महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.
त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms
अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे. पण दोघेही आड ना बुड पध्दतीने भाषणे ठोकत आहेत्.आता ह्या दोघाचे करायचे तरी काय? इतक्या गलिच्छ भाषेत भाषण करणारयाना राज ठाकरे किंबा बाळासाहेबाच्या भाषणावर टिका करण्याचा हक्क आहे काय? जाणत्या राज्यानी गावातल्या पोराटोराना सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरीच संस्कार वर्ग सुरु करावेत काय?
मिपाकराना काय वाटते?
वाचने
31992
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
निर्लज्यपणाचा कळस.
हम्म...
In reply to निर्लज्यपणाचा कळस. by प्रभाकर पेठकर
राष्ट्रीय लेव्हल ला जसे
चॅनेल्सवरुनही दाखवले हे
In reply to राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्री गावसेना प्रमुख
>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे
In reply to राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्री गावसेना प्रमुख
असहमत
In reply to >>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्रीगुरुजी
>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे
In reply to राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्री गावसेना प्रमुख
एकदा टग्या हे टेग लागल्यावर
In reply to >>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्रीगुरुजी
अहो प्रमुख ज्यांच्या
In reply to राष्ट्रीय लेव्हल ला जसे by श्री गावसेना प्रमुख
हे आले स्युडोसेक्युलर. मुद्दा
In reply to अहो प्रमुख ज्यांच्या by पिंपातला उंदीर
राजीनामा फेकला होता
http://www.youtube.com/watch
आदा मदा
दादांना काहीही झालेले नाही...
इथेही दादांचे हस्तक दिसत आहेत
तेच...तेच जाहलं आम्चंही
In reply to इथेही दादांचे हस्तक दिसत आहेत by चेतनकुलकर्णी_85
मिसळपाववरील कार्यकारी मंडळ
In reply to इथेही दादांचे हस्तक दिसत आहेत by चेतनकुलकर्णी_85
देव काय करेल ते खरं औघड आहे
अपडेट
.
In reply to अपडेट by दादा कोंडके
कशी दिसेल..
In reply to . by दादा कोंडके
चक्क सकाळमध्ये बातमी
In reply to कशी दिसेल.. by मैत्र
इ-सकाळ वर ती बातमी पाहिली,
In reply to चक्क सकाळमध्ये बातमी by मैत्र
>>> सकाळमध्ये बातमी आहे आणि
In reply to चक्क सकाळमध्ये बातमी by मैत्र
लेटेश्ट अपडेट...
In reply to अपडेट by दादा कोंडके
औघड आहे
In reply to लेटेश्ट अपडेट... by दादा कोंडके
नेत्यांचे असल्या शिवराळ
राज ठाकरे : जय हो.
आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ' मत ' नव्हे तर ' मूत ' देतील. त्यात ते वाहून जातील.आ.अत्रेंच्या नंतर असे थेट बोलणारा वक्ता/ नेता म्हणून राज चे कौतुक.+१.
In reply to राज ठाकरे : जय हो. by तर्री
बाकी ठाकरी शैलीला नाके
In reply to +१. by नाना चेंगट
चश्मा बदलून पहा.
In reply to बाकी ठाकरी शैलीला नाके by बंडा मामा
त्याने काय होइल? नसलेले
In reply to चश्मा बदलून पहा. by नाना चेंगट
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to त्याने काय होइल? नसलेले by बंडा मामा
मग चश्म्या शिवायच बरे आहे.
In reply to शक्यता नाकारता येत नाही. by नाना चेंगट
:)
In reply to मग चश्म्या शिवायच बरे आहे. by बंडा मामा
शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या)
चूक
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
सहमत्/असहमत!
In reply to चूक by दादा कोंडके
हो
In reply to सहमत्/असहमत! by धमाल मुलगा
धमाल मुलगा -
In reply to सहमत्/असहमत! by धमाल मुलगा
सहमत
In reply to धमाल मुलगा - by बंडा मामा
असो! बदलत्या काळानुरुप
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
+१
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
एक मुतारी द्या मज आणुनी
In reply to +१ by मालोजीराव
आले आले आले आले बारामतीवाले
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
तुझा मुद्दा
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
>>>दोघेही महाराष्ट्राचे
In reply to तुझा मुद्दा by यशोधरा
धम्या एक गोष्ट लक्षात घे की
In reply to शिट्या आणी फेटे (चालःहशा आणि टाळ्या) by धमाल मुलगा
+१
In reply to धम्या एक गोष्ट लक्षात घे की by मृत्युन्जय
+१
In reply to धम्या एक गोष्ट लक्षात घे की by मृत्युन्जय
ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो
अजित पवार गुंडप्रवृत्तीचे
ज्या प्रभाकर देशमुख वरून हा
अजित
कदाचित...
+१११११११११११.
In reply to कदाचित... by हुप्प्या
हुप्प्याजींच्या कॉन्स्पिरसी
In reply to कदाचित... by हुप्प्या
हो
In reply to हुप्प्याजींच्या कॉन्स्पिरसी by बंडा मामा
महानगरपालिकेत सत्ता
In reply to हो by आजानुकर्ण
ओके
In reply to महानगरपालिकेत सत्ता by श्रीरंग_जोशी
माझा तर्क
In reply to ओके by आजानुकर्ण
दादांच्या काळात लाइट रात्री असायची का हो …????
दादा कोणते ?दादा पवार म्हणत
In reply to दादांच्या काळात लाइट रात्री असायची का हो …???? by nandan
सत्तेची नशा.
त्यांच्या वक्तव्यावर लोक
In reply to सत्तेची नशा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यांच्या वक्तव्यावर लोक
त्यांच्या वक्तव्यावर लोक ज्याप्रकारे खदखदत होते, तेही चीड आणणारे होते.हेच तर उद्वेग जनक आहे. ज्यांचे पु.लं. , चिं.वी. , ह्यांच्यासारख्या दर्जेदार, अभिरुची संपन्न विनोदावर पोषण झालेले नाही त्यांना अश्या विनोदात आनंद वाटतो. चांगले पहायचे नाही , चांगले वाचायचे नाही , चांगले ऐकायचे नाही. चांगले निवडायचे नाही. आणि मराठीच्या , महाराष्ट्राच्या , मराठ्यांच्या गप्पा झोडायच्या !महाराष्ट्राचे दुर्दैव !
काळा
In reply to महाराष्ट्राचे दुर्दैव ! by मदनबाण
क्रिकेटसामन्यांवर वैयक्तिक बहिष्कार
पण मैदानावर हिरवळ
In reply to क्रिकेटसामन्यांवर वैयक्तिक बहिष्कार by विलास अध्यापक