गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले.
हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते. आता ते सवंगडी बरोबर नसले ते दिवस नसले तरी हे गाणे ऐकले की ते सगळे स्पष्ट डोळ्यासमोर उभे रहाते.
प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. अस आठवणीतले गाणे ‘माझे गाणे’ असे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. ‘असे आठवणीतले गाणे’ मी तुमचा बरोबर शेअर करते आहे.. तुम्ही पण तुमच्या मनातील तुमचे ते विशेष गाणे शेअर करा…Book traversal links for गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सत्यम शिवम सुंदरा
चाळीतल्या आमच्या घराशेजारी एक
चांगला विषय..
गाणी सदोदित ऐकत असल्याने
'भूल'
रिमझिम गिरे सावन
One song I recall is not from
मा़झे आवडते गाणे
धन्यवाद..
डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे
युट्युब चा व्हिडिओवर जा...
खाली अक्षयाने सांगितलेच आहे,
ते गाणं सुंदर वगैरे असतं असं
हो नक्कीच :)
मस्त धागा!
भोवताली आंब्याची नारळाची झाडं
पैसाताईंनी एकदम बालपणात नेलं
आभारी आहोत अक्षया ता,आवडती
अक्षया, छान धागा.
वा अस्मी :)
पुन्हप्रत्यय
गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं
आठवणीतली गाणी
ठांकु ठांकु...
हे वरील गाणं मला विशेष आवडतं
क्या बात!
वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची
अप्रतिम जुगलबंदी
हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी
+१
हे आमच्या पिढीतले
लहानपणी हा सिनेमा पाहिला होता
खुदा गवाह या चित्रपटातील मला
हे गाणं आवडायला काही वेगळ
किशोर कुमार यांनी गायलेली ही
क्या यही प्यार है ? ;)
वरील गाण्याचे बोल आहेत क्या
मस्त धागा
रंग दे बसंती
जमुना के तीर
आता जरा साउथ ट्रॅक पकडावा
वाह !! एका पेक्षा एक छान गाणी शेअर करता आहात सगळे..
mujhse juda hokar mp3
mujhse juda hokar mp3 download
ही गाणी मला का आवडली ते ती
सध्या गाजत असलेल गाणं...
अ र्र र्र र्र... हा धागा कसा
काही गाणी जग्गु दादाची...
आता जरा इंग्रजी गाण्यांकडे
बाणा.. एक विंग्लीश गाणे आहे.
ही अजुन आवडती गाणी.