काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती.
कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे.
तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो.
एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे.
शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार.
हे कुठवर चालणार आहे.
माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता.
माणूस कधी होणार?
वाचने
51935
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला गुरू.
In reply to काही वर्षांपूर्वी म्हणजे by नर्मदेतला गोटा
'पॉलिटिक्स दुसरे काय ?'
In reply to काही वर्षांपूर्वी म्हणजे by नर्मदेतला गोटा
झी मराठी ने जेव्हा आर्य
In reply to 'पॉलिटिक्स दुसरे काय ?' by सुबोध खरे
सात्विक संताप
In reply to झी मराठी ने जेव्हा आर्य by अभिजित - १
सालंकृत काठीने गाय
In reply to झी मराठी ने जेव्हा आर्य by अभिजित - १
लेख तर सुरेखच आहे.
लेख आणि त्याद्वारे झालेले विचार-मंथन आवडले.
ही नीड्स टु जोईन द डॉट्स.
In reply to लेख आणि त्याद्वारे झालेले विचार-मंथन आवडले. by विटेकर
खरे आहे तुमचे ..
In reply to ही नीड्स टु जोईन द डॉट्स. by अर्धवटराव
खूप उदाहरणे दिसतात अशा पालकांची!
पण प्रत्येक स्पर्धेत आपले मुल
In reply to खूप उदाहरणे दिसतात अशा पालकांची! by अनन्न्या
सारखे पाठीमागून हॉर्न वाजवणे
In reply to पण प्रत्येक स्पर्धेत आपले मुल by काळा पहाड
मुळात शालेय शिक्षणात पहिला
वाईट आहे
माझे म्हणणे
संस्कार महत्त्वाचे.
In reply to माझे म्हणणे by सुबोध खरे
मुलांना बालपणाचा आनंद लुटू द्या
मला वाटतं मुख्य अडचण स्पर्धा
फक्त तिन तास... हे आयुष्य असतं ?
In reply to मला वाटतं मुख्य अडचण स्पर्धा by कवितानागेश
शिक्षणाचा आनंद
In reply to फक्त तिन तास... हे आयुष्य असतं ? by अग्निकोल्हा
आनंद.
In reply to शिक्षणाचा आनंद by सुबोध खरे
? शेवटी विषाणुंची मुले व
In reply to आनंद. by अग्निकोल्हा
विकी डोनर विषाणू डोनेट करत
In reply to ? शेवटी विषाणुंची मुले व by कवितानागेश
.
In reply to विकी डोनर विषाणू डोनेट करत by बॅटमॅन
जाउद्या हो.
In reply to . by आशु जोग
:D :D :D
In reply to ? शेवटी विषाणुंची मुले व by कवितानागेश
.
In reply to :D :D :D by अग्निकोल्हा
धन्य!!!! _/\_
In reply to . by आशु जोग
.
In reply to धन्य!!!! _/\_ by बॅटमॅन
छान.
In reply to . by आशु जोग
स्पर्धा हवी पण लहान मुलांना त्यात ढकलु नये
In reply to आनंद. by अग्निकोल्हा
आज इंजिनियरिंग मध्ये जे
साधारण बुद्धिमत्ता असणा~या
व्वा! प्रतिसाद ऑफ द ईयर!!!!
In reply to साधारण बुद्धिमत्ता असणा~या by अविनाशकुलकर्णी
हे एक तुमचं काय आहे की..
In reply to साधारण बुद्धिमत्ता असणा~या by अविनाशकुलकर्णी
दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!
In reply to हे एक तुमचं काय आहे की.. by पिलीयन रायडर
चीनने गेल्या ३०
In reply to हे एक तुमचं काय आहे की.. by पिलीयन रायडर
अच्छा.. आता तुमचा प्रॉब्लेम
In reply to चीनने गेल्या ३० by अविनाशकुलकर्णी
देअर लाईज अ ट्रूथ
In reply to अच्छा.. आता तुमचा प्रॉब्लेम by पिलीयन रायडर
ब्येस्ट
In reply to देअर लाईज अ ट्रूथ by दादा कोंडके
तुम्ही मास्तर दिसताय
In reply to देअर लाईज अ ट्रूथ by दादा कोंडके
भारतामध्ये software हीं विकत
In reply to देअर लाईज अ ट्रूथ by दादा कोंडके
.
ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले..सर हे जरा एक्सप्लेन करा ना आणिसरकारने कारखानदारी संपवलीहे नाही पटलेएन.पी.ए चा नियम त्यामुळे
In reply to . by आशु जोग
ठीक आहे
In reply to एन.पी.ए चा नियम त्यामुळे by अविनाशकुलकर्णी
दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!
घासा अमेरिकेची भांडी..अन
In reply to दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!! by अविनाशकुलकर्णी
ओ.बी.सी समाजातिल कुंभार.
जन्माधिष्ठित व्यवसायाची पद्धत उत्तम होती
In reply to ओ.बी.सी समाजातिल कुंभार. by बापू मामा
जन्मधिष्टीत व्यवसाय पद्धती कधीच कालबाह्य झाली आहे....
In reply to जन्माधिष्ठित व्यवसायाची पद्धत उत्तम होती by सुबोध खरे
आमच्याकडंही असंच, आजोबा
In reply to जन्मधिष्टीत व्यवसाय पद्धती कधीच कालबाह्य झाली आहे.... by बाबा पाटील
डॉक्टर साहेब, आपली मुले
साहेब ,
In reply to डॉक्टर साहेब, आपली मुले by बापू मामा
पटले नाही
In reply to डॉक्टर साहेब, आपली मुले by बापू मामा
बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण
बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण
मजबुरीने खाजगी प्रश्र्ण सार्वजनीक ठिकाणी विचारत आहे..
ज्वलंत प्रश्न
In reply to मजबुरीने खाजगी प्रश्र्ण सार्वजनीक ठिकाणी विचारत आहे.. by ज्ञानोबाचे पैजार
व्यायामाची आवड..
In reply to मजबुरीने खाजगी प्रश्र्ण सार्वजनीक ठिकाणी विचारत आहे.. by ज्ञानोबाचे पैजार
प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रं मित्रम समाचरेत
In reply to मजबुरीने खाजगी प्रश्र्ण सार्वजनीक ठिकाणी विचारत आहे.. by ज्ञानोबाचे पैजार
पटण्यासारखे !!
In reply to प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रं मित्रम समाचरेत by सुबोध खरे
त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते.सान्गीतले, व मुलानाचेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. :) खरच असरदार आहे...पटण्यासारखे
In reply to पटण्यासारखे !! by ब़जरबट्टू
सुंदर धागा आणि प्रतिसाद.