हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.
प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?
कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?
अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.
१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.
२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.
३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)
४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)
५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)
६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)
७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)
८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)
९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )
१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)
११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)
१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.
१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)
१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)
१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.
१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.
१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण )
अँड सो ऑन ............
शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद...
हा प्रतिसाद तुम्हाला नाही.
हा प्रतिसाद तुम्हाला नाही.
बदलांचं स्वागत करायला तर शिकायलाच हवे...
असलाच तर नॉस्टॅल्जिया
पुरूष स्त्रिया
बघाना
.
अजिबात काही वाईट नाही.....
खरे सान्गायचे
आमच्या मते शाप हा सत्यकथांना
इथे पण बर्याच लोकांना बरेच शाप आहेत.....
५. वेदवतीचा रावणाला शाप. (
@ बालगंधर्व....
मुत्कविहरी,तुह्मी खुप
जावू द्या हो.....
तिथे काय "कंबल परेड" करायचा
तिथे कंबल परेड नाही...
तुम्च नव मुत्क विहरी
नावात काय आहे?
बलगन्धर्व, तुह्मी खुप
@तुमच्य पयवर लोतन्गन.>>>
झाली मोकलाया लीपी सुरू झाली..
आम्हाला वाटले
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा
@ इ.ए.
मल खउप मजाअ वत्लि अस लिहयल.
प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा
आडनावभगिनीची आठवण
बाय द वे
त्य चोप्य पस्ते अस्त्य !
शुद्धलेखनासाठी मदत
तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य
कदाचित हि लिंक तुम्हाला
.
पेटी शेतात फेकली --- ते शेत
हो ना इथे ही आजकाल कोण पण आणि कुठून पण...
.
पुष्पक विमानाची फॅक्टरी
बहुधा असे दिसते की
शापयादी आवडली. असेही
@ बॅट मॅन......
अहो पण आहेतच ते एजंट.
इअत्कया पर्तिकिरिया येउनही
पन प्रस्न्ह क अहे? ते त्री
महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र
मोकलाया नामक लीळाचरित्रातून
हुम्म्म
असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे.
हा हा हा, अगदी अगदी बादवे