✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

आ
आशु जोग यांनी
Sun, 03/31/2013 - 18:42  ·  लेख
लेख
तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते. मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते. भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे. तर असे सांगितले जाते की या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला. हे कितपत सत्य आहे ? विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले. तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ? पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ? विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत. त्यांना समतावादी कसे म्हणायचे. ज्यांच्यापर्यंत तलवार पोचली नाही त्यांच्या पर्यंत जिझिया कर पोचला. त्या जिझिया कराला कंटाळून देखील धर्मांतरे झाली. आज भारतात मोठ्या लोकसंख्येने सौदीतील धर्म स्वीकारला आहे. त्यांचे रहेन सहेन, हुलिया थेट अरबांसारखा आहे. पण एवढे करून अरब लोक इथल्या अनुयायांना समतेची वागणूक देतात का ? आपले म्हणतात का ? सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते. धर्मांतरे सक्तीने, स्वखुशीने की फसवून मूळामधे जे विदेशी मोहम्मद बिन कासिम, अल्लाउद्दीन खिलजी, महम्मद गझनी हे भारतावर आक्रमण करीत. जो जो प्रदेश बळकावीत. तिथली संपत्ती, पशुधन आणि स्त्रिया लुटत. पुरुषांना गुलाम बनवीत. स्त्रियांना जनानखान्यात ढकलीत. अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर आलेला मलिक काफूर यासारखे लोक सुंदर स्त्रियांची लूट तर करीतच पण कोवळ्या पोरांनाही सोडीत नसत. इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार करणारे लोक स्वधर्मीयांवर मात्र प्रेमाचा वर्षाव करीत असतील. हे शक्य वाटते का ? उदा : शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले. त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना ! तर प्रश्न असा की धर्मांतरे झाली ती समतेच्या अपेक्षेने झाली का ? तसे असल्यास ती अपेक्षा पूरी झाली का ? पोर्तुगीझांनी केलेल्या धर्मांतराबद्दलही हेच प्रश्न पडतात. तळटीपः- अल्लाउद्दीन खिलजी, महंमद घोरी यांच्याबद्दल काहीबाही लिहिल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या भारतीयांनी स्वतःवर इलाज करुन घेण्याची आवश्यकता आहे. आमचा मात्र नाइलाज आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
16901 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

काय करत पडलेले असतात? उताणे

नाना चेंगट
Mon, 04/01/2013 - 13:06 नवीन
काय करत पडलेले असतात? उताणे असतात की ... कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

मालोजीराव
Mon, 04/01/2013 - 14:30 नवीन
ह्या क्याटेगरी वर पण सविस्तर पणे लिहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्या तज्ञांमधे तुमचा नंबर

आशु जोग
Mon, 04/01/2013 - 13:21 नवीन
त्या तज्ञांमधे तुमचा नंबर पयला असे सार्‍या तज्ञांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बा द वे

आशु जोग
Mon, 04/01/2013 - 13:31 नवीन
बा द वे छोटीशी शंका ... विषमतेपोटी धर्मांतरे झाली हे जर खरे असेल तर बाहेरून आलेल्या विदेशी आक्रमकांच्या धर्मात समता ठासून भरली होती का ? "म्हणजे हिंदूंनो आमचा तुमच्यावर राग आहे पण एकदा तुम्ही आमच्या धर्मात आलात की आम्ही तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहोत " असे काही या खिलजी, औरंगझेब, तुघलक, घोरी, गझनी(सोमनाथ फेम) इ. फॉरीनर्सचे म्हणणे होते का ?
  • Log in or register to post comments

वाईट वागणूकीला कंटाळून

कंजूस
Mon, 04/01/2013 - 19:24 नवीन
वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

नक्की का?

विकास
Mon, 04/01/2013 - 19:31 नवीन
>> वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ). मुद्दा जरी समजू शकत असलो तरी, केरळ मधे नक्की असे झाले आहे का? माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे तसे नव्हते म्हणून माहिती म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वाईट वागणूकीला कंटाळून

कंजूस
Mon, 04/01/2013 - 19:29 नवीन
वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन

सुहास..
Mon, 04/01/2013 - 13:33 नवीन
मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे >>> तज्ञांचे का ? मग सॉरी ;)
  • Log in or register to post comments

भारतीय अनुयायी ??

प्रसाद गोडबोले
Mon, 04/01/2013 - 17:14 नवीन
सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते. >>>ह्या वाक्यावर जरा "इल्यॅबोरेट" करणार का ? भारतीय अनुयायी म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

भारतीय अनुयायी

निनाद मुक्काम …
Mon, 04/01/2013 - 22:05 नवीन
भारतीय अनुयायी माझ्यामते सौदी येथील अरबांच्या धर्माचे अनुयायी जे भारतीय वंशांचे आहेत ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

फक्त मुलिनाच नाही तर

गब्रिएल
Mon, 04/01/2013 - 23:17 नवीन
फक्त मुलिनाच नाही तर कोणत्याही सौदि नाग्रिकाला (पुरुश, स्त्री दोन्ही) जिसिसि देश सोडून इतर देशाच्या नाग्रिकाशी खासतर भारत, पाकिस्तान बान्ग्लादेश च्या मुस्लीम नागरिकाशी लग्न करायला बन्दी आहे. याचे ओफिशियल कारण अरबी रेस व कल्चर खराब होते असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

.

आशु जोग
Sun, 08/25/2013 - 20:50 नवीन
तर मग समानतेचा दावा कितपत खरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

अगोदर बरेच चांगली मतं लिहिली

कंजूस
Mon, 04/01/2013 - 18:35 नवीन
अगोदर बरेच चांगली मतं लिहिली आहेत .धर्मांतरे धाकाने ,नाईलाजाने अथवा सोईने झाली . प्रत्येक धर्माचा आचरणातला कुरघोडीपणा ,लवचिकपणा अथवा सौम्यपणा त्यातील लोकांनीच वाढवला .प्रत्येक धर्मात एक तरी अनाकलनीय आणि न पटणारी खोच आहेच पण त्यावर निपक्षपातीने विचार मांडलेले अजिबात खपत नाहीत .
  • Log in or register to post comments

चर्चा खूप झाली, तज्ञांचे

आशु जोग
Sat, 04/06/2013 - 19:21 नवीन
चर्चा खूप झाली, तज्ञांचे मारगदर्शनही झाले पण काही शंका राहील्याच इथल्या हिंदू जनतेने सौदी धर्माचा स्वीकार केल्यानंतर तिकडच्या धर्मात त्यांना समता पूरेपूर अनुभवायला मिळाली. थोर प्रवचनकार हभप डॉ झाकीर देखील नेहमी सांगतात त्यांच्या धर्मामधे विषमता नाही. त्यामुळेच असेल बहुधा पाकिस्तानमधे लोक गुण्यागोविंदाने राहतात
  • Log in or register to post comments

वल्ली शेठ...

अर्धवटराव
Fri, 02/13/2015 - 02:03 नवीन
__/\__ __/\__ __/\__ मधेच हा कोणता धागा उचकटला म्हणुन सहज चाळला... आणि वल्लीशेठचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले. तुस्सी ग्रेट हो वल्लीभाय. लिहीता हो रे आणखी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा