टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.
ही व्यक्ती होती अभिजीत बनसोड.
कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व National Institute of Design मध्ये पुढील पदवी मिळवणार्या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले.
टायटनमध्ये काम करण्यास सुरूवात केल्यानंतर तब्बल पाच वर्षे वेगवेगळ्या प्रकाराच्या घड्याळांचा अभ्यास करून, पाश्चिमात्य शैलीप्रमाणे घड्याळे बनवण्याऐवजी 'भारतीय विविधता' घड्याळांमधून टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच 'हेरीटेज कलेक्शन'. तौफिक कुरेशींच्या एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये या सुरेख घड्याळांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला.
ऐतिहासीक वारसा आणि कलाकृतीं अत्यंत रेखीवतेने टिपणार्या या घड्याळांचे उत्साहात स्वागत झाले.
हेरीटेज कलेक्शनच्या प्रत्येक घड्याळामागे "Designer Abhijit Bansod" हे ठळकपणे कोरून टायटनने अभिजीत बनसोड यांचा केलेला सन्मानही विरळाच!
हेरीटेज कलेक्शनच्या लोगो पासून पॅकींग मटेरीयल पर्यंत सर्व बाबींवर खास लक्ष दिले गेले.
या भागामध्ये इतकेच.
प्रत्येक घड्याळामध्ये अनेक छोट्या गोष्टी कलात्मकतेने सजवल्या आहेत. सहज सापडण्याजोग्या..
तुम्हालाही सापडतीलच!
******************************************************
माहिती व चित्रे http://www.studioabd.in यावरून. माहिती व छायाचित्रांसाठी अभिजीत बनसोड यांचे आभार.
******************************************************
भाग १ - गाथा 'टायटन' ची - टायटन एज्
******************************************************
'गाथा टायटनची' समाप्त.
वाचने
16017
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेक्सिनेस!!!!!!!
क्या बात, क्या बात!
आहा! फार सुंदर आहेत घड्याळं..
अफलातून !!!
+१११११११११११.
In reply to अफलातून !!! by डॉ सुहास म्हात्रे
सगळी घड्याळे आवडली. अभिजीत
जोरदार
फारच छान माहिती. इतकी सुंदर
आवडलं,खुप खुप धन्यवाद.
बनसोड!
मस्तच... खूप रंजक माहिती
वेड डिझाईन्स!!!
हम्म...
In reply to वेड डिझाईन्स!!! by धमाल मुलगा
असहमत!
In reply to हम्म... by दादा कोंडके
शेरवानी - सोनेरी साखळी असलेलं
In reply to असहमत! by धमाल मुलगा
अफलातून !!
अजिंठा.. द बेस्ट!!
अभिजित बनसोड हा एक भन्नाट
प्रत्येक घड्याळाचे क्राऊन्स
जंतर मंतर किंवा अजंता
उत्तम कल्पना आणि कलात्मता...
केवळ अप्रतिम!
गिरीश वाघ - नॅनोचे शिल्पकार.
In reply to केवळ अप्रतिम! by मैत्र
नेत्रसुखद..
सहमत.. हा विषय एवढा रंजक आहे,
In reply to नेत्रसुखद.. by लाल टोपी
या कलाकृती इतक्या सुंदर आणि
In reply to सहमत.. हा विषय एवढा रंजक आहे, by इनिगोय
टायटन च्या रागा, झायलस आणि
In reply to या कलाकृती इतक्या सुंदर आणि by मोदक
अप्रतिम..... सुरेख........
मस्त डिझाईन्स.
कधी घड्याळ वापरण्याची आवड
हा भाग देखील आवडला !
सुंदर..
ओके
मस्त रे कांबळे
मस्त
हात्तेच्या....
In reply to मस्त by प्रचेतस
पुण्यात इराण्याचे हाटेल
In reply to हात्तेच्या.... by मन१
काय पण प्रश्न आहे, या एकदा
In reply to पुण्यात इराण्याचे हाटेल by इनिगोय
इराण्याचा च्या तर लै लाबची
In reply to हात्तेच्या.... by मन१
किंमत काय आहे रे या
In reply to मस्त by प्रचेतस
किंमत काय आहे रे या घड्याळ्यांची?या घड्याळांची किंमत ३५०० ते ८००० होती. पुणे शहरात यांपैकी झरोका हेच एकमेव घड्याळ उपलब्ध होते... जे बहुदा काल / आज कंपनीकडे परत पाठवले गेले असावे. (वर दिलेला बॅक कव्हरचा फोटो मला खूप मुश्किलीने मिळाला - अनेक ठिकाणी फिरावे लागले!) आता लवकरच हेरीटेज कलेक्शन II मार्केटमध्ये येईल.ते अजिंठ्याचं बघ ना मिळालं तर
In reply to किंमत काय आहे रे या by मोदक
बघतो नक्की...
In reply to ते अजिंठ्याचं बघ ना मिळालं तर by प्रचेतस
माताय यातलं एखादतरी मनगटावर
मस्त आहेत!
आवडला लेख!! पुलेशु
काय घड्याळं आहेत .... वा!!!!!
धन्य रे मोदका.. घड्याळांचे
मस्त...
सही.... काय सुंदर आहेत हि
मस्त
क्या बात है !
xylys
In reply to क्या बात है ! by सस्नेह
कराड येथे मेकॅनिकल
आयला ते जंतरमंतर इंस्पायर्ड
मला अजंठा आणि कोणार्क आवडले.
In reply to आयला ते जंतरमंतर इंस्पायर्ड by कैलासवासी सोन्याबापु
लय भारी