✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विराणी

य — यशोधरा, Wed, 09/03/2008 - 01:09

प्रतिक्रिया द्या
5791 वाचन

💬 प्रतिसाद (20)

वेगळा प्रकार

संदीप चित्रे
Wed, 09/03/2008 - 01:58 नवीन
अरे वा यशोधरा... वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे. एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :)
  • Log in or register to post comments

कुणी

विसोबा खेचर
Wed, 09/03/2008 - 07:12 नवीन
कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... वा! यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं! जियो..! येऊ द्या आणिही! तात्या.
  • Log in or register to post comments

हे हे... यशो..

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/03/2008 - 12:24 नवीन
हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे ! विनोद बाजूला... मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत ! रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ हे कडवं तर जबरा ! आवडली बरं कविता ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

आवडली.

अभिज्ञ
Wed, 09/03/2008 - 12:28 नवीन
कविता आवडली. रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... हे जास्त भावले. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

भावली..

स्वाती दिनेश
Wed, 09/03/2008 - 13:18 नवीन
रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी हे विशेष आवडले. विराणी भावली. स्वाती
  • Log in or register to post comments

रण भासे

सखाराम_गटणे™
Wed, 09/03/2008 - 13:35 नवीन
रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ; ह्या ओळी मस्त. पुर्ण कवीताच चांगली आहे
  • Log in or register to post comments

वाहवा..!

राघव१
Wed, 09/03/2008 - 13:51 नवीन
खूप छान..सहज सुंदर! येऊ द्यात आणखीही :) राघव
  • Log in or register to post comments

धन्यवाद

यशोधरा
Wed, 09/03/2008 - 15:22 नवीन
धन्यवाद सार्‍यांचे. एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता. संदीप, ई पत्र पाठव.
  • Log in or register to post comments

व्वा फारच

मदनबाण
Wed, 09/03/2008 - 15:33 नवीन
व्वा फारच सुंदर.. क्षणैक भासे, सरले मीपण, अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन; हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

मस्तच ग !

शितल
Wed, 09/03/2008 - 16:57 नवीन
सुंदर कविता यशोधरे, संपुर्ण कविताच आवडली. बरेच दिवसांनी लिहिलेस ग. :)
  • Log in or register to post comments

छान जमलिये

आनंदयात्री
Wed, 09/03/2008 - 17:30 नवीन
अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो !
  • Log in or register to post comments

वा!

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 09/04/2008 - 12:37 नवीन
>>कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी छान... व्य नि करते..
  • Log in or register to post comments

सुंदर

दत्ता काळे
Sat, 09/06/2008 - 12:56 नवीन
कशास मन हे जाते गुंतून, जर केवळ दो घडीचे रंजन; - कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे. अजून कविता येऊ द्यात
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Sat, 09/06/2008 - 13:09 नवीन
कविता, अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

बाण,

यशोधरा
Sat, 09/06/2008 - 13:34 नवीन
बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद. शीतल, हो गं :) फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :)
  • Log in or register to post comments

कौतुक

पद्मश्री चित्रे
Mon, 09/08/2008 - 12:49 नवीन
आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस.. मला वाटलं रागवतेस की काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आवडली.

मीनल
Sat, 09/06/2008 - 19:12 नवीन
कविता आवडली. वस्तवाची जाणिव करून देणारी आहे. दु.म.-- तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला. नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली. शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून. मीनल.
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
Sun, 09/07/2008 - 00:20 नवीन
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

कविता मस्त आहे...

स्वाती राजेश
Sun, 09/07/2008 - 01:28 नवीन
आवडली..:) भासे मृगजळ, कधी भासे रण निसटे ऐसे जीवन क्षण क्षण या ओळी आवडल्या. खासच आहेत.
  • Log in or register to post comments

फुलवा,

यशोधरा
Mon, 09/08/2008 - 13:11 नवीन
फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा