अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?
भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये.
ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे.
तुम्हाला काय वाटतं?
संतप्त-
बाळकराम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या प्रकरणात...
माझ्या माहितीप्रमाणे आणि
किंचित अधिक माहिती
विकास ह्यांच्याशी १००% सहमत.
आधीचे ठळक उदाहरण