'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..
लेखनविषय:
सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.
आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..!
'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर
'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर
वाचने
1937
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अरे वा.. हार्दिक अभिनंदन..
- पिंगू
सोहळ्याला शुभेछा!
खुप खुप शुभेच्छा :)
आणि अभिनंदन ...
त्याचबरोबर आमंत्रणासाठी आभार :)
हार्दिक अभिनंदन..
अभिनंदन :)
असेच यश आणी कीर्ति मिळवत रहा.
हार्दिक अभिनंदन आणि यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा..
खूप खूप अभिनंदन :)
मनःपूर्वक शुभेच्छा!!! :-)
मनःपूर्वक शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !