Skip to main content
लेखक उपटसुंभ यांनी शुक्रवार, 15/02/2013 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे. आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..! Amantran 'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर
लेखनविषय:

वाचने 1962
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अभिनंदन :) असेच यश आणी कीर्ति मिळवत रहा.