Skip to main content

हिंदु धर्म आणि शाप

लेखक उद्दाम यांनी मंगळवार, 22/10/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु धर्म आणि शाप हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित. प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही? कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात? अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल. १. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल. २. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप. ३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .) ४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.) ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.) ७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.) ८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय) ९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. ) १०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.) ११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.) १२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल. १३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?) १४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?) १५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो. १६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे. १७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण ) अँड सो ऑन ............ शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.

वाचने 33481
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

लहानपणी मी एक कथा वाचली होती.... एकदा एका मुनीने आपल्या २ शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगीतले की जा आणि एक-एक मनुष्य शोधून आणा.कसा. तर एक वाईट आणि एक चांगला.प्रत्येक जण एक एक मनुष्य शोधून आणतो. तसेच आपण पण केले आहेच. असो, निदान हिंदू धर्माचे आपण अशा रीतीने तरी वाचन केलेत, हे ही नसे थोडके.

In reply to by मुक्त विहारि

प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. वरच्या १७ पैकी १५ शाप पुरुषांना मिळाले आहेत. १० शाप पुरुषांनी दिले आहेत. थोडक्यात बदला, प्रतिशोध घ्यावासा वाटावा अशी कामं पुरुषांनी प्रचंड प्रमाणात केलेली आहेत. आणि अशा कृत्यांचा रागही पुरुषांनाच जास्त आलेला आहे. धागालेखकाचे निष्कर्ष पटलेले नाहीत. हे संशोधन सुरू ठेवा, त्यासाठी शुभेच्छा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. स्वगत : एवढ्या 'प्रामाणिक'पणं कबूल केला गेलेला हा पहिलाच प्रतिसाद असेल. इतक्या दिवसात अशी घुसखोरी साळसूदपणं होत होती. असो. बदलांचं स्वागत करायला शिक प्यार्‍या. ;)

In reply to by प्यारे१

बदल असलाच तर हा नॉस्टॅल्जिया आहे. एकेकाळी हे असे प्रतिसाद सर्रास दिसत. गेले ते दिन गेले (काही वाईट झालं असं नाही.) पण ते असो.

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. असतील असतील. पुरूष लोकांना शापा ऐवजी पाश घालणे जास्त आवडत असावे !

In reply to by चौकटराजा

शेवटी कुणाचे लक्ष कूणावर? आम्ही देवीचे उपासक तर कुणी ????????

In reply to by मुक्त विहारि

मोक्षाला गेलेलं पब्लिक भारतीय की अमेरिकन हा सर्वे केला तर चालतो. मग शापाच्या क्षेत्रात बाया किती बापे किती हा स्टडी केला तर त्यात वाइट काय?

तर आपल्या पुराणग्रन्थात बर्याच गोष्टी नन्तर घुसडल्या गेल्या आहेत त्यामुळे खरे किती आणि खोटे किती हे देवच जाणे,असो आपण अभ्यास करत आहात हि चान्गलीच गोष्ट आहे,शुभेच्छा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणि गंमत म्हणजे ते झाकून ठेवायचे सोडून मुद्दाम गहन विचार कर्रुन टंकत पण बसतात....

In reply to by मुक्त विहारि

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ह्ये नाहि समजल. रवनाने सितेचे हरन करन्यापुर्वी वेदवतीने सीतेचे रुप धारण केले होते अनि ख्रि सिता अग्निमय्धे समावुन गेली होते. पुनहा जेवहा रामाने रावनाला मारले.. तेह्वा अगनिपरिक्षा केली गेले. खोति सीता म्हनजे वेदवती अगनित गेली अनि खरी सिता बाहेर अले. अनि ती रमाबरोबर चालु पडली. पुह्ना युपीला. पन सीताचा ज्ञम्न हा जमिनीतुन झला होता. तो पन युपी साईदच्या कुथेततेरी रज्यात. मग ती साउदकदच्या रवनाकडुन कशी अले? त्यची मुल्गी कशे झाले? हे मला सान्गा. मिसल्पाववर्तीच मी कुथेतरी वचले होते की वेदवतीला रमाशी लगन करय्चे होते. पन तो एकबयको वला असल्यने त्यने वेद्वतीला पुडच्या ज्म्नी बायको करन्यचे वचन दिले. अनि वेदवती पुडच्या जम्नि थिरुपती बालाजीची बायको पदमावथी बनली. पन मग सीता रवनाची मुल्गी कशी झाले?

In reply to by बालगंधर्व

मला तर एक पण शाप समजला नाही..... मुळात आपण जे काही चांगले आहे ते शोधतो.... ते शाप वगैरे शोधण्याचे आणि बायकांना शोधण्याचे काम इतर जणांना करू द्यात. चला आज मस्त समस्त गंध्रर्वांची गाणी ऐकू आणि पडले राहू त्या स्वर चांदण्यांत.

In reply to by मुक्त विहारि

मुत्कविहरी,तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती जर चुकेचे असेल,तर नककी कहरी महिते कय अहे हे अपलय्ल समझने महततवचे अहे.असे मलआ वतते.

In reply to by बालगंधर्व

बलगन्धर्व, तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती तन्कनअधि नककी असे तन्कन्यचि कहरी प्रेरन कय अहे हे अपन लोकन्न समझावने महततवचे अहे.असे मलआ वतते. मोकलय भशेचे पन्दित अहत तुह्मी, तुमच्य पयवर लोतन्गन.

In reply to by बालगंधर्व

आम्हाला या लेखनश्यलीमुले वातले की म्कट वीहरि देवांनम्द चे चहते असून त्यनी त्य्बद्द्ल कही महिती दिली आहे.

In reply to by बालगंधर्व

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे Wink उत्तर द्या ते चोप्य पस्तेद अहे. मी अनेकदा शुद्द बाहशा तनकन्याचा प्रयन्त करतो... पन त्याल कुहुप वेल लग्तो. मलआ तुमचयशे भबह्र कहे बोलयचे असेल. तर ते बह्रबहर तनकतना अशुद्द होते. पन प्लिस मझया भवना समजुन ग्य्हा.

In reply to by बालगंधर्व

तुमचं लिखाण वाचून मला मिपावरच्या माझ्या आडनावभगिनीची आठवण झाली. तुमच्यासारखंच लिहायची बिचारी. आता कुठे असेल देव जाणे. =))

In reply to by बालगंधर्व

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य ज्र असे वगयल लगले तर मिपचे कसे व्हयचे? न्विन स्द्स्यम्न प्रोतहन दययचे सोदुन तुम्हे त्यन दिस्चोउरगे क्र्त अहत. मि यच प्रोतेस्त क्र्तो

In reply to by मृत्युन्जय

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/ - changala dattya

In reply to by बालगंधर्व

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण) वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....

In reply to by उद्दाम

पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते रामाला नाशीकपासून लंकेत जायला सहा महिने लाग्ले. रावणाला पेटी लंकेपासून दूर मालदीव वगैरे भागात फेकता आली असती. किंबहुना शेतात फेकायच्या ऐवजी त्याने ती समुद्रात फेकली हे जास्त सयुक्तीक वाटेल. पेटी फेकायला तो अयोध्या शेजारच्या जनकाच्या राज्यापर्यन्त आला हे पटत नाही

In reply to by विजुभाऊ

नाकातुन तीर मारतो... ते पण गहन विचार कर्रुन. अरे तो मुद्दाम शब्द राहिलाच की? तुम्ही मुद्दाम गहन विचार करत नाही असे मी किंचीत विचार करुन ठरवले आहे.

In reply to by विजुभाऊ

राम चालत फिरत होता. रावण पुष्पक विमानातून फिरत होता. ( पुष्पक विमान नाकारणे हे म्हणजे तुम्ही नास्तिक / बुद्धीप्रामाण्यवदी /परधर्मीय / हिंदु विरोधी / चार्वाकवादी / ब्रिगेडी / डाव्या पक्षाचे / रिपब्लिक / काँग्रेसवादी / संघविरोधी / अंनिसवाले यापैकी काहीतरी आहात याचा पुरावा ठरेल. त्यामुळे या मताचा आदर ठेवलाच पाहिजे. )

In reply to by उद्दाम

पुष्पक विमानाची फॅक्टरी चैनैजवळच सापडली आहे, असा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. २००८ मधील 'द हिंदू 'या वृत्तपत्रातली बातमी इथे पहा.. खरेच आपल्याकडे विमानं होती का हो.

बहुतांश कथांमध्ये असे दिसते की इतरत्र मिळालेल्या वरदानांमुळे जेव्हा सम्बंधित लोक उद्दाम झाले आणि त्यांनी अन्न्याय्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शाप मिळालेत.. तेव्हा वरांचे प्रमाण शापांपेक्षा जास्त दिसते.. असो भाउ तुम्ही पण जरा सावध, नाहीतर तुम्हाला पण पंख कापण्याचा शाप मिळायचा :)

शापयादी आवडली. असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे. बाकी, उद्दू काका आणि ग्रेट्या हे दोघेही आरेसेस एजंट आहेत असे आमचे स्पष्ट म्हण्णे आहे. (बॅटविजय सिंह)

In reply to by बॅटमॅन

त्यांना आरेसेस एजंट म्हणाल्या बद्दल णिषेध.... अरे बाबा इतके गहन विचारी नसतात बाबा आरेसेस एजंट.....

In reply to by बॅटमॅन

मोकळाया दिशा आमुच्या गेलो आम्ही रानात लोकांना मिळाला मोक्ष बसल्या बसल्या वावरात. भेंडी हाय काय त्यात जोडला ट ला ट झाली कं नाय कविता.

In reply to by बॅटमॅन

असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.
मग पहिल्यांदा मोक्ष मिळालेल्या लोकांची यादी करुयात =))

In reply to by प्रसाद गोडबोले

हा हा हा, अगदी अगदी =)) बादवे आपण कुणाला मोक्ष मिळवून दिला तर त्याचं यादीत नाव घातलं तर चालेल ना ;)

In reply to by बॅटमॅन

मी बॅट्मॅन ह्यांचे प्रतिसाद वाचून कधी कधी मोक्ष पदाला गेलो आहे... परत एकदा बॅटमॅन ह्यांच्या प्रतिसादांचा चाहता....मुवि....

In reply to by बॅटमॅन

णिषेध !षिणेध! धिणेष! प्रचारकाला एजंट म्हण्ण्याची पापे कुठे फेडाल ,कर्मविपाकातल्या जिलब्या आता तूमाला खाव्या लागणार. -किसलेला(grate) विचारवंत(thinker)

In reply to by ग्रेटथिन्कर

पण तुम्ही आरेसेसचे आहात किनै????? नाकबूल केले तर ingrate थिंकर म्हणावे लागेल :P

In reply to by बॅटमॅन

त्याना एक्दम विचारजण्ता वरुन विचारवंत या पदावर पोचवलेत?

इथे येवून details विचारण्यापेक्षा आणि ऊठ सूट हिंदू धर्माच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा लोक google वर का नाही आधी search करत ? आपल्याकडे पुष्कळ धार्मिक पुस्तके ग्रंथ आहेत ती का नाही वाचत . शाप कशासाठी देतात ? नक्की कोणी कोणाला शाप दिलाय , कशासाठी दिलाय हे हि माहित नाही . अश्या लोकांनी खुशाल धर्मांतर करावा न. हिंदू धर्माला असल्या भोंदू हिंदूंची काही गरज नहिये.

In reply to by म्हैस

अगं म्हशी, मागं तूच तर हंबरली होतीस ना की "नेटवरच्या लिंक्सना कशाला किंमत द्यायची..हम्म्म्म्माऽऽ" म्हणून! मग आता काय झालं एकदम? खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.

In reply to by बॅटमॅन

मोक्ष दिला....आणि मला एक नविन विषय मिळाला.आता ह्यांतच पी.एच.डी. करतो... कपाळमोक्ष की बॅटमॅनमोक्ष

In reply to by बॅटमॅन

श्रीयुत बॅ.मॅ. .. का बरे गरीब गायीला म्हशीबरोबर बान्धतोस ??? अरे म्हैस 'रेकते' हम्बरत नाही. *clapping* विनोद१८

In reply to by विनोद१८

आयमाय स्वारी बरंका. हां आता कळ्ळे हे साहेब असे 'रेक'लेसपणे का प्रतिसादत असतात ते =)) बहुत धन्यवाद विनोदजी.

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . तिचा नाव वेदवती . रावणाला वासनेची मस्ती चढली होति. त्याने तिचा आणि भगवान विष्णूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा वेद्वातीने रावणाचा स्पर्श झाला म्हणून आपल्या शरीराला अग्नीमध्ये समर्पित केल. पण जाताना तिने त्याला शाप दिला कि मी पुन्हा येईन आणि तुझ्या मृत्यूचा कारण बनेन आणि भगवान विष्णू स्वतः तुझा वध करतील . तुला मुलगी होईल वगेरे … काहीही फेकलाय ह्या लेखात . सीता रावणाची मुलगी असण्याचा सम्बन्ध येतोच कुठे? सीता तर रावणाची स्वामिनी होति. रावण हा खरं तर विष्णू , लक्ष्मीचा महान सेवक होता . म्हणून तर श्री रामांनी त्याला अनेकवेळा सीतेला सोडून देवून शरण येण्याचा सल्ला दिला .

In reply to by म्हैस

"काहीही फेकलाय ह्या लेखात." त्यांना टंकायला आवडते म्हणून ते टंकतात...आणि ते जे काही टंकतात तेच ब्रह्म वाक्य असे पण ते समजतात....उगाच का ब्रह्म्देवाने भारतात राहून प्रुथ्वी निर्माण केली...

In reply to by म्हैस

रावणाचा सावत्र भाऊ कुबेर हा लंकेचा राजा होता. रावणाने त्याच्याकडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान देखिल बळकावले. त्याच विमानातून तो जात होता तेव्हा एका पर्वतावर त्याच्या दृष्टीला वेदवती दिसली. तिचा मोह होऊन तो त्या पर्वतावर थांबला. वेदवतीला जेव्हा त्याचा हेतू लक्षात आला तेव्हा तिने त्याला त्यांच्या नात्याची आठवण करून दिली. ती कुबेराची सुन होती.. म्हणजेच रावणाची देखिल सुन म्हणजेच कन्येसमान. पण रावणाने तिचे न ऐकता तिला भ्रष्टं केले. त्यावेळी तिने तिच्या तपःसामर्थ्याने अग्नी निर्माण केला, आणि त्यात जळून गेली. त्यावेळी तिने त्याला शाप दिला कि कुणाही स्त्री चा तिच्या इच्छेविरूद्ध उपभोग घ्यायचा प्रयत्नं केला तर त्याला मृत्यु येईल. आणि मंदोदरी ही एका अप्सरेची मुलगी होती. आणि त्याच अप्सरेच्या कुळात सितेचा जन्मं झाला होता. म्ह्णून मंदोदरी तिला मातेसमान होती. म्ह्णून ती रावणाची कन्या. असे काहीसे आहे. या शापांच्या यादीत वालीने रामाला दिलेला शाप आहे का? सुग्रीव आणि वाली या दोन बंधुंच्या भांडणात रामाने सुग्रीवाची बाजू घेतली. खरं म्हणजे वालीची बाजू न्यायाची होती. आणि तीही कशी तर वाली आणि सुग्रीवाचे द्वंद्व चालू असताना झाडाआडून त्याने वालीचा वध केला. तेव्हा वालीने शाप दिला की आमच्या घरात जशी दुही झाली आणि त्याचा फायदा तू घेतलास .. तसेच तुझ्या घरातही होईल आणि तुझे कुळ नाश पावेल. आणि पुढे तसे घडलेही. अर्थात या सर्वं पुराणातल्या कथा... त्या तिथेच असलेल्या बर्‍या, नाही का?

In reply to by मनीषा

मला फाटे फोडायचे नाहीयेत पण एक बेसिक प्रश्न पडला.. जर वेदवती तपःसामर्थ्याने अग्नि निर्माण करु शकत होती तर ती रावणाला स्वतःला हात लावण्यापासुन रोखु शकत नव्हती का? अग्नि निर्माण करायचाच होता तर आधीच करायचा आणि त्यात रावणाला जाळुन मारायचं.. स्वतःच्या शक्तिचा डिफेन्सिव्ह वापर करायचा ना..सगळं होइस्तोवर सहन का करायचं?

In reply to by पिलीयन रायडर

तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी ईशय लागत्यातच.. म्हणुनशान द्येव असलं कायबी करत बसत हुतं... त्येनला म्हैतय त्येन्नी लै शॅनपणा क्येला तर मंग त्येनच्या स्टोर्या कुण लिवणार ..अन त्यावर पैकं कमावणार्याच काय.. रामनंद सागराला स्टोर्या कोण द्येणार.. पीलीयन रायडर?

In reply to by ग्रेटथिन्कर

थोडा फायदा होत आहे हं. पण ते जरा पथ्याचे बघा जरा. बाकी हे असले काही चघळण्यापेक्षा तुमच्या जातबांधवांबरोबर जात का नाही? का तिथे पण तुम्हाला घेत नाहीत?

In reply to by ग्रेटथिन्कर

"शत्रू" बरोबर.... आता अजात, विचार, की नक्की कुठले ते मात्र समजत नाही... असो.... निदान एका वाक्यावर यायचे इतपत तरी पथ्य पाळलेत...पण पुर्ण पाळाहो... थोडा फायदा होत आहे... पथ्य पाळलेत की फार छान होईल बघा...