मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
वाचने
33002
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही आतली गोष्ट आहे....
In reply to मी संगटनेत येनार नाय ! by चौकटराजा
मूळ काडी कोणी टाकली ते शोधतोय
धागा रोचकच
In reply to मूळ काडी कोणी टाकली ते शोधतोय by गवि
मस्त..
पण
अर्रे! आमच्याकडे उजाडेपर्यंत
आयला मज्जा चालयीय राव.
पाशवी धागा
*********>>>>>.......
बरोब्बर बोललात बाबा.
काय उपेग ?
@पण बाई शिवाय>>> मंजे?????
In reply to काय उपेग ? by राजु भारतीय
झाली का साफसफाई?
पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन
In reply to झाली का साफसफाई? by पैसा
नैतर काय? अहो पाशवी शक्ती
In reply to पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन by मृत्युन्जय
घ्या!
In reply to पाशवी शक्ती इतका हैदोस घालुन by मृत्युन्जय
खर्याचा जमाना नाही राहिला
In reply to घ्या! by पैसा
घे मुकाट्याने
In reply to खर्याचा जमाना नाही राहिला by बॅटमॅन
एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प
In reply to घे मुकाट्याने by पैसा
हाहाहा!
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प
In reply to एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प by मृत्युन्जय
रोचक निष्कर्ष
In reply to घे मुकाट्याने by पैसा
मग?
In reply to रोचक निष्कर्ष by बॅटमॅन
आम्ही कधी म्हणालो
In reply to मग? by पैसा
मेल्या
In reply to आम्ही कधी म्हणालो by बॅटमॅन
अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी
In reply to मेल्या by पैसा
गप रे जरा !!
In reply to आम्ही कधी म्हणालो by बॅटमॅन
काय बे वश्शाडवाडीकरा
In reply to गप रे जरा !! by सूड
पापक्षालनार्थं प्रतिसादः (की
प्रतिसादा: सर्वे स्वीकृता:,
In reply to पापक्षालनार्थं प्रतिसादः (की by पिलीयन रायडर
वाटा, प्रसाद वाटा!
@ बाबा पाटील,
१९९
२००
डबल सेंच्युरी झाली की रे....
मिसेस पाटीलांनी वाचला काय
In reply to डबल सेंच्युरी झाली की रे.... by बाबा पाटील
पिराताई, त्यानं तरच आलेला हा प्रतिसाद आहे.
In reply to मिसेस पाटीलांनी वाचला काय by पिलीयन रायडर
या धाग्याची निर्विवाद विजेती
बिकांनी शिक्का मारल्यावर तर
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
एक उपविजेतेपद पण जोडा हो
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
एक विजेतेपद तुमच्या पार्टीला
In reply to एक उपविजेतेपद पण जोडा हो by कवितानागेश
आहे की
In reply to एक विजेतेपद तुमच्या पार्टीला by बॅटमॅन
तपशिलात घोळ घातलासा बघा.
In reply to आहे की by पैसा
कै घोळ नै
In reply to तपशिलात घोळ घातलासा बघा. by बॅटमॅन
विजेत्यांची देणगी त्यांनाच
In reply to कै घोळ नै by पैसा
बिपिनदा, विजेत्यांसाठी
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा
In reply to बिपिनदा, विजेत्यांसाठी by किसन शिंदे
आणि हरलेल्यांसाठी इनो आमच्या
In reply to बिपिनदा, विजेत्यांसाठी by किसन शिंदे
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
In reply to या धाग्याची निर्विवाद विजेती by बिपिन कार्यकर्ते
वा वा ! असं कसं ??? स्वतःहून
In reply to कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी by पिलीयन रायडर
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
In reply to कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी by पिलीयन रायडर
आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले.
त्या रफाराचं काहीतरी करा !!
In reply to आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या रफाराचं काहीतरी करा !!
In reply to त्या रफाराचं काहीतरी करा !! by सूड
विजुभौ...मी नव्हतो म्हणालो
In reply to त्या रफाराचं काहीतरी करा !! by विजुभाऊ
अरे वा,
In reply to आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सर्व
हरकत नाही. फितुरांनाही उदार
In reply to सर्व by तिमा
ही फितुरी ???!!! हा तर आपल्या
In reply to सर्व by तिमा
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही
ये हुई ना बात!
In reply to स्वच्छता झाल्याशिवाय मी काही by mbhosle
यावेळी घरची कामे करुन आम्हाला
नवा विषय मांडूयात.
नवीन धागा काढा की... थिसिसचा
In reply to नवा विषय मांडूयात. by विजुभाऊ
अवांतर
In reply to नवा विषय मांडूयात. by विजुभाऊ
काय हे बट्टमना ?! असा सरळसोट
In reply to अवांतर by बॅटमॅन
मनातल्यामनातः औदार्याची गोष्ट
In reply to काय हे बट्टमना ?! असा सरळसोट by डॉ सुहास म्हात्रे
अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त
In reply to काय हे बट्टमना ?! असा सरळसोट by डॉ सुहास म्हात्रे
विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....!
->>>बायकोच्या शब्दात याला
In reply to विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....! by बाबा पाटील
अजून एका स्फोटक मुद्द्याला
In reply to विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....! by बाबा पाटील
२५० .. फक्तं?
ऑ? अगदी सामसूम... सगळे
बायका पंचर काढायल्यात गाडीचा
In reply to ऑ? अगदी सामसूम... सगळे by पिशी अबोली
हवा गेली
In reply to बायका पंचर काढायल्यात गाडीचा by प्यारे१
हवा कुठूनतरी जाते आणि कुठेतरी
In reply to हवा गेली by पैसा
हव्याहव्याशा विषयावर ब्याटमॅन
In reply to हवा कुठूनतरी जाते आणि कुठेतरी by बॅटमॅन
हव्यास ..... हव्यास आहे ह्या
In reply to हव्याहव्याशा विषयावर ब्याटमॅन by पिशी अबोली
प्यारेकाका ते नुकतेच लग्न
In reply to बायका पंचर काढायल्यात गाडीचा by प्यारे१
काम करुन दमले.