मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..

उपटसुंभ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे. आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..! Amantran 'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर

वाचने 1937 वाचनखूण प्रतिक्रिया 12

परिकथेतील राजकुमार 15/02/2013 - 10:13
अभिनंदन :) असेच यश आणी कीर्ति मिळवत रहा.

पैसा 15/02/2013 - 11:15
हार्दिक अभिनंदन आणि यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!

भीडस्त 15/02/2013 - 11:35
अभिनंदन आणि शुभेच्छा..