✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

श्रावण मोडक

च
चिंतातुर जंतू यांनी
गुरुवार, 05/30/2013 - 16:08  ·  लेख
लेख
कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
28175 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

भावपूर्ण श्रद्धांजली..

ताल भास्कर
गुरुवार, 05/30/2013 - 20:14 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

शाश्वत चुकामुक

क्लिंटन
गुरुवार, 05/30/2013 - 20:16 नवीन
आज दुपारी ऑफिसात एक कंटाळवाणी मिटिंग चालू होती.कोणाचे लक्ष नाही हे बघून फोनवर जीमेल चेक केले.जीमेल ऑन करताच मराठमोळ्याचा जीटॉकवर मेसेज आला--Shravan Modak passed away.मिटिंगमध्ये जीटॉकचा आवाज झाल्यामुळे ताबडतोब लॉग आऊट करावे लागले.पण अर्थातच त्यानंतर मिटिंग कधी एकदा संपते असे झाले होते.मग मिसळपाववर लॉगिन करून ही बातमी दुर्दैवाने खरी आहे हे समजले. श्रामोंची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.काही चर्चांमध्ये मी आणि त्यांनीही भाग घेतला होता.अण्णा हजारेंचे उपोषण जोरात चालू असताना माझा एक प्रतिसाद वाचून पुण्यात कधी येणे झाले तर जरूर भेटू अशा स्वरूपाची त्यांची खरड आली होती.पुढे एका चर्चेत माझी त्यांची कटुता आली.असे नक्की का झाले असावे हे कोडे मला शेवटपर्यंत उलगडले नाही.अनेकदा वाटे की त्यांना कधीतरी खरड करावी, कधी फोन करावा, जमल्यास प्रत्यक्ष भेटावे आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा करावा.पण ते कधी झालेच नाही.एक तर माझी pride मला तसे करण्यापासून परावृत्त करत होती आणि दुसरे म्हणजे "इतकी वर्षे पडली आहेत मग आताच कशाला"--कधीतरी कुठेतरी कट्ट्यावर किंवा इतरत्र भेटू तेव्हा बोलू अशा स्वरूपाची धारणा!! पण आज जाणवले की आता मात्र शाश्वत चुकामुक झाली :( श्रामोंना श्रध्दांजली. Rest in peace.
  • Log in or register to post comments

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/30/2013 - 20:20 नवीन
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

काय बोलाव? अशी लोक लवकर का

पिंपातला उंदीर
गुरुवार, 05/30/2013 - 21:24 नवीन
काय बोलाव? अशी लोक लवकर का जातात? वैचारिक एकटे पण? वेगळ्या विचारान मुळे आलेल सामाजिक एकांत? का? का? वेगळ असण्याची एवढी मोठी किंमत? भीती वाटत आहे वेगळ असण्याची.
  • Log in or register to post comments

धक्कादायक.

किलमाऊस्की
गुरुवार, 05/30/2013 - 21:25 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रावण मोडकांना श्रद्धांजली.

अर्धवटराव
गुरुवार, 05/30/2013 - 22:50 नवीन
प्रत्यक्ष भेट नाहि झाली कधी मोडकसाहेबांशी... जी काहि ओळख झाली ति मिपावरच. एक मिपा जेम हरवला :( अर्धवटराव
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली..

उपास
गुरुवार, 05/30/2013 - 23:23 नवीन
चटका लावून गेले श्रामो!
  • Log in or register to post comments

वाईट झालं

नीलकांत
Fri, 05/31/2013 - 00:33 नवीन
श्रामोंची पहिली भेट पॅराडाईजला झाली. आपल्या खास शैलीत त्यांनी ताबडतोब आपलं करून घेतलं होतं. पुढे आंतरजालावरची ओळख मागे पडून प्रत्यक्ष संबंध जास्त आला. पॅरेडाईज, डेक्कन वरील पुनम, सारसबागेजवळील कल्पना किंवा विश्व ही भेटायची ठिकाणं. अनेकदा श्रामोंशी चर्चा व्हायची. केवळ मिपाच नाही तर प्रत्यक्ष जीवनातील अडचणीसुध्दा त्यांच्या सोबत शेअर केल्या आहेत. माझा मित्र नाही तर मार्गदर्शकच आज हरवलाय. अतिशय वाईट वेळी श्रामो सोडून गेलेत. अतिशय वाईट वेगात निघून गेले आहेत. अतिशय वाईट झालं. श्रामो तुम्ही कायम आठवणीत राहाल. मिपा तर्फे आणि मी व्यक्तिगत सुध्दा तुम्हाला श्रध्दांजली देतोय. - नीलकांत
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक यांना आदरांजली.

पाषाणभेद
Fri, 05/31/2013 - 00:59 नवीन
श्रावण मोडक यांना आदरांजली.
  • Log in or register to post comments

.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/31/2013 - 02:16 नवीन
.
  • Log in or register to post comments

भेटायचे राहून गेले

चित्रा
Fri, 05/31/2013 - 02:18 नवीन
सुन्न करून टाकणारी बातमी. गूगलमध्ये चॅटवर काही वेळा संभाषण झाले होते. भेटायचे मात्र राहून गेले.. काय बोलावे, समजत नाही. मनापासून आदरांजली.
  • Log in or register to post comments

सर

मयुरपिंपळे
Fri, 05/31/2013 - 06:24 नवीन
सरांबरोबर दिड वर्ष काम केले. खुपच जवळुन त्याना काम करताना बगीतले आहे, माझा पहीली नोकरी असल्यामुळे सरानी मला एक खुपच मदत केली. त्याची विचार करव्याची पध्दत खुपच विलशण होती. मिपा च्या गमती जमती खुप वेळा सांगीतले आहेत. संगीताची पण खुप आवड होती त्याना. "कसबा बोलला" असे नेहमी मला म्हण्यायचे कारण मी कसबा पेठ मधे राहतो. ८ ८ तास त्याचा शेजारी बसुन काम केले आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो... Image removed.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

मुक्त विहारि
Fri, 05/31/2013 - 07:30 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

त्यांच्या आत्म्याला शांती

श्री गावसेना प्रमुख
Fri, 05/31/2013 - 08:25 नवीन
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना! श्रावण मोडक या दिलदार मित्राला त्यांच्या सहकारयाने वाहिलेली श्रद्धांजली http://berkyanarad.blogspot.in/2013/05/blog-post_30.html?spref=fb
  • Log in or register to post comments

उगा ..

तर्री
Fri, 05/31/2013 - 09:01 नवीन
लोकसत्तेने श्रामो यांच्या निधनाची शोककारक बातमी दिली आहे.
  • Log in or register to post comments

!

दिपक
Fri, 05/31/2013 - 09:23 नवीन
दु़खःद धक्कादायक बातमी.
  • Log in or register to post comments

दु:खद बातमी

समीरसूर
Fri, 05/31/2013 - 09:43 नवीन
आज मटामध्ये बातमी वाचली आणि धक्काच बसला. एक बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले. शांती लाभो.
  • Log in or register to post comments

नम्र श्रद्धांजली..

५० फक्त
Fri, 05/31/2013 - 10:13 नवीन
नम्र श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

अरेरे !

ज्ञानेश...
Fri, 05/31/2013 - 10:16 नवीन
वाईट वाटले. श्रामोंना मनःपूर्वक श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

सर्वसाक्षी
Fri, 05/31/2013 - 10:21 नवीन
फक्त एकदाच भेटायची योग आला होता, पुन्हा येणार नव्हता. श्रामोंना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रा मो ना भावपुर्ण अदरांजली.

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/31/2013 - 10:30 नवीन
श्रा मो ना भावपुर्ण अदरांजली.
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक यांना भावपूर्ण

आनंद
Fri, 05/31/2013 - 10:50 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक यांना भावपूर्ण

Bhagwanta Wayal
Fri, 05/31/2013 - 16:27 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रामो ना भावपुर्ण

निशिगंध
Fri, 05/31/2013 - 17:10 नवीन
श्रामो ना भावपुर्ण श्रध्दाजंली.....
  • Log in or register to post comments

धक्कादायक

पैसा
Fri, 05/31/2013 - 17:33 नवीन
अतिशय वाईट बातमी. श्रामोंना श्रद्धांजलि.
  • Log in or register to post comments

तुम्हारी सोच.. तुम्हारी लगन .. तुम्हारे जज्बेको सलाम !!

वाहीदा
Fri, 05/31/2013 - 17:46 नवीन
श्रामो, तुम्हारी सोच, तुम्हारी लगन , तुम्हारा जज्बा ... लम्हा ,लम्हा तुम मिल रहे हों हमें.. तुम्हारे पुराने आर्टिकल्स के जरिए .. शायद एक बार रुबरु भी मिल जातें. लेकीन वक्तको यह मंजुर न था इसलिए शायद इस तरह मिल रहे हो ... जिस तरह सुखे हुए फुल किताबों मे मिलें :-(
  • Log in or register to post comments

माशाल्ला...!

प्रभाकर पेठकर
Fri, 05/31/2013 - 20:27 नवीन
माशाल्ला.. माशाल्ला.. क्या बात कही है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

डाव्या विचाराचे ?

चौकटराजा
Fri, 05/31/2013 - 17:46 नवीन
श्रा मो डाव्या विचारांचे असतील तर परिचय नसतानाही माझे फार नुकसान झालेय म्हणायचे.अतः परिचय नसतानाही त्यांच्या स्मृतीला अभिवादन !
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक श्रद्धांजली..!

अशोक पतिल
Fri, 05/31/2013 - 18:53 नवीन
ईश्वर त्यांच्या म्रुतात्म्यास सद्गती देवो.
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

nishant
Fri, 05/31/2013 - 18:56 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

खादाड_बोका
Fri, 05/31/2013 - 20:18 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

पप्पु अंकल
Fri, 05/31/2013 - 20:42 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रावण दा याना भावपूर्ण

त्रिवेणी
Fri, 05/31/2013 - 21:39 नवीन
श्रावण दा याना भावपूर्ण श्रध्दाजली
  • Log in or register to post comments

श्रामो यांना भावपूर्ण

दिपाली पाटिल
Fri, 05/31/2013 - 22:25 नवीन
श्रामो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरे वाटत नाहीये की ते आपल्यात नाहीये.
  • Log in or register to post comments

धक्कादायक

सखी
Fri, 05/31/2013 - 23:41 नवीन
अजुनही खरचं वाटत नाही. एक अभ्यासी व्यक्तिमत्व हरवले याची हळहळ वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद...

कुळाचा_दीप
Sat, 06/01/2013 - 07:50 नवीन
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद... श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

चित्रगुप्त
Sat, 06/01/2013 - 09:20 नवीन
प्रत्यक्ष परिचय नसूनही जवळचे वाटणारे होते श्रामो, त्यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

धक्कादायक व दुःखद बातमी.

सन्दीप
Sat, 06/01/2013 - 12:10 नवीन
धक्कादायक व दुःखद बातमी. इश्वर श्र.मो.च्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना
  • Log in or register to post comments

खूप वाईट वाटले.

स्मिता चावरे
Sat, 06/01/2013 - 12:19 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

फारच वाईट बातमी...

आनंदी गोपाळ
Sat, 06/01/2013 - 12:32 नवीन
फारच वाईट बातमी...
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

अमोल जाधव
Sat, 06/01/2013 - 12:50 नवीन
श्रावण मोडक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

सांत्वना पत्र

शशिकांत ओक
Sat, 06/01/2013 - 13:12 नवीन
श्रामोंची एक व्यक्ती व पत्रकार म्हणून मिपा वर ओळख असल्यामुळे आणखी चुटपुट लागली. श्रा मोंचा कौटुंबिक परिवार काय होता यावर प्रकाश टाकता आला तर आवडेल. त्यांना सांत्वना पत्र पाठवायला सोपे जाईल.
  • Log in or register to post comments

अभिजीत पोहणकराचा अल्बम

मयुरपिंपळे
Sat, 06/01/2013 - 20:29 नवीन
अभिजीत पोहणकराचा अल्बम ( tranqlity ) फार आवडीने ते रोज लावत असे.
  • Log in or register to post comments

भावपुर्ण

समंजस
Sat, 06/01/2013 - 23:32 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली!! काहि दिवसांनी मिपावर आलो आणि ही दु:खद बातमी मिळाली :( व्यक्तिशः श्रामोंशी परिचय नाही पण मिपासदस्य आणि वाचक म्हणून अतिशय घनिष्ठ संबंध. मिपाच्या जुन्या आणि सुरवातीच्या काळापासूनचे एक अग्रणी आणि सतत लिहीत असणारे सदस्य म्हणून त्यांना ओळखतो. [अवांतर : हे काय चालंलय ? जेमतेम काही काळ जात नाहीय तर मिपावरील एक आणखी पत्रकार/ले़खक कायमचं गमन करतोय? मिपावर राग की आमच्यासारख्या वाचन मात्र असणार्‍या सदस्यांवर हा राग ? ]
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा