केला जरी सर्व भाज्यांनी टाटा
उरतो केवळ मी बटाटा
उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी
सान-थोर सर्वांस भावतो मी
गाव-शहर असो पाऊल-वाटा
सर्वत्र दिसतो मी बटाटा
पार्टी असो वा उपास
करती जन माझा तपास
गोड अथवा तिखट
कुरकुरीत वा चिवट
परिस्थिती असो बिकट
असतो मी सदैव निकट
असा मी बटाटा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3935
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
अन्याय
In reply to (No subject) by स्पंदना
कवितेखाली हे असले फोटो
In reply to (No subject) by स्पंदना
खरं आहे...! बटाटा
बटाट्याच्या जिलब्या
बटाट्याचा अतिरेक झाल्याने जरा
बटुची कविता आवडली.
'बटाटा एकमेव तारक कंद भाजी'
@ मला तर ती भाजीबाजारातील
In reply to 'बटाटा एकमेव तारक कंद भाजी' by शशिकांत ओक
खड ,खड चुंबन
काव्य
स्वतःची व्यथा दंताजींच्या नावे कथा तर नव्हे?