चित्तोबा,
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या.
दिलावर फ़िगार साहेबांनी छानच लिहिलं आहे. त्यांना इथे पेश केल्याबद्दल आपले अनेक आभार. या निमित्ताने ऊर्दू भाषेची ओळख करून देणारे साहित्य इथे अजूनही यावे अशी मनिषा आहे..
आपला,
(शायरे आज़म!) तात्या.
सुंदर..
शुक्रिया
नवे
सही!
फार छान !