✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचाही छोटेखानी मिपा कट्टा,:)

स
स्वाती दिनेश यांनी
Sat, 09/06/2008 - 23:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7966 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sat, 09/06/2008 - 23:58 नवीन

स्वाती

स्वातीताई, मामलेदार मिसळ फ्राफु मध्ये हा आणि शेवटचा फोटू दिसत नाही गं :( आता वाचते... :) वाचले ग... मस्तच. आता डान्यापण येतोय, त्याला मिळेल तुझ्या हातचं खायला... मेरेको कब मिलेगा रे?? @)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 09/06/2008 - 23:56 नवीन

अरे वा

वा वा.. जंगी बेत झालेला आहे ! >>लिखाळ आणि केसुंना सांगावा धाडला पण लिखाळचे म्युनस्टर केसुंच्या डार्मस्टाट सारखे हाकेच्या अंतरावर नसल्याने त्याचा नाइलाज झाला.<< मीठ चोळा जखमेवर ! फोटो दिसत नाहित ते बरेच आहे..तेवढीच जळजळ कमी ! ;) आता ऑक्टोबरात असाच एक जंगी बेत करुया :) -- (मिपाकरांच्या आनंदात मनातून सहभागी)लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 09/07/2008 - 00:03 नवीन

सामर्थ्य आहे चळवळीचे.

आणि मिसळीचे. अभिनंदन. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 09/07/2008 - 00:30 नवीन

हा हा

हे मस्तच.. आता दिसत आहेत फोटो ! --लिखाळ. स्वगत : उद्या मोदक केलेच पाहिजेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
य
यशोधरा Sun, 09/07/2008 - 00:26 नवीन

स्स्स!!

स्स्स!! आहा!! दिसले दिसले फोटू!! आजि म्या मिसळब्रह्म पाहिले!! :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sun, 09/07/2008 - 00:58 नवीन

चला, आपले सेट्टल झाले ...

आयला "जर्मनीतली मिपाकर" भारी आहेत भौ. काय मस्त मस्त कट्टे करतात, सगळीकडे भ्रमण करतात व वरचेवर "पावभाजी + मिसळ" ही करतात .... आपली चांगली ऐश होणार म्हणजे एकंदरीत ... आता आहे स्वातीताईच्या हातची मिसळ + केसुची पावभाजी ... अवांतर : माझी "प्रसाद" चा रोल करायला हरकत नाही, सांगा काय आणु इकडुन ? शक्य असेल तर जरुर आणेन .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 09/07/2008 - 01:18 नवीन

चापलुस !

>>अवांतर : माझी "प्रसाद" चा रोल करायला हरकत नाही, सांगा काय आणु इकडुन ? >>शक्य असेल तर जरुर आणेन .... बघा बघा कशी चापलुसी करतोय ! घेउन जा बेट्या बंगलोरातुन मिसळीसाठी लागणारे स्पेशल फरसाण घेउन जा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 09:09 नवीन

जर्मनीवाले भारी पडताहेत. :)

आयला "जर्मनीतली मिपाकर" भारी आहेत भौ. काय मस्त मस्त कट्टे करतात, सगळीकडे भ्रमण करतात व वरचेवर "पावभाजी + मिसळ" ही करतात .... थोडक्यात काय हे जर्मनीवाले लै मजा करतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सहज Sun, 09/07/2008 - 09:53 नवीन

जर्मन

थोडक्यात काय हे जर्मनीवाले लै मजा करतात अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विजुभाऊ Mon, 09/08/2008 - 17:20 नवीन

जर्मनीवाल

जर्मनीवाले भारी पडताहेत. काय मस्त मस्त कट्टे करतात . पश्चीम महाराष्ट्रवाले ही चैन करताहेत. विदर्भ मराठवाड्यातले लोक अजून का मागे आहेत मग. ( नन्तर तक्रार करु नका की आम्च्यावर अन्याय केला जातो म्हणुन (ह घ्या) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन Mon, 09/08/2008 - 17:41 नवीन

खवाट .............

स्वाती तै .... अब हमको बी जर्मनी आने का हय ... च्यायला लय झालं आता.... जबर्‍या फोटू... गुलाबजामुन पाहून आतला बकासूर जागा झाला .... नन्तर तक्रार करु नका की आम्च्यावर अन्याय केला जातो म्हणुन दे टोला =)) =)) =)) लै जबरा हाणलाय .. जड देऊन हलके घ्या =)) =)) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वाती राजेश Sun, 09/07/2008 - 01:02 नवीन

स्वाती,

छोटेखानी मिपा कट्टा भारी झालेला दिसतो...:) बाकी बेत मात्र झकास होता..... फोटो मात्र जळवण्यासाठी नक्कीच नाहीत पण तोंडाला पाणी सुटण्यासाठी पाठवलेस ना?
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/07/2008 - 01:12 नवीन

वा!

फोटोज मस्त आलेत, वर्णनही मस्त. एकंदरीत मिसळपावचे 'ठाणे' आता फ्राफुमधेही मजबूतपणे प्रस्थापित झाले आहे :). स्वगतः - मुंबई-ठाणे-पुणे-बेंगलोर-ईस्ट कोस्ट-जर्मनी झाले. आता वेस्ट कोस्ट आणि दक्षिण कॅलिफोर्नियाकरांनीही आघाडी उघडायला हवी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 09/07/2008 - 02:16 नवीन

स्वगत

विचाराधीन आहे. २७ सप्टेंबर २००८ 'लाइक् ली' तारीख म्हणून पाहिली जात आहे. (विचारवंत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंदयात्री Sun, 09/07/2008 - 01:20 नवीन

फोटु

मस्त आहेत !! कट्ट्याची अजुन काही गमती जमती सांगा !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/07/2008 - 03:39 नवीन

मस्त कट्टा..

चालुध्या चालुध्या....मस्त कट्टा जमलेला दिसतो... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 09:33 नवीन

स्वाती,

स्वाती, कट्टा वृत्तांत मस्त आणि मिसळीचे, आणि गुलामजाम-लाडवाचे फोटूही झकास... केसूच्या चेहेर्‍यावर समस्त मिपाकरांना मुद्दामून जळवण्याचे जे भाव आहेत त्याबद्दल् मी कडवा निषेध व्यक्त करतो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 09/07/2008 - 13:30 नवीन

ह्म्म..

तात्यशेठ, मी पण..निषेध करतो.. :P [( पण साला मिसळ झालीच जहबहराहा होती..;) जाऊ दे तुम्ही फोटो बघितलना मग समजून घ्या.. ;;) (तृप्त)केशवसुमार स्वगत: मुद्दामून दुसर्‍या दिवशी प्रतिसाद दिला..कुणाची नजर लागली नाही ह्याची खत्री झाल्यावर :& :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Wed, 09/10/2008 - 19:08 नवीन

फोटू साईडनी घेतलात तर याद राखा!

असं बजावून कसा अर्धाच फोटू घ्यायला लावलाय ते बघितलं आम्ही केसूशेठ! :D मिसळ जहबहराहा झाली असणार ह्यात शंकाच नाही, पहा ना ते चष्म्यामागून डोळे कसे लकाकताहेत! B) (खुद के साथ बातां : केसूसमोरची इतर डिशेसची चळत चित्रात येणार नाही ह्याची काळजी कशी बरं घेतली असेल? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ऋ
ऋषिकेश Sun, 09/07/2008 - 22:41 नवीन

जहबहरा

जहबहरा!!!!!!!!! जर्मन मंडळींची ऐश आहे बॉ! ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/08/2008 - 02:25 नवीन

अरे वा!!

हे छान.. सगळे आपले छोटेखानी कट्टे करताहेत.. मजा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/08/2008 - 13:48 नवीन

वा वा वा.....

सध्या नुसते कट्ट्यांवर कट्टे!!! मस्त. स्वातीताई, कट्टा वृत्तांत छानच...आणि मिसळीचा फोटु...... =P~ =P~ =P~ =P~ एक प्रश्नः मिसळ खाताना केसुशेठच्या चेहर्‍यावरचे भाव मला असं का सांगताहेत की त्यांना एखादं छप्परफाड विडंबन सुचलंय???? केसुशेठ, आंतरीक उर्मी इतकी दाबुन ठेऊ नका, भावना तुंबुन जातील... अहो, त्या खाल्या मिसळीच्या तर्रीला स्मरुन तरी एखादं विडंबनतरी कराच तुम्ही!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/10/2008 - 13:18 नवीन

आभार..

आमच्या मिसळकट्ट्यात मनाने सहभागी झाल्याबद्दल 'छोटेखानी जर्मन मिपा कट्टा समिती'तर्फेउर्वरित मिपाकरांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा