नमस्कार मिसळपावकर!
मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :)
पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :)
तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना..
स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो..
सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे!
किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी)
असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो
तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)
वाचने
8753
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!
बीलकुल !!
In reply to अरे वा! by पैसा
माईन्ड ईट !
In reply to बीलकुल !! by सुपरमॅन
गुरुदेवांचे स्मरण
In reply to माईन्ड ईट ! by टवाळ कार्टा
आयला!!
In reply to अरे वा! by पैसा
म्हणजे क्काय!
In reply to आयला!! by Nile
चला आणा रे
अरे वा!
In reply to चला आणा रे by लीलाधर
अहो तुम्ही तर उत्सवमूर्ती
In reply to अरे वा! by सुपरमॅन
नुस्त म्हणु नका
In reply to अहो तुम्ही तर उत्सवमूर्ती by शुचि
वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत
"आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
रामाकडे नाही कृष्णाकडे माग
In reply to "आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं by बॅटमॅन
का बे का ऽऽ??
In reply to रामाकडे नाही कृष्णाकडे माग by विश्वनाथ मेहेंदळे
स्वसंपादनसिद्धी दे रे
In reply to का बे का ऽऽ?? by बॅटमॅन
का हो, का हो!
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
काश तसे असते.........आमच्या
In reply to का हो, का हो! by Nile
+१
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
@जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>>
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
मी कार्टूनकाव्य म्हणून एक
In reply to @जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>> by अत्रुप्त आत्मा
ठांकू........... पण ह्याची
In reply to मी कार्टूनकाव्य म्हणून एक by बॅटमॅन
http://www.google.co.in
In reply to ठांकू........... पण ह्याची by अत्रुप्त आत्मा
मिळाली...मिळाली...!!!
In reply to http://www.google.co.in by बॅटमॅन
वा वा!!
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
ह्यातला स्पायडर मॅन हा अ
In reply to वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत by बॅटमॅन
सुपरमॅन यांचे स्वागत
दात पडले बे
In reply to सुपरमॅन यांचे स्वागत by श्रीरंग_जोशी
जपून वाटचाल
In reply to सुपरमॅन यांचे स्वागत by श्रीरंग_जोशी
From &feat=embedwebsite">May
In reply to सुपरमॅन यांचे स्वागत by श्रीरंग_जोशी
स्पायडरमॅन तो
In reply to From &feat=embedwebsite">May by शुचि
तो तू नव्हेच?
In reply to स्पायडरमॅन तो by सुपरमॅन
:-)
In reply to स्पायडरमॅन तो by सुपरमॅन
:)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
बच्चे की जान?
In reply to :) by सुपरमॅन
वेलकम सुपरमॅन वेलकम
धन्यवाद!
In reply to वेलकम सुपरमॅन वेलकम by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to धन्यवाद! by सुपरमॅन
आणखी काही क्रमश:वाल्यांची
हमम..
In reply to आणखी काही क्रमश:वाल्यांची by विलासिनि
अखेर मला यावच लागल
अखेर मला यावच लागल...येवा मिपा आपलाच आसा..आलो..
In reply to अखेर मला यावच लागल by सस्नेह
हे क्रमशः बरे
In reply to आलो.. by सुपरमॅन
तुमच मत तुमच्या जवळ..
In reply to हे क्रमशः बरे by अभ्या..
डोंट माईंड
In reply to तुमच मत तुमच्या जवळ.. by सुपरमॅन
अच्छा अच्छा..
सुपरमॅन, तुमच्या साठी,हे स्वागतगीत !!
छान !!
उलट म्हणालात!!
In reply to छान !! by सुहास..
निळ्या *
In reply to उलट म्हणालात!! by सुपरमॅन
तसदीबद्दल क्षमस्व !!
छ्या !! ४४ पैंकी फक्त १६
मस्त !
अगदि अगदी.. नव्या धोरणाचे
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट
सोपे आहे.
In reply to सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट by जेनी...
आयला खरच???
In reply to सोपे आहे. by परिकथेतील राजकुमार
@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन
In reply to सोपे आहे. by परिकथेतील राजकुमार
स्वागत आहे सुपरमॅन... सध्या दिवस थोडे खराब आहेत
अखेर तुला यावच लागल