आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर...
सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली.
सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :)
सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
[छा. जालावरुन साभार]

वाचने
27342
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्यापैकी.
In reply to शिव्या नाही त्याच्या उतरत्या काळाचं कौतुक चालु आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार्स
In reply to बर्यापैकी. by बाबा पाटील
आता काय बोलु.
In reply to आभार्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सचिनचे तरी फुटवर्क राहिले काय ?
In reply to आता काय बोलु. by बाबा पाटील
बरुटे सर्,वायावरुन एक महत्वाची गोष्ट..
In reply to आता काय बोलु. by बाबा पाटील
मीही लोकल क्ल्ब कडून खेळणारे
In reply to बरुटे सर्,वायावरुन एक महत्वाची गोष्ट.. by बाबा पाटील
बजेटच्या दिवशी झाल्ते का शंभर
म्हातारा तितुका मेळवावा
धन्यवाद वल्ली! मस्त काम केलेस! :P
In reply to म्हातारा तितुका मेळवावा by प्रचेतस
आमचे हेच म्हणणं आहे.
In reply to धन्यवाद वल्ली! मस्त काम केलेस! :P by यशोधरा
घ्या की वाव! कोणी थांबवलय
In reply to आमचे हेच म्हणणं आहे. by प्रचेतस
काय टिपर्या खेळणं चाललंय रे?
In reply to घ्या की वाव! कोणी थांबवलय by यशोधरा
तुम्हाला कस्ली टिपीरघाई
In reply to काय टिपर्या खेळणं चाललंय रे? by प्यारे१
अतिअवांतर साठी :
In reply to तुम्हाला कस्ली टिपीरघाई by बॅटमॅन
कर्तनविषयक उपरोल्लेखित शब्द
In reply to अतिअवांतर साठी : by प्यारे१
चलो वानखेडे.
सच्याचे डायहार्ड फ्यान
In reply to चलो वानखेडे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिकिटे आहेत कुठे?
In reply to सच्याचे डायहार्ड फ्यान by प्रचेतस
अहो मा. किसनरावजी म्हणजे अगदी
In reply to तिकिटे आहेत कुठे? by पैसा
सच्याच्या फ्यान क्लबचं कै खरं नै.
In reply to सच्याचे डायहार्ड फ्यान by प्रचेतस
मग ह्यांना खरंच फ्यान
In reply to सच्याच्या फ्यान क्लबचं कै खरं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे