Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/16/2009 - 09:47
  • Log in or register to post comments
  • 23553 views

प्रतिक्रिया

Submitted by अधिराज on Mon, 04/08/2013 - 13:11

In reply to खरय आज कुणीही उठाव आणी by प्राध्यापक

Permalink

पाच तास शिकवण्यासाठी किती तास

पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
वर्षानुवर्ष तेच ते शिकवूनहि जर रोज शिकवण्यासाठी आधी तयारी करावी लागत असेल तर अवघड ए ब्वॉ. प्राध्यापकांच आणि इद्यार्थ्यांच बी.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 04/06/2013 - 16:54

Permalink

हेहेहेहेहेहे

प्राध्यापक हो तुमच्यावर इतका अन्याय खरोखरच होत असेल तर तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही. तुमच्या मागण्या मागण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे,तसा शिक्षण घेण्याचा विध्यार्थ्यांना देखिल हक्क आहे.दुसर्‍याचा हक्क पायदळी तुडवताना व वर चर्चा चालु आहे तिला हिन चर्चा म्हणता,शिक्षण क्षेत्रात तुम्हाला पगार मिळत नसल्यास इतर क्षेत्रात तुम्ही जाउ शकता. इतक्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क कोणी तुम्हास दिला आहे. विद्याविनयेन शोभते...तुमच्या सारख्या लक्ष्मी भक्ताना तर नाहीच नाही. एक विद्यार्थी.
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Mon, 04/08/2013 - 13:16

In reply to हेहेहेहेहेहे by वेताळ

Permalink

+१

तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही.
प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 04/06/2013 - 21:12

Permalink

जनहित याचिका दाखल

अभाविप.ने मुंबई उच्च न्यायालयात प्राध्यापकांच्या परिक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या बाबतीत जनहितयाचिका टाकली असून ती याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारुन महाराष्ट्र सरकार, युजीसी आणि एमफुक्टो (प्राध्यापक संघटना) यांना प्रतिवादी केलं आहे. त्याबाबतची सुनावनी १६ एप्रिलला होणार आहे. मा.शरद पवार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांची याबाबतची काल होणारी बैठक काही झाली नाही. बघु या काय तोडगा निघतो ते....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Sat, 04/06/2013 - 22:53

In reply to जनहित याचिका दाखल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

उच्च न्यायालयाने

उच्च न्यायालयाने प्राध्यापकांना फटकारू नये तसेच त्यांचे वाभाडे काढू नये अशी सदिच्छा व्यक्त करतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 04/06/2013 - 23:12

Permalink

हा

मला वाटते आता कुठला संप चालू नाही... पण मग हा धागा कधी मिटणार? :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Sat, 04/06/2013 - 23:15

In reply to हा by विकास

Permalink

संप चालू नसला तरी

संप चालू नसला तरी प्राध्यापकांचा बहिष्कार चालू आहे. त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या की आपण हा धागा मिटवू या ! तोवर प्राध्यापकांना नैतिक पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. कोण म्हणतो देणार नाही ! घेतल्याशिवाय सोडणार नाही ! प्राध्यापकांचा विजय असो ! समस्त प्राध्यापकांनो एक व्हा !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 04/08/2013 - 09:24

Permalink

किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. रंग उधळू चला....

प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या संदर्भात, प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. ''नेट-सेट पात्रता नसलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठांनी मान्यता दिल्याच्या तारखेपासून सेवागृहित धरून वेतननिश्चिती व स्थाननिश्चिती देण्यात यावी , या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने चार महिन्यात कारवाई करून अंमलबजावणी करावी , असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे ज्या मूळ कारणांसाठी प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. तसेच सरकारला निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला आहे.'' मटा. -दिलीप बिरुटे (हायकोडताच्या निर्णयाने आनंदित झालेला)
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on Wed, 04/10/2013 - 12:56

Permalink

ईतके सगळे झाले पण शेवटी पगार

ईतके सगळे झाले पण शेवटी पगार वाढले कि नाही हो...! प्राध्यापकांचे :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/10/2013 - 18:00

In reply to ईतके सगळे झाले पण शेवटी पगार by रुमानी

Permalink

अगं माय गं..... :)

नै वो. अजून पगार कै वाढले नाही. प्राध्यापकांचा बहिष्कार पगारासाठी नाही. सहाव्या वेतन आयोगाची जी फरकाची रक्कम आहे, त्यासाठी हा बहिष्कार आहे. सर्वांनी मीठ मोहर्‍यांनी नजर काढली होती, तुम्हीच राहील्या होत्या. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 04/11/2013 - 12:31

Permalink

प्राध्यापकांनी म्हणे गुढी न

प्राध्यापकांनी म्हणे गुढी न उतरविण्याचा संकल्प केला होता,पण सहचरणीचे रुप पाहुन उतरविली गुढी
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 04/13/2013 - 18:20

Permalink

चाण्यक्याचे शिक्षकां बद्धलचे विचार !

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com