माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
एक होते बाबा
ते रोज जातात ऑफिसला
आणि त्यांना असली सुट्टि कि
ते जातात खेळायला
आणि येत नाहि लवकर
येत नाहि लवकर....
---
कवितेमुळे डोक्यात प्रकाश लवकर पडला :) - वर पोरीच्या वाटेला कवतिकाचे बोलहि आले. तुमच्या चिमण्यांची अशीच बडबडगीते/किस्से/शहाणपणाचे बोल... इथे शेअर करणार का?
-- श्रेया उर्फ कुकी (वय वर्षे ५)
Taxonomy upgrade extras
वाचने
5164
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कविता
भावपुर्णं
In reply to चांगली कविता by प्रियाली
छानच! अगदी अर्थपूर्ण कविता.
In reply to चांगली कविता by प्रियाली
छान कविता
अरे वा!!
पांथस्थ तुमच्या मुलीने केलेली कविता छान आहे!
पांथस्थरा
नमस्कार!
In reply to पांथस्थरा by विसोबा खेचर
फुल-फळी
In reply to नमस्कार! by पांथस्थ
फुल-फळी
In reply to फुल-फळी by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद!
In reply to पांथस्थरा by विसोबा खेचर
फुले थोपटणे!
वाहवा!