राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे !
अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत.
उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत.
१) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग .. रक्तपात अंगावर काटा उभा करतात.
२) कसाबाची भूमिका - उत्तम . हा अगदी खरा खरा कसाब वाटतो. केवळ त्याच्यासाठी सिनेमा बघायला हरकत नाही .
३) इतर शहीद पोलिस अधिकारी करकरे , साळस्कर , - फार कमी फ़ुटेज
४) एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच .
५) नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य
बाकी तात्पर्य काय - शून्य. दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य
कसाब नाना ला सांगतो - काफ़िरांना मारल्या वर जन्नत मिळते . अस कुराणात लिहील आहे. शिणुमात या डायलोग मध्ये कुराण साठि "अल किताब" असा शब्द वापरला आहे. अल किताब म्हण्जे कुराण हे मुस्लिमाना माहित असतं हिंदुना माहित नसत. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना ते कळत नाही . असो . तर कसाब नाना ला त्याची भूमिका सांगतो .- दिन (इस्लाम धर्म ) खत्र्यात आहे. त्यावेळी जिहाद करायला पाहिजे अस ' किताब ' मध्ये लिहिलेलं आहे. काफिर लोकाना जिहाद करून ठार मारले कि जन्नत (स्वर्ग) मिळते. स्वर्गात हूर (पर्या ) मिळतात . त्या दुधान अंग धुतात . जिहाद मध्ये जिंकलो तर गाझी आणि मेलो तर शहीद वगैरे वगैरे ... अशी शहादत मला मिळवायची आहे. आणि हे सगळ " अल किताब " मध्ये लिहील आहे बर का !अणि मग शेवटी राम गोपाल वर्मा स्टाइल रियलिस्टिक शिव्या - साल्या काफर ***** - पाच अक्षरि मकारी शिवी ज्याच्या शेवटी द येतो .
हायला भलताच रियालिस्टिक सिणुमा बाई !
शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा .
आता ह्यो सगळा सेन्सोर मध्ये पास कसा व्हायचा ? मंग नाना पाटिकर कासाबला इस्लाम चा खरा अर्थ सांगतो. च्यायला आता मात्र अति होतं ..... पाक मध्ये जन्मलेल्या . त्या धर्माच्या धार्मिक संस्कारात घडलेल्या. ट्रेनिंग झालेल्या कासाबला इस्लाम चा खरा अर्थ माहित नाही. ... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो. आणि मग .... मग काय एकदम कासाबला भडभडून येत ... कासाबला वाटु लागत हायला चुकलच कि - मग फासावर जाताना तो लहान बालकाप्रमाणे मुळू मुळू रडतो .
कारण कि नाना सांगतो ना त्याला -- अरे जन्नत सोड --- जहन्नुम (नर्क) च्या दारावरचा सैतान सुद्धा तुझ्या **वर लाथ मारून हाकलून देईल. ** हा परत एक राम गोपाल वर्माचा ग कारी दोन अक्षरि रियालिस्टिक शब्द... हायला ! आता एव्हढी रियालिटी तुमच्या पचनी पडत असेल .. तर नाना पाटेकरचे ओव्हर एक्टिंग ने भरलेले इस्लामवरील प्रवचन तुम्ही मुळातूनच ऐकल पाहिजे. इथे प्रवचनात स्तुती करताना मात्र कुराण अल्लाह असे कळणारे शब्द येतात . ना - ना पाटेकर कासाबला सांगतो - तू कुराण वाच - तू कुराण वाचलेच नाहीस. इथे मात्र मी हसून हसून लोटपोट झालो होतो. च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.? कासाबला कुराण चा खरा अर्थ सांगण्याची जवाबदारी स्वीकारलेला नाना ...... हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता ..
कारण त्यावेळी कसाबाचे धार्मिक प्रवचन त्याच्या एके ४७ मधून घडत असते.

वाचने
15325
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
खि खि खि
साला एक मच्छर आदमी को...
आदूबाळ
In reply to साला एक मच्छर आदमी को... by आदूबाळ
अहो, पण पातेल्यात/गंजात तरी
In reply to आदूबाळ by आशु जोग
च्यायला!!!!! बरं.
हं. एकंदर राजघराणं या नावाला
पोलीस सुद्धा माणूस आहे
In reply to हं. एकंदर राजघराणं या नावाला by नाना चेंगट
+५००

१०००+
In reply to +५०० by Dhananjay Borgaonkar
अगदी अगदी
In reply to हं. एकंदर राजघराणं या नावाला by नाना चेंगट
मालकानु
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
आणि हिदुत्व वादि लोक
In reply to मालकानु by राजघराणं
आई शप्पथ !!
In reply to मालकानु by राजघराणं
या प्रतिक्रियेवर ह.ह.पु.
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
जे ब्बात !!
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
रामुचे शिनेमे पाहुन होत परा असे कधी कधी
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
(No subject)
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
+ १०^१०००००००००००००००००००००००
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
परा दुत्त आए, मला पतिशाद
In reply to आई शप्पथ !! by परिकथेतील राजकुमार
लाजगलानं
In reply to परा दुत्त आए, मला पतिशाद by प्यारे१
धन्यवाद
असेच ऐकले
नाना चेंगट
इतकं भिकार परीक्षण या
गड आला पण सिंह गेला !
ह्या हल्ल्यात ज्यू
निनाद मुक्काम.. यांचा प्रतिसाद आवडला.
In reply to ह्या हल्ल्यात ज्यू by निनाद मुक्काम …
आंम्हास माहित होते कि रामू या
हा हा..
आता कसं बोल्ला
In reply to हा हा.. by दादा कोंडके
असा प्रमाणग्रंथ आमच्या
In reply to आता कसं बोल्ला by चौकटराजा
धन्याभाऊजी, हिंदू धर्माला
In reply to असा प्रमाणग्रंथ आमच्या by धन्या
पूर्व ग्रह दूषित
ह्म्म..
टुकार परिक्षण व चित्रपट दाहक पण अपेक्षित उंची न गाठणारा...
पाकिस्तानच्या मिलिटंट
अहो साहेब
In reply to पाकिस्तानच्या मिलिटंट by मृत्युन्जय
हा हा हा...हे बाकी कुणाच्या
In reply to अहो साहेब by राजघराणं
कुठे हरवला 'कंपनी' चा तो
रामूकडून आणखी काय अपेक्षा
अनुराग कश्यप??
In reply to रामूकडून आणखी काय अपेक्षा by नानबा
भूत बरा होता ओ. पण तेवढीच मजल
In reply to अनुराग कश्यप?? by कपिलमुनी
रामूने कुठले कुठले चित्रपट
In reply to भूत बरा होता ओ. पण तेवढीच मजल by नानबा
एका सत्या साठी १० टुकार
In reply to रामूने कुठले कुठले चित्रपट by विश्वनाथ मेहेंदळे
सत्याचा स्क्रिनप्ले अनुराग
In reply to एका सत्या साठी १० टुकार by अग्निकोल्हा
कॅप्टन ऑफ द शिप हा नेहमी
In reply to एका सत्या साठी १० टुकार by अग्निकोल्हा
विमे
In reply to रामूने कुठले कुठले चित्रपट by विश्वनाथ मेहेंदळे
'नो स्मोकिंग' आणि 'दॅट गर्ल
In reply to अनुराग कश्यप?? by कपिलमुनी
नाय...
In reply to 'नो स्मोकिंग' आणि 'दॅट गर्ल by आदूबाळ
_/\_
In reply to नाय... by अनुप ढेरे
मुळात १० दहशतवादी हे जर ३ दिवस २००० पेक्षा जास्त पोलिसांशी व
फरक आहे. १० दहशतवादी समोर जो
In reply to मुळात १० दहशतवादी हे जर ३ दिवस २००० पेक्षा जास्त पोलिसांशी व by निश
मुळात पहिला हल्ला रेल्वे स्टेशन व्रर झाला तेव्हा
In reply to फरक आहे. १० दहशतवादी समोर जो by मृत्युन्जय

अहो पण रेल्वे स्टेशन वर २०००
In reply to मुळात पहिला हल्ला रेल्वे स्टेशन व्रर झाला तेव्हा by निश
अगदी..
In reply to अहो पण रेल्वे स्टेशन वर २००० by मृत्युन्जय
प्रगत देशात अगदी साधा
In reply to अहो पण रेल्वे स्टेशन वर २००० by मृत्युन्जय
हम्म...
In reply to प्रगत देशात अगदी साधा by निनाद मुक्काम …
येथे मात्र असहमत
In reply to फरक आहे. १० दहशतवादी समोर जो by मृत्युन्जय
येथे मात्र असहमत
In reply to फरक आहे. १० दहशतवादी समोर जो by मृत्युन्जय
चित्रपट म्हणजे सर्वस्व !
बालिश भारतीय भाष्य'
टीआरपी
In reply to बालिश भारतीय भाष्य' by श्रिया
परिक्षण एकांगी वाटतंय
अवांतर.
तुमचे राजघराणे कोणते हो?
पाहिला..
बाकी जौदेत!
नाना पाटेकरांसाठी पाहावा असा
नाना पाटेकरांच्या घरी सध्या
In reply to नाना पाटेकरांसाठी पाहावा असा by ५० फक्त