टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6916
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> टिप :--- फोटो फक्त रिसाइझ
>> टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
हे मस्तच आहे.
हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील.
हे लेक कोठे आहे, कसे जायचे
In reply to >> टिप :--- फोटो फक्त रिसाइझ by पाषाणभेद
हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील.
हा लेक तमिळनाडु राज्यात आहे.कोडाई वरुन या लेक साठी जाता येते.
आयला भारतात हाय होय, जाम भारी
आयला भारतात हाय होय, जाम भारी कि मग मला वाटलं की कुठं बाहेरच्या देशात का देशाच्या बाहेर आहे हे,
जाउ दे तो प्रांतवाद गेला बाजुला, फोटो लई भारी आहेत आणि पाण्याची निळाई तरी लई भारी आलिय.
फार फार छान, अप्रतीम..............
जाउन कधी येऊ माहित नाही,पण तुंम्ही आज नेउन आणलत....धन्यवाद
तिसरा फोटो
मला तिसरा फोटो सर्वात आवडला.
मस्त. थंडगार वाटले डोळ्यांना
मस्त.
थंडगार वाटले डोळ्यांना पाण्याचे रंग बघून...
अरे लेका, हे लेक कोठे आहे ते
अरे लेका, हे लेक कोठे आहे ते सांग की!
हौसे हौसेने काढलेले फोटू आवडले.
आजकाल बरेच भ्रमण सुरु आहे काय?;)
तमिळनाडू राज्यात लेक असल्याचे
In reply to अरे लेका, हे लेक कोठे आहे ते by रेवती
तमिळनाडू राज्यात लेक असल्याचे नंतर वाचले.
मस्त फोटो.. वेगळेच टेरेन.
मस्तच रे मबा.
यावरुन "जो जीता वोही सिकंदर" या लेजंडरी सिनेमातली एकच घोडचूक आठवली.
सिनेमाची सुरुवातच "डेहराडून" शब्दाने होते. मग गावाची ओळख, तिथे अनेक कॉलेजेस कशी आहेत वगैरे..
नंतर सायकल रेसच्या प्रॅक्टिसच्या वेळी मधेच "पायकारा रोड" पाटी दिसते.
नंतर कधीतरी नॉर्थसदृश "बारामुल्ला घाट" असाही उल्लेख येतो.
प्रत्यक्ष रेसच्या वेळी धावते समालोचन करणारा अंजन श्रीवास्तव असेही म्हणतो की "अब ये साईकलस्वार कोडाईकॅनाल की सबसे ऊंची चोटी पर..." वगैरे वगैरे.
एकूण सुंदर बनलेल्या सिनेमाच्या ओघात आपण उत्तर आणि दक्षिण यांचा अफलातून संगम केला हे नंतर स्क्रीनिंगमधेही लक्षात येऊ नये हे आश्चर्य..
मुळात सिनेमाचे शूटिंग ऊटी/कोडाईपैकी कुठेतरी झाले आहेसे वाटते.
"डेहराडून" आपले उगीच..

खुप सुंदर.
खुप सुंदर.
खूप छान
फोटो पाहूनच मन प्रसन्न झाले.
जबरी फोटो
सुंदर !
फोटो आवडले .