वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत, [सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे] अजून प्राध्यापकांचा संप मिटण्याची कोणतीच चिन्ह नाहीत. प्राध्यापक संपावर का गेले आहेत ? प्राध्यापक संपावर आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचार्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्याची अंमलबजावणी झाली आहे. प्राध्यापकांच्या बाबतीत शासन केवळ आश्वासन देत आहे, कालच्या दैनिकामधून महाराष्ट्र सरकारच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने एक जाहीरात दिली असून दि.१२ ऑगष्टला०९ ला प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू केला असून प्राध्यापकांनी महाविद्यालयात रुजू व्हावे अशी एक जाहिरात दिली. काही खुलासे केले आहेत. सदरील जाहिरातीतील सर्व मुद्दे खोटारडे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा चर्चा प्रस्ताव टाकेपर्यंत शासन निर्णय नव्हता, पाहा शासनाच्या संकेतस्थळावरील दुवा. नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांची काय भानगड आहे ? युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग )ने प्राध्यापकांसाठी नेट-सेट परिक्षा उत्तीर्ण होणे सक्तीची १९९१ केले परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट-सेटच्या रेग्युलेशनच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय दि. ०८ /०९/१९९४ दिला. त्यात म्हटले की, परिक्षा सक्तीची करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठाने आणि शासनाने घ्यावा तरच तो परिनियम लागू पडेल. तेही पुर्वलक्षी प्रभावाने नव्हे. महाराष्ट्र शासनाने परिक्षा सक्तीची नियमन करायला १९९९ हे वर्ष उजाडले आणि तोपर्यंत सेवेत प्राध्यापकांची भरती होत गेली. प्राध्यापकांची ही नियुक्ती सक्षम निवड समितीने केलेली होती. म्हणजे विद्यापीठाचे प्रतिनिधी, सहसंचालक, विषय तज्ञ इत्यादी. जर ती परिक्षा सक्तीची होती तर नेट-सेट पात्रता नसलेल्या अधिव्याख्यात्यांना सेवेत घ्यायलाच नको होते. आता या सेवेत असलेल्या लोकांना नेट-सेट परिक्षा सक्तीची उत्तीर्ण व्हा चा आग्रह शासन धरत आहे. विद्यापीठांनी आपल्या कायद्यात नेट-सेट सक्तीचे असावे असा कायदा केलेला नसल्यामुळे ती अट सेवेत असलेल्या प्राध्यापकांना लागू होत नाही. तसे असूनही शासनाने त्यांची वरीष्ठ श्रेणी, वाढीवभत्ते, रोखले आहेत. आणि त्यांची सेवा (अ-डॉक) तदर्थ सेवेची ठरवली आहे. सेवेत असलेले प्राध्यापक ज्या दिवशी सेट-नेट किंवा पीएच.डी झालेले असतील त्या दिवसापासून त्यांची वरीष्ठश्रेणी, इतर अनुषांगिक फायद्यासाठी त्यांची नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी असे महाराष्ट्र शासन म्हणते, जी युजीसे ने आपल्या मार्गदर्शक तत्वात या नसलेल्या गोष्टी कधीच सांगितल्या नाही. आणि आता शासन म्हणते की, त्या प्राध्यापकांचे प्रश्न युजीसी सोडवावेत. अशी ही शासनाची आडमुठेपणाचे धोरण आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या बाबतीतही केंद्रसरकार ८० टक्के रक्कम देते आणि महाराष्ट्र शासनाला २० टक्के रक्कम द्यायची असते पण ती देण्यासाठी संप करावा लागतो हे प्राध्यापकांचे दुर्दैव आहे. अर्थात मायसुद्धा लेकराला रडल्याशिवाय दुध पाजत नाही, हे तर आपले अजब मायबाप सरकार आहे.
प्राध्यापकांच्या बाबतीत गलेलठ्ठ पगार मिळवणारे कर्मचारी असे म्हणून पाहतात. वर्गावर न जाणारे प्राध्यापक, केवळ पाच तास महाविद्यालयात थांबणार्यांना इतके पगार काय करायचे ? प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात काय ? नॉलेज अपडेट आहे का ? वगैरे प्रश्न विचारले जातात. प्राध्यापक मागतात काय आणि देतात काय असा एक सकाळचा लेख वाचण्यासारखा आहे. (दुवा सापडत नाहीहे)
विद्यार्थी कॉलेजच्या व्हरंड्यात येतात पण वर्गात येत नाही. त्याची वेगळी कारणं आहेत. कला-वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग ओस पडत आहेत. त्याला प्राध्यापकच जवाबदार धरल्या जातो. बीए, बीकॉमच्या वर्गाला उपस्थित राहण्यापेक्षा कमाइकडे तरुण वळला आहे. असो, ती वेगळी गोष्ट आहे. अशा आणि अजून काही मागण्यांसाठी (एमफूक्टो)प्राध्यापक महासंघाबरोबर प्राध्यापक संपावर आहेत, योग्य मार्ग निघावा आणि संप लवकर मिटावा या पेक्षा अधिक काय म्हणू शकतो ?
वाचने
23553
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं....
असेच
In reply to हं.... by अवलिया
जवाबदारी..
In reply to हं.... by अवलिया
>>जवाबदारी
In reply to जवाबदारी.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>विशेषतः
In reply to जवाबदारी.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे
In reply to >>विशेषतः by यशोधरा
कुणावरही
In reply to अरेरे by मिसळभोक्ता
संपादक
In reply to कुणावरही by अवलिया
मराठीत
In reply to संपादक by मिसळभोक्ता
पण...
In reply to मराठीत by अवलिया
छ्या छ्या
In reply to पण... by मिसळभोक्ता
LOL! मिभो! आज
In reply to अरेरे by मिसळभोक्ता
हो प्राध्यापकाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत.
अत्यंत कमी
In reply to हो प्राध्यापकाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. by वेताळ
हा असा
लवकर तोडगा निघावा
>>सर्वात
पाठींबा........
In reply to >>सर्वात by नितिन थत्ते
>>>संप होणे
In reply to >>सर्वात by नितिन थत्ते
संप
In reply to >>>संप होणे by अवलिया
संप इ.
संप लवकरच
In reply to संप इ. by चित्रा
संप काळात विद्यार्थ्यांचे
In reply to संप लवकरच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहेच.
In reply to संप काळात विद्यार्थ्यांचे by पिशी अबोली
मी मागच्या संपाचा स्वानुभव
In reply to सहमत आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यावर्षी
हम्म :)
In reply to यावर्षी by अवलिया
>>>अवलिया,
In reply to हम्म :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आय वॉज
संप का?
न्यायालय
In reply to संप का? by ऋषिकेश
न्यायालय
In reply to न्यायालय by नितिन थत्ते
फसवणूक!
In reply to न्यायालय by आजानुकर्ण
बिरुटे साहेबांना एक प्रश्न
मराठीत
धन्यवाद
In reply to मराठीत by डॉ.प्रसाद दाढे
ओह! असंय होय
In reply to मराठीत by डॉ.प्रसाद दाढे
तस्स नाय
In reply to ओह! असंय होय by ऋषिकेश
डॉ. साहेबांशी थोडासा सहमत !
In reply to मराठीत by डॉ.प्रसाद दाढे
का बरे ?
In reply to डॉ. साहेबांशी थोडासा सहमत ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दर्जा
प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका
अजुन
In reply to प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका by नाना चेंगट
चालू दे.
In reply to अजुन by कुंदन
>>>>च्यायला, कुठेच सूख
In reply to चालू दे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बर आहे सर्वांचे ...आय टी वाल्यांना
प्राध्यापकांचा संप
कोणी आणला रे धागा वर.....
का होत आहे?
In reply to कोणी आणला रे धागा वर..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पदोन्नतीसाठी काही गुणांची
In reply to का होत आहे? by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to पदोन्नतीसाठी काही गुणांची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्षेत्र मोठं आहे.
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
>>>आणि सध्या उच्च शिक्षणाचा
In reply to कार्यक्षेत्र मोठं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ यू टू??? उच्च
In reply to कार्यक्षेत्र मोठं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाण्यात राहून माशाशी वैर
In reply to प्राडॉ यू टू??? उच्च by बॅटमॅन
हो
In reply to पाण्यात राहून माशाशी वैर by नाना चेंगट
च्यायला ! शोध पत्रकार लै
In reply to हो by श्रावण मोडक
वाचक
In reply to च्यायला ! शोध पत्रकार लै by नाना चेंगट
वाचक म्हणजे कोण हो?
In reply to वाचक by श्रावण मोडक
इथं
In reply to वाचक म्हणजे कोण हो? by नाना चेंगट
काय आहे...
In reply to प्राडॉ यू टू??? उच्च by बॅटमॅन
नशीब चलन ठरवणे, पुरवणे, छापणे
In reply to काय आहे... by श्रावण मोडक
हाहाहा
In reply to नशीब चलन ठरवणे, पुरवणे, छापणे by नाना चेंगट
हो लक्षात आहे. फक्त प्रा डॉ
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
पटलं
In reply to हो लक्षात आहे. फक्त प्रा डॉ by नाना चेंगट
रिसर्च पेपर
In reply to कोणी आणला रे धागा वर..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खिक्...
In reply to रिसर्च पेपर by लॉरी टांगटूंगकर
च्यामारी ! निदान
In reply to खिक्... by श्रावण मोडक
लोकपाल
In reply to च्यामारी ! निदान by नाना चेंगट
अरे देवा ! किती पोच आहे या
In reply to लोकपाल by श्रावण मोडक