लेखक यशोधरा यांनी बुधवार, 03/09/2008 01:09 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कविता वाचने 5852 प्रतिक्रिया 20 प्रतिक्रिया वेगळा प्रकार संदीप चित्रे बुधवार, 03/09/2008 01:58 अरे वा यशोधरा... वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे. एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :) कुणी विसोबा खेचर बुधवार, 03/09/2008 07:12 कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... वा! यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं! जियो..! येऊ द्या आणिही! तात्या. हे हे... यशो.. जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 03/09/2008 12:24 हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे ! विनोद बाजूला... मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत ! रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ हे कडवं तर जबरा ! आवडली बरं कविता ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आवडली. अभिज्ञ बुधवार, 03/09/2008 12:28 कविता आवडली. रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... हे जास्त भावले. अभिज्ञ. भावली.. स्वाती दिनेश बुधवार, 03/09/2008 13:18 रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी हे विशेष आवडले. विराणी भावली. स्वाती रण भासे सखाराम_गटणे™ बुधवार, 03/09/2008 13:35 रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ; ह्या ओळी मस्त. पुर्ण कवीताच चांगली आहे वाहवा..! राघव१ बुधवार, 03/09/2008 13:51 खूप छान..सहज सुंदर! येऊ द्यात आणखीही :) राघव धन्यवाद यशोधरा बुधवार, 03/09/2008 15:22 धन्यवाद सार्यांचे. एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता. संदीप, ई पत्र पाठव. व्वा फारच मदनबाण बुधवार, 03/09/2008 15:33 व्वा फारच सुंदर.. क्षणैक भासे, सरले मीपण, अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन; हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda मस्तच ग ! शितल बुधवार, 03/09/2008 16:57 सुंदर कविता यशोधरे, संपुर्ण कविताच आवडली. बरेच दिवसांनी लिहिलेस ग. :) छान जमलिये आनंदयात्री बुधवार, 03/09/2008 17:30 अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो ! वा! पद्मश्री चित्रे गुरुवार, 04/09/2008 12:37 >>कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी छान... व्य नि करते.. सुंदर दत्ता काळे शनिवार, 06/09/2008 12:56 कशास मन हे जाते गुंतून, जर केवळ दो घडीचे रंजन; - कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे. अजून कविता येऊ द्यात छान नंदन शनिवार, 06/09/2008 13:09 कविता, अतिशय आवडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी बाण, यशोधरा शनिवार, 06/09/2008 13:34 बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद. शीतल, हो गं :) फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :) कौतुक पद्मश्री चित्रे सोमवार, 08/09/2008 12:49 In reply to बाण, by यशोधरा आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस.. मला वाटलं रागवतेस की काय! आवडली. मीनल शनिवार, 06/09/2008 19:12 कविता आवडली. वस्तवाची जाणिव करून देणारी आहे. दु.म.-- तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला. नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली. शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून. मीनल. छान बेसनलाडू रविवार, 07/09/2008 00:20 कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू कविता मस्त आहे... स्वाती राजेश रविवार, 07/09/2008 01:28 आवडली..:) भासे मृगजळ, कधी भासे रण निसटे ऐसे जीवन क्षण क्षण या ओळी आवडल्या. खासच आहेत. फुलवा, यशोधरा सोमवार, 08/09/2008 13:11 फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.
वेगळा प्रकार संदीप चित्रे बुधवार, 03/09/2008 01:58 अरे वा यशोधरा... वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे. एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :)
कुणी विसोबा खेचर बुधवार, 03/09/2008 07:12 कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... वा! यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं! जियो..! येऊ द्या आणिही! तात्या.
हे हे... यशो.. जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 03/09/2008 12:24 हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे ! विनोद बाजूला... मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत ! रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ हे कडवं तर जबरा ! आवडली बरं कविता ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आवडली. अभिज्ञ बुधवार, 03/09/2008 12:28 कविता आवडली. रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... हे जास्त भावले. अभिज्ञ.
भावली.. स्वाती दिनेश बुधवार, 03/09/2008 13:18 रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी हे विशेष आवडले. विराणी भावली. स्वाती
रण भासे सखाराम_गटणे™ बुधवार, 03/09/2008 13:35 रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ; ह्या ओळी मस्त. पुर्ण कवीताच चांगली आहे
धन्यवाद यशोधरा बुधवार, 03/09/2008 15:22 धन्यवाद सार्यांचे. एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता. संदीप, ई पत्र पाठव.
व्वा फारच मदनबाण बुधवार, 03/09/2008 15:33 व्वा फारच सुंदर.. क्षणैक भासे, सरले मीपण, अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन; हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
मस्तच ग ! शितल बुधवार, 03/09/2008 16:57 सुंदर कविता यशोधरे, संपुर्ण कविताच आवडली. बरेच दिवसांनी लिहिलेस ग. :)
वा! पद्मश्री चित्रे गुरुवार, 04/09/2008 12:37 >>कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी छान... व्य नि करते..
सुंदर दत्ता काळे शनिवार, 06/09/2008 12:56 कशास मन हे जाते गुंतून, जर केवळ दो घडीचे रंजन; - कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे. अजून कविता येऊ द्यात
बाण, यशोधरा शनिवार, 06/09/2008 13:34 बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद. शीतल, हो गं :) फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :)
कौतुक पद्मश्री चित्रे सोमवार, 08/09/2008 12:49 In reply to बाण, by यशोधरा आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस.. मला वाटलं रागवतेस की काय!
आवडली. मीनल शनिवार, 06/09/2008 19:12 कविता आवडली. वस्तवाची जाणिव करून देणारी आहे. दु.म.-- तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला. नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली. शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून. मीनल.
कविता मस्त आहे... स्वाती राजेश रविवार, 07/09/2008 01:28 आवडली..:) भासे मृगजळ, कधी भासे रण निसटे ऐसे जीवन क्षण क्षण या ओळी आवडल्या. खासच आहेत.
फुलवा, यशोधरा सोमवार, 08/09/2008 13:11 फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.
प्रतिक्रिया
वेगळा प्रकार
अरे वा यशोधरा...
वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे.
एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :)
कुणी
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....
वा!
यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं!
जियो..! येऊ द्या आणिही!
तात्या.
हे हे... यशो..
हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे
कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे !
विनोद बाजूला...
मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत !
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ
हे कडवं तर जबरा !
आवडली बरं कविता !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आवडली.
कविता आवडली.
रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....
हे जास्त भावले.
अभिज्ञ.
भावली..
रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
हे विशेष आवडले.
विराणी भावली.
स्वाती
रण भासे
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ;
ह्या ओळी मस्त.
पुर्ण कवीताच चांगली आहे
वाहवा..!
खूप छान..सहज सुंदर!
येऊ द्यात आणखीही :)
राघव
धन्यवाद
धन्यवाद सार्यांचे.
एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता.
संदीप, ई पत्र पाठव.
व्वा फारच
व्वा फारच सुंदर..
क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन;
हे फार आवडल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
मस्तच ग !
सुंदर कविता यशोधरे,
संपुर्ण कविताच आवडली.
बरेच दिवसांनी लिहिलेस ग.
:)
छान जमलिये
अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो !
वा!
>>कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
छान...
व्य नि करते..
सुंदर
कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;
- कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे.
अजून कविता येऊ द्यात
छान
कविता, अतिशय आवडली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाण,
बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद.
शीतल, हो गं :)
फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :)
कौतुक
In reply to बाण, by यशोधरा
आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस..
मला वाटलं रागवतेस की काय!
आवडली.
कविता आवडली.
वस्तवाची जाणिव करून देणारी आहे.
दु.म.--
तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला.
नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली.
शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून.
मीनल.
छान
कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
कविता मस्त आहे...
आवडली..:)
भासे मृगजळ, कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण
या ओळी आवडल्या. खासच आहेत.
फुलवा,
फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.