Skip to main content

अखेर मला यावच लागल!

लेखक सुपरमॅन यांनी सोमवार, 11/02/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकर! मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :) पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :) तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना.. स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो.. सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे! किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी) असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)

वाचने 8792
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत! साक्षात सुपरमॅन का! आधी एक बॅटमॅन आहेच. तुम्ही जो आयडी घेतलाय त्याला जागाल आणि लोकांना न दुखवता शक्य तेवढी मदत कराल ही अपेक्षा ठेवते!

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न, स्पायडरमॅन, सुपरमॅन या सगळ्यान्चा गुरुच तो.. जय गुरुदेव रजनिकांत!!

In reply to by पैसा

ओ काकूऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!
तुम्ही जो आयडी घेतलाय त्याला जागाल आणि लोकांना न दुखवता शक्य तेवढी मदत कराल ही अपेक्षा ठेवते!
म्हणजे (आमच्यासारखांचा नायनाट करायला) डायरेक संपादक केलानीत का काय तुम्ही ह्या सुपरम्यानास? ;-) आता वेलकम तरी कसं म्हणावं आम्ही!!

ढोल, ताशे नगारे म्रुदुंग सनई चौघडे हत्ती घोडे उंट आणा आणि होऊद्या जंगि मिरवणुक :)) :) :-P :-D ;)

वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत आहे मिपावर!!! स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली ;) आणि तेवढं गुरुपौर्णिमेला चेन्नैला जायचं लक्षात असू द्या बरं का, आम्ही येणार हाओत गॉथमास्नं ;) =))

In reply to by बॅटमॅन

"आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं" असे वाचावे. स्वसंपादनसिद्धी दे रे राम!!!

In reply to by बॅटमॅन

स्वसंपादनसिद्धी दे रे नीलकांता !!! असे हवे होते ना ते, म्हणून म्हटले. पण आत्ता मीच कन्फ्युज झालो की नीलकांत म्हणजे नक्की कोण. जाऊ दे, उद्या विचार करेन. तोंडात पाय आला बहुतेक ;-)

In reply to by बॅटमॅन

स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली
ते लीग फिग जाऊद्या, कॅटवूमनचं नाव घेतलं नाही म्हणजे ती तुम्हाला "सामील" वाटतं... आलरेडी! चालूंदे, चालूंदे!! ;-)

In reply to by Nile

काश तसे असते.........आमच्या कॅटवुमनच्या शोधातच तर आहोत कधीपास्नं ;) बाकी डानरावांशी सहमत. लिहू लौकरच तसे काही.

In reply to by बॅटमॅन

>>स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली +१, हेच म्हणतो. ह्या निमित्ताने सर्व क्याराक्टर्सची ओळख करुन देणारा लेख बॅटमॅन ह्यांनी लिहावा अशी मी त्यांना विनंती करतो. - डॉनी स्टार्क

In reply to by बॅटमॅन

@जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>>> ब्याटम्याना... जस्टिस लीगवर लिव कि रे काव्य...! लै मस्त कार्टून फिलम होतं त्ये... या कार्टून नेटवर्क वाल्यांनी सगळा चायनिझ माल लावलाय थितं बी...! मला जस्टिस लिगचं थिम म्युझिक... हवय ..मिळतच नैये कुठं... :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी कार्टूनकाव्य म्हणून एक लहानसं खंडकाव्य लिहिलं होतं एकेकाळी. त्यात बॅटमॅन, स्वॉट कॅट्स, निंजा रोबॉट्स, दि अ‍ॅडम्स फॅमिली, इ. समाविष्ट होते. :) तूर्तास हे घ्या जस्टिस लीगचे ओपनिंग म्यूझिक. https://www.youtube.com/watch?v=vjU8jtVd-6E

In reply to by बॅटमॅन

ठांकू........... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif पण ह्याची एम.पि.थ्री मिळायला पायजेल राव... मला ती रिंगटोन म्हणून हवि आहे. :-(

In reply to by बॅटमॅन

ह्यातला स्पायडर मॅन हा अ‍ॅवेजर आहे. मार्वल वाले मारतील तुम्हाला धरुन त्यांचा कॅरेक्टर पळवलेत तर

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे हो..बस बस!! बच्चे की जान लोगे क्या? :)

आणखी काही क्रमश:वाल्यांची यादी- १. गुंता; (सूड) २. मी बाई होते म्हणुनी; (५० फक्त) पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

In reply to by सुपरमॅन

कपड्यावरून अंतर्वस्त्रे घालणार्‍यांच्या गोष्टी संपल्या तरी परत परत येण्याच्या सोसापेक्षा हे क्रमशः बरे. क्रमशः वाल्याना दोष देउ नका हो. निदान ते आशा तरी लावतात. आम्हाला हेवा वाटतो त्यांच्या भव्य संकल्पांचा. (ऐनवेळी निधी अपुरा पडतो ते वेगळे)

In reply to by अभ्या..

अभ्या मित्रा मी माझ मत मन्डतोय्..तुला नाही विचारल "क्रमशः" करुन गप्प का म्हणून.. अन् इतकाच तिरस्कार असेल नव्या मेम्बर चा तर "फक्त जुन्या" लोकान्चे लेख वाचत जा.. तुम्ही टाकलेल्या कमेन्ट ला विनाकारण "नडण" म्हणतात्..असो तुमच मत तुमच्या जवळ..

In reply to by सुपरमॅन

सॉरी सुपरमॅन तिरस्कार वगैरे काही नाही हो. पण मला जुन्यांच्या यादीत सामील केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी दिलेल्या प्रतिसादाला जर तुम्ही नडणं समजत असाल तर किंवा स्वतःला खरेच सुपरमॅन समजत असाल तर गोष्ट वेगळी. मग माफ करा मला. माझे स्वतःचे प्रतिसाद माझ्याकडेच ठेवायचे असते तर मी इथे आलो नसतो. आय नेव्हर माईंड

मिपा हल्ली खुप वाचनीय झाले आहे, क्या बात है सुपरमॅन, खुप मनापासून आनंद झाला तुम्ही आलात त्याबद्दल , ते लाल कपड्यावर निळी चड्डी, व्वा व्वा !! त्यात तुम्ही ईन्ट्रीलाच टाळ्या घेतल्यात , त्याबद्दल संपादक आणि मालकांचे खास अभिनंदनच !!!! वाहवा , वाहवा !!! करावी तेव्हढी तारीफ कमीच आहे ....वाहवा वाहवा !!

छ्या !! ४४ पैंकी फक्त १६ प्रतिसाद !! सुमॅ , स्साला किमार ३२ तरी पाहिजे होते राव !! लक्ष ठेवुन आहे बरका ब्लुकांता वाश्या

सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट घालुन वर लालवाली च्छोटी चड्डी का घालायचा ... हा प्रश्न मी बर्‍याचदा घरी विचारला .. पण उत्तर नै मिळालं कधीच :( जानकारानी अज्ञानावर प्रकाश टाकावा .

In reply to by जेनी...

आतून चड्डी घालणारे मॅन असतात, तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/happily-laughing-smiley-emoticon.gif बेक्कार फुटलो आहे http://www.sherv.net/cm/emo/laughing/happily-laughing-smiley-emoticon.gif