सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.
आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..!
'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर
'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर| लेखनविषय: |
|---|
वाचने
1943
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अरे वा.. हार्दिक अभिनंदन..
वृतांत इथे नक्की सांगा
खुप खुप शुभेच्छा
ग्रेट..!!
वाह !
अरे वा!
छानच
खूप खूप अभिनंदन
मनःपूर्वक शुभेच्छा!!!
हार्दिक अभिनंदन