आम्हा घरी धन...
----------------
पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
वाचने
79453
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
तसेच घुमते शुभ्र कबुतर
कवितेचे नाव आठवत नाही..
प्राक्तनाचे संदर्भ : द. भा. धामणस्कर
माय गुडनेस.
In reply to प्राक्तनाचे संदर्भ : द. भा. धामणस्कर by सामान्य वाचक
संगीता बर्वेंची कविता
शिरिष पै ह्यांची कविता
र. वा. दिघे यांच 'पड रे
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा
सुरेख..
In reply to संथ निळे हे पाणी वर शुक्राचा by मोदक
संधिप्रकाशात..
असावीस पास । जसा स्वप्नभास।
In reply to संधिप्रकाशात.. by मैत्र
"द इन्हेरिटन्स ऑफ लॉस" नावाची
मार्मिक अन विदारक!!
In reply to "द इन्हेरिटन्स ऑफ लॉस" नावाची by आदूबाळ
आसमंत ह्या श्रीकांत इंगळहळीकरांच्या पुस्तकातील मनोगताचा काही भाग
ही कविता टाकलीये का आधी?
पुढील उतारा माझ्याकडे टिपून
धन्यवाद. तुमच्याकडे या
In reply to पुढील उतारा माझ्याकडे टिपून by अनिता ठाकूर
माझ्याकडे ह्याबाबत अधिक
In reply to धन्यवाद. तुमच्याकडे या by मोदक
या उंचवट्यावरच असा अनुभव येतो
In reply to पुढील उतारा माझ्याकडे टिपून by अनिता ठाकूर
माणसाचे आयुष्य म्हणजे कर्म व