अखेर मला यावच लागल!
नमस्कार मिसळपावकर!
मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :)
पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :)
तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना..
स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो..
सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे!
किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी)
असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो
तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छ्या !! ४४ पैंकी फक्त १६
मस्त !
अगदि अगदी.. नव्या धोरणाचे
सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट
सोपे आहे.
आयला खरच???
@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन
स्वागत आहे सुपरमॅन... सध्या दिवस थोडे खराब आहेत
अखेर तुला यावच लागल