प्रियकर : प्रीये, तुझा चेहरा तर एखाद्या आरक्त कमळावर पडलेल्या दवबिंदू सारखा टवटवित दिसतो आहे. आणि मावळत्या सूर्याची कोवळी किरणे हलकेच त्याच्याशी लडिवाळपणा करीत आहे. आहाहा हा.. तुझ्याकडे पाहताना माझे भान कसे हरपून जाते आहे !
प्रेयसी : राजा, तुझे हे साहित्यिक बोलणे मला भारी आवडते. तुला या असल्या उपमा सुचतातच कश्या ते मला कळत नाही.
प्रियकर : ते पहा प्रीये, तळ्यातल्या कमळफुलांनी कसा सुगंध या वातावरणात कोंदून भरला आहे. कमळाभोवती गुंजारव करणारे ते भ्रमर पहा कसे या कोमल समयाला उचित असा नाद करत आहेत.
प्रेयसी : होय ना ! त्यांच्या पूर्वजावर कमळात अडकून रहायची वेळ आली होती आणि तुझ्यासारख्या कुणा साहित्यिकाने एका हत्तीला त्यात आणून ते कमळ तोडायला लावले. आता उगीच कुठेही हळहळ वगैरे वाटावी असे वाटले की नवसाहित्यिक त्यात या रुपकाचा वापर करुन आपण मोठे व्यासंगी असल्याचा आव आणत असतात.
प्रियकर : खरंच प्रीये ! पण आजही हे भुंगे कमळाच्या सुगंधाने धुंद होऊन सायंसमयी त्या फुलातच शिरत असतात. प्रीये खरी प्रीति अशीच असते गं! पहा पहा, कमळदळावर विश्रांती घेत असलेल्या त्या बेडकाने आताच पाण्यात हलके सूर मारला आणि त्यामुळे उत्पन्न झालेले तरंग माझ्याच मनात जणू काही पसरत आहेत असा मला भास होतो आहे.
हा संवाद पुढे वाढवाया की रखवालदाराला आणून या जोडप्याला वाटेस लावायचे ते तुम्ही ठरवा ;)
--लिखाळ.
वाचने
6756
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुजन
खरंतर
In reply to कुजन by विनायक प्रभू
लवंगलतिका
In reply to खरंतर by भडकमकर मास्तर
ही ही ही
In reply to लवंगलतिका by विजुभाऊ
सहमत ++१
त्याच्या
In reply to सहमत ++१ by विजुभाऊ
>>त्याच्या
In reply to त्याच्या by अवलिया
.
In reply to >>त्याच्या by सखाराम_गटणे™
त्या साठीच
In reply to >>त्याच्या by सखाराम_गटणे™
अहो
In reply to सहमत ++१ by विजुभाऊ
आबाबाबाबा
In reply to अहो by भडकमकर मास्तर
हा हा
In reply to अहो by भडकमकर मास्तर
अहो एवढे कशाला
In reply to हा हा by लिखाळ
प्रेम
ऐ भाय आगे चल !!!
.
In reply to ऐ भाय आगे चल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झट
लिखाळकाका,
.
In reply to लिखाळकाका, by विसोबा खेचर
बोळायटीस
बोळायटीस!
In reply to बोळायटीस by बिपिन कार्यकर्ते
तिनेच त्याला घालवावे
(विषय दिलेला नाही)
कथा पुढे वाढवूया ;-)
कळस !!
In reply to कथा पुढे वाढवूया ;-) by प्रियाली
खल्लास!!
In reply to कथा पुढे वाढवूया ;-) by प्रियाली
(खुद के साथ
In reply to खल्लास!! by चतुरंग
गोष्टीची सुरुवात
गोष्टीचा शेवट
In reply to गोष्टीची सुरुवात by भडकमकर मास्तर
ह्म्म !
In reply to गोष्टीची सुरुवात by भडकमकर मास्तर