे त्याचा हत्ती ई८ मधून निघू शकत नाही. पण आता मॅग्नुसला त्याच जी ६ वरचे प्यादे वाचवायला लागेल. कारण पुढची खेळी आनंदची हत्ती जी १ अशी प्याद्यावर हल्ला करणारी असेल.
प्रतिक्रिया
अहो राजे, अजुन चालु आहे..
चेसबाँब सैटप्रमाणे पाहता
परत मारामारी होणार, मॅग्नसला
माझ्यामते, मॅग्नसकडे एकच
राजा इ ३ च्या जागी घ्यावा असे
मॅग्नसला चेक द्यायचा ऑप्शन
तर्क
करेक्ट!
हम्म, राजा, बी २
हत्तीने शह आणि
बरोब्बर, माझ्या दॄष्टीने, अ
हत्ती अडकला, ई ७ निर्धोक..
आता? मॅग्नसचा हत्ती पहिल्या
आता अजूनच मज्जा येतेय. राजा
मॅग्नस परत स्टेबल झालाय.
आता पांढर्याच्या
गुड, हत्तींची मारामारी
मास्टरलि मूव्ह!!!!! मारामारीत
भन्नाट मुव्ह
आनंदने हत्ती वरती का घेतल
ड्रा (परत) होणार असं दिसतंय
मॅग्नस हे का खेळला?
वॉव!
नाही, सी ३, किंवा सरळ चेक
मॅग्नस येडा झाला की काय?
दादा
मॅग्नस
नै नै . आनंदने आता घोडा मध्ये
नाही, डेव्हलप झालेल इ ६ उडेल
ऊंट (इ ८) हलला नाही तर इ ६ चे
सध्यातरी सगळा गेम इ ६ च्या
सी १ चा हत्ती सी ७ ला नेला तर
राजा एकटा पडेल.
चेक दिला अ८ मधे
आनंदची पोझिशन थोडी कठीण
प्यादे सातव्या घरात!
मॅग्नुसचा हत्ती
कथिन आहे
रंगा / ररा .... काय होईल असे
आनंदला
आनंद अॅड्व्हांटेज आहे असे वाटते
मस्त मुव्ह
आनंदने हत्ती सी ४ मधे आणला
सी ४? मला सी २ मध्ये दिसतोय.
भाग - २ चा थेट प्रक्षेपणाचा
मारामारी
दुहेरी हत्ती
माताय गेम पाच तास सुरु आहे!
हो ना! आपल्या सगळ्यांच्या
आनंदला खात्री आहे की सामना ड्रो आहे