शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव
शब्दांचा मी सहकारी
वाटांना शोधित जाई
जोवरी मिळे ना वाट
तोवरी तेथला राही...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7235
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप सुंदर
खूप छान
सुरेख रचना
कुणी शोधित जाती खांब
In reply to सुरेख रचना by jaypal
गुरुजी (की गुरुची?) विदया
In reply to कुणी शोधित जाती खांब by यसवायजी
>> गुरुजी (की गुरुची?) विदया
In reply to गुरुजी (की गुरुची?) विदया by धन्या
वाहवा!
एकाकी या वळणावर
हेच बोल्तो
In reply to एकाकी या वळणावर by सांजसंध्या
(No subject)
लगे रहो!
छान जमलीये कविता.
छान
वाहव्वा....
घननीळ सागराचा घननाद येत कानी
In reply to वाहव्वा.... by मन१
छानच आहे !
In reply to घननीळ सागराचा घननाद येत कानी by शुचि
@पाणी " आत्म्या" पासूनी
In reply to छानच आहे ! by चौकटराजा
आउटसोर्सिंग ?
बुवा हा काय चमत्कार घडवला?
मस्त हो आत्मुस! कवितेतल्या
सुरेख रचना आहे !!
व्वाह
वा !! मस्तच !!!
आनंद.. परमानंद.. बहूत संतोष जाहला..
असे होते वय झाले की.
In reply to आनंद.. परमानंद.. बहूत संतोष जाहला.. by ज्ञानोबाचे पैजार
असे होते वय झाले की.
In reply to असे होते वय झाले की. by ज्ञानोबाचे पैजार
सुरेख कविता आहे.. अगदी
अप्रतिम!
बुवा कविता मस्त,,,, धन्यवाद.
कविता आवडली.
एक्दम झक्कास..
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...
हे कसे वाटते अ आ ?? आँ ?
In reply to सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद... by अत्रुप्त आत्मा
अता याच्यावर मी फार
In reply to हे कसे वाटते अ आ ?? आँ ? by चौकटराजा
आयला!!!!! बुवांची कविता अन
+१
In reply to आयला!!!!! बुवांची कविता अन by बॅटमॅन
सुरेख !! मस्त वेग आहे कवितेला
अप्रतिम !!
मस्त
बॅटमॅन..माऊ..जयवी..गिरिजा..