लेखनप्रकार
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते. या नववधूला केवळ एकच सवलत होती, ती म्हणजे तिचा पाण्याचा डबा (टमरेल) धरून एक दुसरी मुलगी तिला मार्गदर्शन करीत होती.
देश विकसित होतोय अशा गप्पा जेव्हा जेव्हा ऐकतो ती नववधू डोळ्यासमोर येते.
मिसळपाव
पद्मालय हे कुठेय हो??
In reply to पद्मालय हे कुठेय हो?? by बॅटमॅन
शिवाय गाडीवर गेलो होतो म्हणजे
In reply to शिवाय गाडीवर गेलो होतो म्हणजे by नितिन थत्ते
हम्म..ते विकसित भारत का काय
In reply to पद्मालय हे कुठेय हो?? by बॅटमॅन
पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात
In reply to पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात by श्री गावसेना प्रमुख
धन्यवाद माहितीकरिता
http://business.bhaskar.com
:)
.
In reply to . by आदिजोशी
असेल असेल
In reply to असेल असेल by परिकथेतील राजकुमार
काय सर!!
तुमचे टमरेल कोणी धरले होते
ज्याचा त्याचा वकूब
विनोद आठवला.....
छान ! मिपा देखील विकसित होते
उद्देश
पद्मालय
In reply to पद्मालय by इरसाल
माहितीकरिता धन्यवाद इरसाल.
ईर्या ...
In reply to ईर्या ... by सुहास..
ल्या भो ल्या
In reply to ल्या भो ल्या by इरसाल
इरसाल भो तुमले भी येस का
In reply to इरसाल भो तुमले भी येस का by श्री गावसेना प्रमुख
अरं काहो प्रमुखभो
In reply to अरं काहो प्रमुखभो by इरसाल
...
In reply to ... by श्री गावसेना प्रमुख
असं का?
खरं आहे फुकाच्या गप्पा हो
नववधू
आश्चर्य आहे