महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.
त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms
अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे. पण दोघेही आड ना बुड पध्दतीने भाषणे ठोकत आहेत्.आता ह्या दोघाचे करायचे तरी काय? इतक्या गलिच्छ भाषेत भाषण करणारयाना राज ठाकरे किंबा बाळासाहेबाच्या भाषणावर टिका करण्याचा हक्क आहे काय? जाणत्या राज्यानी गावातल्या पोराटोराना सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरीच संस्कार वर्ग सुरु करावेत काय?
मिपाकराना काय वाटते?
वाचने
31992
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून म्हणतो
In reply to पण मैदानावर हिरवळ by मदनबाण
किमान
In reply to क्रिकेटसामन्यांवर वैयक्तिक बहिष्कार by विलास अध्यापक
कर चुकवण्यात काय चुक आहे?
In reply to किमान by कपिलमुनी
कर चुकवण्यात काय चुक आहे?
In reply to कर चुकवण्यात काय चुक आहे? by प्रसाद१९७१
खरच अवघड आहे, तिकडे ते
>>> खरच अवघड आहे, तिकडे ते
In reply to खरच अवघड आहे, तिकडे ते by अधिराज
अस्स होय
मज्जा चालु आहे एकुणच
विनाशकाले विपरीत बुद्धी !
ती म्हण जुनी झाली
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी ! by सुज्ञ माणुस
अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी
अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी मिळतील तितकी कर्जे घेतलेली आहेत.इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ?तुम्ही अध्यापक ना,बरोबर आहे .... तिकडे बहुतेक सातारा जिल्ह्यातील एका धरणावर कुठल्याशा पिक्चर च्या शुटींगला दररोज मोटारी लावुन तिथल्या मैदानावर पाणी मारतात्,तिथला कुठला अधिकारी म्हणत होता की शेतकरी देउन देउन १००० /५०० देतो वर्षाचे,ह्या शुटींग वाल्यांनी दिड का दोन लाख कर भरलाय म्हणे,शेवटी महसुल हवा की नको असेही म्हणाला, असे हे निगरगठ्ठ अधिकारी.अर अर दादा ला मिरगी आली व्हती
अश्लाघ्य
हे भारी आहे !!
In reply to अश्लाघ्य by आजानुकर्ण
चोराच्या मनात चांदणे
In reply to हे भारी आहे !! by प्रसाद गोडबोले
राज/उद्धव यांनी अगदी
In reply to चोराच्या मनात चांदणे by आजानुकर्ण
नक्कीच
In reply to चोराच्या मनात चांदणे by आजानुकर्ण
सत्तधारी निर्लज्ज आहेत म्हणून
In reply to हे भारी आहे !! by प्रसाद गोडबोले
खारीचा की वाघाचा?
In reply to सत्तधारी निर्लज्ज आहेत म्हणून by पिंपातला उंदीर
चित्र
घरात नाही पीठ आणि मागतात
श्शश
In reply to घरात नाही पीठ आणि मागतात by पिंपातला उंदीर
इतके मागे कशाला जायचे? अगदी
In reply to घरात नाही पीठ आणि मागतात by पिंपातला उंदीर
झाडे
In reply to इतके मागे कशाला जायचे? अगदी by बंडा मामा
ठाकरे चुकीचे बोलत होते
In reply to झाडे by आजानुकर्ण
-
In reply to ठाकरे चुकीचे बोलत होते by कपिलमुनी
ह्या वरुन एक वाचलेले.......
सिनेमात टिपिकल राजकीय व्हिलन
माफीनामा
लोकांनी त्याना माफ करुन
In reply to माफीनामा by श्रीरंग_जोशी
येणारा काळ उत्तर देईलच
In reply to लोकांनी त्याना माफ करुन by शिल्पा ब
इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित
In reply to माफीनामा by श्रीरंग_जोशी
उत्तम
In reply to माफीनामा by श्रीरंग_जोशी
माफी झाली पण प्रायश्चित्ताचे काय?
In reply to उत्तम by आजानुकर्ण
अशक्य नाही
In reply to माफी झाली पण प्रायश्चित्ताचे काय? by हुप्प्या
.माझ्या मते दादांवर टीका ही
येथे अजीत पवारांचा विषय चालु
हेच म्हणतो
In reply to येथे अजीत पवारांचा विषय चालु by श्री गावसेना प्रमुख
गफलत !!!!
चर्चेत काही ठिकाणी राज ठाकरेंचा उल्लेख आला आहे
@जनतेला राज ठाकरेनी कधीच
In reply to चर्चेत काही ठिकाणी राज ठाकरेंचा उल्लेख आला आहे by वेताळ
एक नंबर प्रतिसाद!!!
In reply to @जनतेला राज ठाकरेनी कधीच by अत्रुप्त आत्मा
हे भाषण करणारे अजित दादा
In reply to @जनतेला राज ठाकरेनी कधीच by अत्रुप्त आत्मा
आता गल्लीतल कुत्र सुद्धा
In reply to हे भाषण करणारे अजित दादा by निनाद मुक्काम …
दादांना काही बोलायचे नाही!!!.
याठिकानी मा. ना. (हे म्हन्जे
In reply to दादांना काही बोलायचे नाही!!!. by प्रसाद१९७१
अजून एक नमुना
अजिबात आश्चर्य वाटले नाही...
In reply to अजून एक नमुना by हुप्प्या
जाहीर निषेध!
सोज्वळ नव्हे व्यवहारचतुर!
In reply to जाहीर निषेध! by सुहास
बातमी: अजित पवार राजीनामा देणार?
झाला झाला पश्चात्ताप झाला!
एक दिवसीय उपोषण
In reply to झाला झाला पश्चात्ताप झाला! by हुप्प्या
>>> दादांना खरोखरच पश्चात्ताप
In reply to झाला झाला पश्चात्ताप झाला! by हुप्प्या