काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती.
कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे.
तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो.
एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे.
शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार.
हे कुठवर चालणार आहे.
माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता.
माणूस कधी होणार?
वाचने
51935
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
केजीत ट्युशन !?
केजीत ट्युशन !?
In reply to केजीत ट्युशन !? by चिगो
दडपण नसावे.
मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.
In reply to दडपण नसावे. by प्रभाकर पेठकर
हे सगळे पाहिले की ...
हा अंदाज
In reply to हे सगळे पाहिले की ... by चौकटराजा
दीड!
In reply to हा अंदाज by तिमा
काळजी व गंभीर उपाय करण्याची गरज असलेली समस्या
विनोबा भावेचे कार्य करणारे एक
डॉ.साहेब लेख आवडला आणि
अगदी पटले!
थोडाफार सहमत..
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि
In reply to थोडाफार सहमत.. by उपास
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं.प्रचंड सहमत!!! हे वाक्य फक्त मुलांनाच नाही तर असंख्य कॉर्पोरेट जनांनाही लागू पडेल बहुदा!त्या वरून आठवले
बीटेक आणि एमटेक करून साधे एक
खरतर साडेपाच वर्षापर्यंत
बिचारी मानसी
खरेच बिचारी मानसी. इतकी झोप
In reply to बिचारी मानसी by सहज
पिल्लु आजारी आहे.
In reply to बिचारी मानसी by सहज
गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव ....
In reply to पिल्लु आजारी आहे. by बाबा पाटील
आईईईग्गं.....
In reply to बिचारी मानसी by सहज
आईग्ग! खरच बिच्चारी गं!
In reply to बिचारी मानसी by सहज
मुलांची शेती
:(
कुतरअओड होतीय
In reply to :( by रानी १३
मुलं जन्माला घालूच नयेत
मुलं जन्माला घालूच नयेत त्यापेक्षा!
In reply to मुलं जन्माला घालूच नयेत by अनुप ढेरे
ज्या मुलांना पहिल्यापासुन
अभ्यासाच समजू शकतो
In reply to ज्या मुलांना पहिल्यापासुन by जागु
सहमत.
In reply to अभ्यासाच समजू शकतो by सुबोध खरे
आमच्या कडे या उंदीर शर्यतीच्या उलट्या बोंबा आहेत.
राजे...
In reply to आमच्या कडे या उंदीर शर्यतीच्या उलट्या बोंबा आहेत. by बाबा पाटील
लई भारी गोष्ट, यासाठीच मी
In reply to आमच्या कडे या उंदीर शर्यतीच्या उलट्या बोंबा आहेत. by बाबा पाटील
आईवडीलांची रजा शिल्लक नाही
"परवडत नाही का?" असा प्रश्न
In reply to आईवडीलांची रजा शिल्लक नाही by रेवती
चालायचच!
In reply to "परवडत नाही का?" असा प्रश्न by मृत्युन्जय
छान लेख...
एक धागा (सुखाचा).
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
अय्या विसरलेच मी...
In reply to एक धागा (सुखाचा). by प्रभाकर पेठकर
+१११
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही..
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
खरं आहे.
In reply to स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही.. by सुबोध खरे
'अ काईंड हार्टेड गुड नेचर्ड
In reply to खरं आहे. by साती
साती आणि पिरा सुंदर विचार.
In reply to खरं आहे. by साती
छानच..
In reply to स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही.. by सुबोध खरे
पिलीयन रायडर
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
आहे त्यात समाधान मानण आणि
In reply to पिलीयन रायडर by स्रुजा
बाळ सप्रे
In reply to आहे त्यात समाधान मानण आणि by बाळ सप्रे
तुमचं म्हणणं पटलं मला..
In reply to पिलीयन रायडर by स्रुजा
तिला आमच्या बुद्धिमत्तेची
In reply to तुमचं म्हणणं पटलं मला.. by पिलीयन रायडर
सुरेख पोस्ट सुजा.
In reply to पिलीयन रायडर by स्रुजा
एक नंबर !
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
स्पर्धेत भाग घेणं वाईट नाहीचे, पण आयुष्याला स्पर्धा मानणं चुक.. स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही..एक नंबर !+१
In reply to छान लेख... by पिलीयन रायडर
आणि हा पेठकरकाकांचा उत्तुंग
.
सापेक्ष आहे ते.
In reply to . by आशु जोग
.
सहमत!
४ वर्षाच्या मुलाला ट्युशन
आमच्या लेकीच्या वर्गातल्या
न्यूनगंड
In reply to आमच्या लेकीच्या वर्गातल्या by शिल्पा ब
तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा
In reply to न्यूनगंड by सुबोध खरे
रेवती ताई
In reply to तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा by रेवती
घरकाम की नोकरी.
In reply to रेवती ताई by सुबोध खरे
गृहीणीची भूमिका निभवायची की
In reply to घरकाम की नोकरी. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to न्यूनगंड by सुबोध खरे
.
In reply to +१ by दादा कोंडके
'वृथा'समर्थन आणि न्युनगंड
In reply to +१ by दादा कोंडके
ह्या धाग्याच्या निमित्ताने
काही वर्षांपूर्वी म्हणजे