डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३
प्रिय मिपाकरांनो,
ह्यावेळी दिवाळी कट्टा डोंबिवलीला करायचे नक्की झाले आहे.
वेळ रात्री ८ वा.
ठिकाण : नंदी पॅलेस
रविवार असल्याने हॉटेल मध्ये गर्दी असणारच आहे.त्यामुळे ८ नंतर जागा मिळवायला खूप त्रास होतो.मी आणि प्रथम फडणीस जागा अडवून ठेवूच.जे येणार असतील त्यांनी व्य.नी. करावा.ह्यावेळी बिल ज्याचे,त्याने द्यायचे, असे ठरले आहे. साधारण दर माणशी ५००रु. खर्च येईल.
याद्या
7610
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
थांबा
अरे व्वा!!!!
In reply to थांबा by जेपी
लवकरच
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
@ तथास्तू...
In reply to लवकरच by जेपी
मस्त
कट्ट्याला शुभेच्छा!
चला जागा ठरली, हजेरी लावतो..
...डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३
आमच्या शुभेच्छा!
+१
In reply to आमच्या शुभेच्छा! by अत्रुप्त आत्मा
अरे व!!
खरोखरच चुकवू नये असे काही
व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच
In reply to खरोखरच चुकवू नये असे काही by अग्निकोल्हा
बोलणारे सगळे येत नाही, हा
In reply to व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच by किसन शिंदे
दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा !
@ इ.ए. तुम्ही भारतात कधी येत आहात?
In reply to दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा ! by डॉ सुहास म्हात्रे
येण्याचे नक्की झाले की कळवेन.
In reply to @ इ.ए. तुम्ही भारतात कधी येत आहात? by मुक्त विहारि
तसं असेल तर...
मस्कत कट्टा..
In reply to तसं असेल तर... by दिपक.कुवेत
एक नंबर जागा...
जाग चांगली, फक्त अभ्यागतांना
In reply to एक नंबर जागा... by नानबा
ते बाकी खरं. डोंबिवली एरिया
In reply to जाग चांगली, फक्त अभ्यागतांना by शैलेन्द्र
बघितलं? बोल्ले पिंपरीवाले..
In reply to ते बाकी खरं. डोंबिवली एरिया by प्रचेतस
हाहा.
In reply to बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. by शैलेन्द्र
डोंबिवली एरिया लै घाण आहे.
In reply to हाहा. by प्रचेतस
अगागागागागा/ काय बे हे. मेलो
In reply to डोंबिवली एरिया लै घाण आहे. by शैलेन्द्र
कोणाचे दिवस भरले रे?
(No subject)
In reply to कोणाचे दिवस भरले रे? by भाते
तुम्हाला काय झालं भूताळी
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
@तुम्हाला काय झालं भूताळी
In reply to तुम्हाला काय झालं भूताळी by प्रचेतस
>>>एका महाकाय हत्ती'ला
In reply to @तुम्हाला काय झालं भूताळी by अत्रुप्त आत्मा
हे आले लगेच काड्या सारायला
In reply to >>>एका महाकाय हत्ती'ला by प्यारे१
आपल्याकडून थोडं तरी नको
In reply to हे आले लगेच काड्या सारायला by प्रचेतस
जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि
In reply to आपल्याकडून थोडं तरी नको by प्यारे१
जुन्या मालकांनी ...
In reply to जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि by प्रचेतस
असू द्या हो.
In reply to जुन्या मालकांनी ... by प्यारे१
(No subject)
In reply to जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि by प्रचेतस
@काय हो बुवा?>>> आमची नेहमीची
In reply to >>>एका महाकाय हत्ती'ला by प्यारे१
आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर
In reply to तुम्हाला काय झालं भूताळी by प्रचेतस
शुभेच्छा !!
शुभेच्छा
आय मिस अ कट्टा....!
या की बुलेटवर.. १५० किमी आहे
In reply to आय मिस अ कट्टा....! by सुधीर मुतालीक
नाहीतर, तुम्ही न मी नाशिक
In reply to या की बुलेटवर.. १५० किमी आहे by शैलेन्द्र
आठवण आली
In reply to नाहीतर, तुम्ही न मी नाशिक by शैलेन्द्र
अहो, मग रात्री आलात का नाही?
In reply to आठवण आली by चौकटराजा
अहो चौरा....
In reply to आठवण आली by चौकटराजा
भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत.
In reply to अहो चौरा.... by नानबा
गलती शे मिश्टेक....
In reply to भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत. by सूड
कट्टा वृत्तांत कधी?
मिसळपाव डोंबिवली दिवाळी कट्टा