✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वयम् मोठम् खोटम्!

अ
अरुण मनोहर यांनी
Wed, 09/17/2008 - 16:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5023 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

म
मराठी_माणूस Wed, 09/17/2008 - 16:45 नवीन

अंतर्मुख

अंतर्मुख करायला लावणारा सुंदर लेख
  • Log in or register to post comments
अ
अदिति Wed, 09/17/2008 - 17:32 नवीन

वयम मोथम खोतम

छान लेख आहे. वाचुन आनन्द मिलाला. खुप दिवसानि मराथी लेख वाचायला मिलालेत. बन्गुलुरु मधे राहुन मराथी विसरल्या सारखी होते... तुमचे लेख वाचुन पुन्हा घरी आल्या सारखे वातते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 17:36 नवीन

स्वीकृती..

वर्तमानाची मनापासून स्वीकृती एवढे एकच औषध. आजपर्यंतच्या आयुष्याने गाठलेल्या 'उंची'चा सन्मान करावा. भविष्यही मला 'प्रेम'च देईल हा विश्वास असू द्यावा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/17/2008 - 19:05 नवीन

ह्म्म..

लेख आवडला.. पण माणसाची प्रवृत्तीच आहे, 'जे सुदूर जे असाध्य तेथे मन लागे'..(-पद्मा गोळे) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/17/2008 - 21:28 नवीन

चांगला लेख

तीशीतली दोन पोरांची आई असलेली ओळखीतली बाई, जेव्हा तुम्हाला सर्वांसमोर काका म्हणून बोलावते, तेव्हा तिला काय सांगायचे असते? तुम्ही माझे (वयस्कर) काका, म्हणजे मी आपोआपच तरूण, असे ते व्यस्त गणीत असते.
ही आयडिया लई बाया वापरत्यात. आता काही मान्स वयानी कमी असली तरी अंगाने थोराड दिसत्यात तर काही वयाने जास्त असले तरी अंगाने तरुण दिसतात. प्रथम दर्शनी तुमचा देह च दिसतो ना वय नाही. तारुण्य हातातून निसटायला लागले की माणुस ते धरुन ठेवायचा प्रयत्न करतो. स्त्रियांना तरुण व आकर्षक दिसण्याची मूलतः आवड असते. (अपवाद फारच कमी) स्त्रियांना वय ;) आणि पुरुषाला पगार विचारु नये असे म्हणतात. शारिरिक वय ,मानसिक वय आणि बौद्धिक वय यातील संतुलन हे फारच मजेशीर असते. वय वाढले म्हणजे अक्कल वाढली असे नव्हे. (ज्योतिषाचा विषय असला कि वय ७० आरोग्याचा, कायदा, व्यवहार विषय असला कि ४५ (उद्यापासुन ४६) मिपावर कुचाळक्या करताना वय २५ भुभु लोकांशी खेळताना वय १० बायकोकडून गुदगुल्या करुन घेताना वय ५ गाढ झोपल्यावर वय ० असणारा) There is hidden child in every adult [जरठकुमार] प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 09/18/2008 - 10:19 नवीन

हे बेस्टच!

(ज्योतिषाचा विषय असला कि वय ७० आरोग्याचा, कायदा, व्यवहार विषय असला कि ४५ (उद्यापासुन ४६) मिपावर कुचाळक्या करताना वय २५ भुभु लोकांशी खेळताना वय १० बायकोकडून गुदगुल्या करुन घेताना वय ५ गाढ झोपल्यावर वय ० असणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रमोद देव Wed, 09/17/2008 - 22:02 नवीन

का? का?

मध्यमवयीन लोकांना म्हणजे साधारण ४०ते६० च्या दरम्यान असणार्‍या पुरुषांना 'काका' आणि स्त्रियांना मावशी म्हणवून घ्यायला का संकोच वाटतो हे मला अजूनपर्यंत कळलेले नाही. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले लोक जसे काका म्हणतात तसेच माझ्याच वयाचे काही लोकही काका म्हणतात. हे त्यांचे काका म्हणणे मनापासून असो अथवा खोटे('मामा' बनवण्यासाठी) असो मला त्यात काहिच वावगे वाटते नाही. माझ्या दृष्टीने काका हे एक आदरार्थी संबोधन आहे. मध्यमवयीन पुरुषांना काका/मामा आणि स्त्रीयांना काकू/काकी/मावशी वगैरे संबोधनं वापरणं हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे असे मला वाटते. मात्र हल्ली बर्‍याच जणांना वय वाढले तरी आपण अजूनही तरूणच(शरीराने) आहोत असेच वाटत असते आणि ते तसे दाखवण्यासाठी केस काळे करणे,सौंदर्यप्रसाधने वापरून चेहरा तुकतुकीत दिसावा म्हणून प्रयत्न करणे अशा लटपटी खटपटी कराव्याश्या वाटतात. तसे करायला हरकत नाही पण वाढलेले वय तर कमी नाही करता येत ना? ह्यातल्या पुरुषांना विशेष करून तरूण मुलींनी काका आणिस्त्रियांना तरूण मुलांनी मावशी म्हटलेलं खपत नाही. हल्ली स्त्रिया तर चक्क सगळ्यांनी आपल्याला मॅडम म्हणावे अशीच अपेक्षा ठेवतात. मावशी/काकू/काकी/आंटी वगैरे म्हटलेलं चालत नाही. माझ्या माहीतीतले एक गृहस्थ आहेत की जे गेली जवळ २५ वर्षे आपला पस्तिसावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना अगदी त्यांच्या मुलीच्याच (जी विवाहीत आहे)वयाच्या एखाद्या मुलीने काका म्हटलेलेही आवडत नाही. आता बोला! महाजालावरच्या समस्त तरूण पुतण्या/पुतणींचा आवडता/नावडता ५६पावसाळे पचवलेला एकमेव काका प्रमोदकाका
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 22:15 नवीन

एकमेव?

महाजालावरच्या समस्त तरूण पुतण्या/पुतणींचा आवडता/नावडता ५६पावसाळे पचवलेला एकमेव काका एकमेव का बरे? मीही 'काका' आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Wed, 09/17/2008 - 22:26 नवीन

हाहाहा!

अहो 'एकमेव' मुद्दामच म्हटले! म्हणून तर आता एकेक करून 'काका'लोक आपणहून पुढे येतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
फ
फटू गुरुवार, 09/18/2008 - 01:26 नवीन

धन्यवाद काका !!!

खुप बरं वाटलं तुमचं मत वाचून... हल्ली जालावर अगदी तुमच्या उलट मत असणारे "काका" पाहायला मिळतात... त्यांना म्हणे पुतण्यांनी काका म्हणून हाक मारली की त्यांना लाज वाटते... चालायचंच... आपला पुतण्या, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 22:30 नवीन

काका,

काका, पेठकर काका, मी आहे तुमची स्वयंघोषित पुतणी, तुम्हाला काका म्हणायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विनायक प्रभू Wed, 09/17/2008 - 22:07 नवीन

खरे

http://vipravani.wordpress.com/ खरे आहे देवा वि.प्र.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 09/17/2008 - 22:48 नवीन

सुरेख लेख

आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 01:15 नवीन

खरंच छान आहे लेख.

अतिशय विचार करायला लावणारा लेख आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/18/2008 - 04:43 नवीन

लेख आवडला.

चांगला लेख. कवितेबरोबर असे लिखाण देखील अधुन मधून येउ द्या काका :-)
  • Log in or register to post comments
र
रविराज गुरुवार, 09/18/2008 - 06:06 नवीन

छान लेख

लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/18/2008 - 09:03 नवीन

समवयस्क

लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत् आचरेत् || तव्हा मिपावरच्या लोकांना वायल सांगायची गरज न्हाई. हितली मान्स सोळा वर्षाच्या पुढली हायेत. (आजच चतुर्दश षष्ठे प्राप्ते झालेला) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 09/18/2008 - 10:22 नवीन

धन्यवाद

सर्व रसीक वाचकांना मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/19/2008 - 18:58 नवीन

लेख सुंदर

लेख सुंदर झाला आहे.... आपला, (वयस्कर) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा