रीमेक बनवूयात
लेखनप्रकार (Writing Type)
जंजीर, डॉन, शोले, अग्निपथ, गोलमाल अशा सिनेम्यांचे रीमेक येऊन गेले. अजून काही येऊ घातले आहेत. सहज मनात विचार आला, मिसळपाव या संस्थळावर प्रतिभावान, धनवान इसमांची कमी नाही. आपणही एखादा रीमेक बनवू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रीमेक कसा बनवायचा याची सखोल चर्चा आपल्याला इथे करता येईल. चर्चाप्रस्तावासाठी दोन शिणुमाम्यांची नावे समोर ठेवत आहे. त्यांचा एकदा फडशा पडला कि दुस-या नावांचाही विचार करता येईल. सर्वांना विनंती कि त्यांनी आपापले मौलिक विचार मांडावेत. या कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा ही अपेक्षा आहेच.
रीमेकसाठी विचारार्थ ओरीजिनल शिणेमे खालीलप्रमाणे :
१. रामगोपाल वर्मा कि आग
२. जय संतोषी मा
प्रतिक्रिया
हे काय ओ!
माझा पास
.
गाळलेल्या जागा भरायच्यात का ?
खट्टू काका पोष्टन्याधी थांबत
दुसर्या सिन्मे साठी
माझा पास
माझा पासतुम्हाला बीए पासचा रीमेक बनवायचा आहे का ? थेट पार्ट टू बनवा कि.. एमए पास (बा पास, मां पास ) मित्रहो मराठी, हिंदी कसाही बनवा. आपण मागे राहता कामा नये. राम और शाम वरून सीता और गीता बनला तसाही चालेल. जय संतोषी मा वरून जय आसाराम बापू बनला तरी चालेल. रीमेक बनाना तो बनता है..:)
शोले चा मराठी रीमेक प्रमुख
:ROFL:
सासुबै केवढं लोळताय ... बरं
वा ग बै
(No subject)
खट्टु काका लय मजा वाटतेय कै
(No subject)
भारी
जय - अंकुश चौधरी
show ले!
रामलाल ही अत्यंत जबाबदारीची
हीच तर शोलेची सगळ्यात मोठी
मेहबुबा चा नाच्या = महागुरु
+११११११००००
रामलाल = ( जागा भरणे आहे)
गलबलुन आलं बै मला तं अगदी
गलबलुन आलं बै मला तं अगदी
मकरम्द अनासपुरे = हरीराम नाई.
"धन्नो" चा रोल कोणाला द्यायचा
टारझन
टारझनचा रिमेक? नक्की कुठला
नॉटिमॅन
टारझन
वॉल्ट् डिस्नेला आपण नक्किच नावे ठेउ शकत नाही
.
चार दिवस सासूचे
अरे मनोज कुमाच्या चित्रपटांचे मराठी रीमेक बनवा रे कोणी?