श्रावण मोडक
कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धक्कादायक आहे ही बातमी
त्यांचे लेखन व प्रतिसाद
श्रद्धांजली
धक्कादायक बातमी..
धक्कादायक बातमी.
धक्कादायक व दुःखद बातमी
श्रामोंना भावपूर्ण
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
प्रत्यक्ष संपर्क
श्रामोंना श्रद्धांजली!
देव त्यांच्या आत्म्याला शांती
श्रामो?
धक्का बसला
धक्कादायक बातमी...
भावपूर्ण श्रद्धांजली.
धक्कादायक
शॉकिंग
विश्वास बसत नाही!
धक्कादायक बातमी....
अनपेक्षित आणि धक्कादायक
अतिशय धक्कादायक बातमी!!
भावपुर्ण श्रध्दांजलि.
धक्कादायक बातमी!
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली
मला अजून शब्दच सापडत नाही आहेत.
विनम्र श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली....
.
काय बोलणार
अतिशय धक्कादायक बातमी आहे.
प्रचंड धक्का
श्रद्धांजली
श्रामोंना
धक्का बसला
दुःखद
श्रावण मोडक यांना श्रद्धांजली
अरेरे... खुप वाईट बातमी..
भावपूर्ण श्रद्धांजली......
+१
खूप वाईट वाटले...
मनःपूर्वक श्रद्धांजली..!
अरे देवा
श्रद्धांजली
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
श्रावण मोडक यांना भावपूर्ण
...
श्रद्धांजली !!
भावपूर्ण श्रद्धांजली.