गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!
In reply to रोचक आणि माहितीपूर्ण by आतिवास
In reply to आता कस नाव झकास वाटत. मला by स्पंदना
आता कसं नाव झकास वाटतं.हेच म्हणणार होतो.
२. कालच्या काही प्रतिमा (३१ ऑक्टो)
अर्थात कॅमेर्याची कपॅसिटी मर्यादित आहे आणि अॅक्सेसही अडचणीचा. त्यामुळे फोटोग्राफिक मूल्य येणारच नाही. फक्त काय चाललंय ते पाहता येईल धूसरपणे. In reply to कुठे आहेत by अन्या दातार
In reply to @पैसाताई .. अन्या.. by गवि
वाईट वाटतंय. कॅमेर्याने सर्व भाग स्कॅन केला आणि खात्री झाल्यावर मात्र दु:ख झालं.
कोणी मारली पिल्लं आणि अंडी ते कळायला मार्ग नाही. घुबडाई तरी यावी परत. आता उद्यापर्यंत प्रतीक्षा. In reply to बुधवार ६ नोव्हेंबर. सर्व काही रिकामं. बरंच काही घडून गेलेलं. by गवि
In reply to बुधवार ६ नोव्हेंबर. सर्व काही रिकामं. बरंच काही घडून गेलेलं. by गवि

In reply to गवि, खाली २ लिंका देत आहे. by चैदजा
In reply to अंडी कशी काय पळवली गेली? by परिंदा
In reply to कावळे हाच सर्वात जास्त संशयित by गवि
In reply to कावळे हाच सर्वात जास्त संशयित by गवि
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
In reply to :) by पैसा
In reply to तुकडे करण्याविषयी मलाही तसं by गवि
In reply to हाहाहा! by पैसा
आता मात्र जर त्यांचे आईबाप येत नाहीत हे नक्की झालं असेल तर त्यांना कोणा संस्थेच्या ताब्यात दिलंत तर तुमचीही सुटका होईल, आणि कावळे/मांजरं येऊन त्याना मारतील का काय हे टेन्शन पण राहणार नाही. आणि ते लोक त्या पिलांचे नीट रिहॅबिलिटेशन करू शकतील.नाही... आईबाप येत आहेत याचाच तर पुरावा आहे ना वर दिलेला.. आता कशाला रिहॅब? आऊलीमाऊली आता घरट्यात बसत नाहीये इतकंच.. पण खाणं आणून देताहेत आईबाप असं दिसतंय ना..(प्रत्यक्ष दिसत नसले तरी पुराव्याने शाबीत).. भले एखादा उंदीर का असेना.. दिवसातून एकदा दिसतो. काल चवीत बदल म्हणून एक पक्षीच आणून टाकला होता. (मधे दोन दिवस उंदीर न दिसल्याने मी पिल्लांना जी कोंबडी दिली त्यामुळे तर या बदलाची मागणी झाली नसेल ना ? ;) ;) )पण मी पाहीपर्यंत त्या पक्ष्याचा फक्त एक पंख आणि थोडा अन्य भाग शिल्लक राहिला होता. तो कै. पक्षी म्हणजे मैना असावी असं पंखाच्या रंगावरुन वाटलं. बाकीचे पक्षी यांच्यावर खवटून असतात ते यामुळेही असेल..
In reply to आता मात्र जर त्यांचे आईबाप by गवि
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
In reply to व्वा!! by निरु
In reply to सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं by गवि
In reply to आज प्रतिसाद द्यावासा वाटला. by स्पंदना
उंदरांचा सप्लाय काल सकाळपासून न दिसल्याने आणि काल रात्री माझ्या चाहुलीनेच पिल्लांनी "खायला द्या" चा आक्रोश सुरु केल्याने आणखी चिकन पीसेस घातले. गोद्रेज रियलगुड झिंदाबाद. कदाचित आईबापांचे उंदीरही चालू असतीलच, आणि ते येताच तातडीने गट्टम करुन पुन्हा सर्व साफसूफ..
पण पुरवठा कमी झालाय असं वाटतं खरं. उंदीर सापडत नसतील कदाचित..
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
In reply to हा हा हा! मस्तच!! by चतुरंग
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
In reply to उंदीर खाऊन झाल्यावर घुबडे by परिंदा
In reply to या धाग्यावर अनेक फोटोंत by गवि
In reply to म्हणजे विष्ठा हा प्रकारच नसतो by परिंदा
In reply to विष्ठेला पर्याय नाहीच.. by गवि
In reply to एक शंका. by सुबोध खरे
In reply to ही घुबडे (आधी हजर असताना by गवि
In reply to ही घुबडे (आधी हजर असताना by गवि

In reply to 17 November 2013 by गवि
In reply to 17 November 2013 by गवि
In reply to 17 November 2013 by गवि
In reply to 17 November 2013 by गवि
In reply to गवि हल्ली पालकत्व कोणाकडे आहे by स्पंदना
In reply to पालकत्व मूळ पालकांकडेच आहे. by गवि
बाजूला जमिनीवर मातृपितृकृपेने भक्ष्य येऊन पडलेलं दिसतंय. अर्धा स्वाहाकार झालेलाही दिसतोय.
सकाळच्या वेळी रोज झोप काढतात.. अर्थात सावध झोपच..

रोचक आणि माहितीपूर्ण