✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अखेर मला यावच लागल!

स
सुपरमॅन यांनी
Mon, 02/11/2013 - 23:22  ·  लेख
लेख
नमस्कार मिसळपावकर! मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :) पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :) तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना.. स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो.. सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे! किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी) असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8723 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अरे वा!

पैसा
Mon, 02/11/2013 - 23:29 नवीन
मिपावर स्वागत! साक्षात सुपरमॅन का! आधी एक बॅटमॅन आहेच. तुम्ही जो आयडी घेतलाय त्याला जागाल आणि लोकांना न दुखवता शक्य तेवढी मदत कराल ही अपेक्षा ठेवते!
  • Log in or register to post comments

बीलकुल !!

सुपरमॅन
Mon, 02/11/2013 - 23:33 नवीन
धन्यवाद!! नक्कीच जमेल तेवढी मदत करेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माईन्ड ईट !

टवाळ कार्टा
Mon, 02/11/2013 - 23:44 नवीन
माईन्ड ईट !
अस्सेच गुरुदेवांचे स्मरण करवे =)) जय रजनिकांत बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

गुरुदेवांचे स्मरण

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 14:56 नवीन
बॅटमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न, स्पायडरमॅन, सुपरमॅन या सगळ्यान्चा गुरुच तो.. जय गुरुदेव रजनिकांत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला!!

Nile
Tue, 02/12/2013 - 06:28 नवीन
ओ काकूऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!
तुम्ही जो आयडी घेतलाय त्याला जागाल आणि लोकांना न दुखवता शक्य तेवढी मदत कराल ही अपेक्षा ठेवते!
म्हणजे (आमच्यासारखांचा नायनाट करायला) डायरेक संपादक केलानीत का काय तुम्ही ह्या सुपरम्यानास? ;-) आता वेलकम तरी कसं म्हणावं आम्ही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणजे क्काय!

पैसा
Tue, 02/12/2013 - 08:50 नवीन
सुपरम्यान हा संपादकांचा थेट भाऊबंद असलाच पाहिजे. तू कशाला भितोस रे बाबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

चला आणा रे

लीलाधर
Mon, 02/11/2013 - 23:42 नवीन
ढोल, ताशे नगारे म्रुदुंग सनई चौघडे हत्ती घोडे उंट आणा आणि होऊद्या जंगि मिरवणुक :)) :) :-P :-D ;)
  • Log in or register to post comments

अरे वा!

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:01 नवीन
धन्यवाद!! भारीच की..कधी जायचय मिरवणुकीला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

अहो तुम्ही तर उत्सवमूर्ती

शुचि
Tue, 02/12/2013 - 19:40 नवीन
अहो तुम्ही तर उत्सवमूर्ती :D तुम्ही म्हणाल तवा निगल मिरवनूक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

नुस्त म्हणु नका

मी-सौरभ
Wed, 02/13/2013 - 16:41 नवीन
पॉन्सर पन करा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 01:23 नवीन
वा वा वा सुपरमॅनभौ, स्वागत आहे मिपावर!!! स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली ;) आणि तेवढं गुरुपौर्णिमेला चेन्नैला जायचं लक्षात असू द्या बरं का, आम्ही येणार हाओत गॉथमास्नं ;) =))
  • Log in or register to post comments

"आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 01:25 नवीन
"आम्हीबी येणार हाओत गॉथमास्नं" असे वाचावे. स्वसंपादनसिद्धी दे रे राम!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रामाकडे नाही कृष्णाकडे माग

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/12/2013 - 01:26 नवीन
रामाकडे नाही कृष्णाकडे माग :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

का बे का ऽऽ??

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 01:38 नवीन
का बे का ऽऽ?? (अवांतर-काडीसारक) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

स्वसंपादनसिद्धी दे रे

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/12/2013 - 02:04 नवीन
स्वसंपादनसिद्धी दे रे नीलकांता !!! असे हवे होते ना ते, म्हणून म्हटले. पण आत्ता मीच कन्फ्युज झालो की नीलकांत म्हणजे नक्की कोण. जाऊ दे, उद्या विचार करेन. तोंडात पाय आला बहुतेक ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

का हो, का हो!

Nile
Tue, 02/12/2013 - 06:33 नवीन
स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली
ते लीग फिग जाऊद्या, कॅटवूमनचं नाव घेतलं नाही म्हणजे ती तुम्हाला "सामील" वाटतं... आलरेडी! चालूंदे, चालूंदे!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काश तसे असते.........आमच्या

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 11:37 नवीन
काश तसे असते.........आमच्या कॅटवुमनच्या शोधातच तर आहोत कधीपास्नं ;) बाकी डानरावांशी सहमत. लिहू लौकरच तसे काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

छोटा डॉन
Tue, 02/12/2013 - 10:45 नवीन
>>स्पायडरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, ग्रीन लँटर्न आदि आपले मित्र आले की मिपावर एक जस्टिस लीगच होऊन जाईल आपली +१, हेच म्हणतो. ह्या निमित्ताने सर्व क्याराक्टर्सची ओळख करुन देणारा लेख बॅटमॅन ह्यांनी लिहावा अशी मी त्यांना विनंती करतो. - डॉनी स्टार्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 11:55 नवीन
@जस्टिस लीगच होऊन जाईल आपली>>> ब्याटम्याना... जस्टिस लीगवर लिव कि रे काव्य...! लै मस्त कार्टून फिलम होतं त्ये... या कार्टून नेटवर्क वाल्यांनी सगळा चायनिझ माल लावलाय थितं बी...! मला जस्टिस लिगचं थिम म्युझिक... हवय ..मिळतच नैये कुठं... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी कार्टूनकाव्य म्हणून एक

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 12:00 नवीन
मी कार्टूनकाव्य म्हणून एक लहानसं खंडकाव्य लिहिलं होतं एकेकाळी. त्यात बॅटमॅन, स्वॉट कॅट्स, निंजा रोबॉट्स, दि अ‍ॅडम्स फॅमिली, इ. समाविष्ट होते. :) तूर्तास हे घ्या जस्टिस लीगचे ओपनिंग म्यूझिक. https://www.youtube.com/watch?v=vjU8jtVd-6E
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ठांकू........... पण ह्याची

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 12:21 नवीन
ठांकू........... Image removed. पण ह्याची एम.पि.थ्री मिळायला पायजेल राव... मला ती रिंगटोन म्हणून हवि आहे. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

http://www.google.co.in

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 12:23 नवीन
http://www.google.co.in/search?q=justice+league+opening+theme+mp3&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a हे पेज बघा. मिळेल निवांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिळाली...मिळाली...!!!

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 12:25 नवीन
मिळाली...मिळाली...!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वा वा!!

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:07 नवीन
बॅटमॅन, लै भारी!! धन्यवाद मित्रा!! नक्की जावू चेन्नई ला>>>>>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्यातला स्पायडर मॅन हा अ

निखिल देशपांडे
Tue, 02/12/2013 - 18:02 नवीन
ह्यातला स्पायडर मॅन हा अ‍ॅवेजर आहे. मार्वल वाले मारतील तुम्हाला धरुन त्यांचा कॅरेक्टर पळवलेत तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुपरमॅन यांचे स्वागत

श्रीरंग_जोशी
Tue, 02/12/2013 - 06:40 नवीन
Image removed. स्पायडरमॅनचे काय झाले बघा अन जपून वाटचाल करा...
  • Log in or register to post comments

दात पडले बे

केदार-मिसळपाव
Tue, 02/12/2013 - 13:55 नवीन
हसुन हसुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जपून वाटचाल

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:24 नवीन
थान्कू बरका!! नाय पडनार, काळजी नसावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

From &feat=embedwebsite">May

शुचि
Tue, 02/12/2013 - 19:46 नवीन
Image removed.From May 30, 2012
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पायडरमॅन तो

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 19:50 नवीन
तो स्पायडरमॅन, मी नव्हे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

तो तू नव्हेच?

यसवायजी
Tue, 02/12/2013 - 22:43 नवीन
काय म्हंतो? तो तू नव्हेच? मग हे घे.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

:-)

श्रीरंग_जोशी
Tue, 02/12/2013 - 23:05 नवीन
अन, हे पण... Image removed. सौजन्यः www.marathifun.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

:)

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 23:15 नवीन
अरे हो..बस बस!! बच्चे की जान लोगे क्या? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बच्चे की जान?

श्रीरंग_जोशी
Tue, 02/12/2013 - 23:22 नवीन
जान प्यारी असेल तर धुम्रपानापासून चार हात लांब रहावे... नाही तर... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

वेलकम सुपरमॅन वेलकम

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 12:11 नवीन
वेलकम सुपरमॅन वेलकम Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:44 नवीन
धन्यवाद अत्रुप्त आत्मा धन्यवाद!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/12/2013 - 16:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

आणखी काही क्रमश:वाल्यांची

विलासिनि
Tue, 02/12/2013 - 13:32 नवीन
आणखी काही क्रमश:वाल्यांची यादी- १. गुंता; (सूड) २. मी बाई होते म्हणुनी; (५० फक्त) पुढील भागांच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments

हमम..

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:46 नवीन
एक एक को देख लेन्गे अपुन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

अखेर मला यावच लागल

सस्नेह
Tue, 02/12/2013 - 13:40 नवीन
अखेर मला यावच लागल ...येवा मिपा आपलाच आसा..
  • Log in or register to post comments

आलो..

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 15:50 नवीन
धन्यवाद! खर तर मी अलोच नसतो,वाचत राहिलो असतो मिपा असच..पण क्रमशः नी भाग पाडल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे क्रमशः बरे

अभ्या..
Tue, 02/12/2013 - 17:45 नवीन
कपड्यावरून अंतर्वस्त्रे घालणार्‍यांच्या गोष्टी संपल्या तरी परत परत येण्याच्या सोसापेक्षा हे क्रमशः बरे. क्रमशः वाल्याना दोष देउ नका हो. निदान ते आशा तरी लावतात. आम्हाला हेवा वाटतो त्यांच्या भव्य संकल्पांचा. (ऐनवेळी निधी अपुरा पडतो ते वेगळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

तुमच मत तुमच्या जवळ..

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 19:27 नवीन
अभ्या मित्रा मी माझ मत मन्डतोय्..तुला नाही विचारल "क्रमशः" करुन गप्प का म्हणून.. अन् इतकाच तिरस्कार असेल नव्या मेम्बर चा तर "फक्त जुन्या" लोकान्चे लेख वाचत जा.. तुम्ही टाकलेल्या कमेन्ट ला विनाकारण "नडण" म्हणतात्..असो तुमच मत तुमच्या जवळ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

डोंट माईंड

अभ्या..
Tue, 02/12/2013 - 19:37 नवीन
सॉरी सुपरमॅन तिरस्कार वगैरे काही नाही हो. पण मला जुन्यांच्या यादीत सामील केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी दिलेल्या प्रतिसादाला जर तुम्ही नडणं समजत असाल तर किंवा स्वतःला खरेच सुपरमॅन समजत असाल तर गोष्ट वेगळी. मग माफ करा मला. माझे स्वतःचे प्रतिसाद माझ्याकडेच ठेवायचे असते तर मी इथे आलो नसतो. आय नेव्हर माईंड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

अच्छा अच्छा..

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/12/2013 - 19:59 नवीन
"अन्ता ब्रर्वा" विदेशवारी करून आले होय.
  • Log in or register to post comments

सुपरमॅन, तुमच्या साठी,हे स्वागतगीत !!

आनन्दिता
Tue, 02/12/2013 - 20:17 नवीन
www.youtube.com/watch?v=y0KLm8Wi-es
  • Log in or register to post comments

छान !!

सुहास..
Tue, 02/12/2013 - 20:26 नवीन
मिपा हल्ली खुप वाचनीय झाले आहे, क्या बात है सुपरमॅन, खुप मनापासून आनंद झाला तुम्ही आलात त्याबद्दल , ते लाल कपड्यावर निळी चड्डी, व्वा व्वा !! त्यात तुम्ही ईन्ट्रीलाच टाळ्या घेतल्यात , त्याबद्दल संपादक आणि मालकांचे खास अभिनंदनच !!!! वाहवा , वाहवा !!! करावी तेव्हढी तारीफ कमीच आहे ....वाहवा वाहवा !!
  • Log in or register to post comments

उलट म्हणालात!!

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 20:33 नवीन
निळी कपड्यावर लाल चड्डी असते हो.. पण मी साधे कपडे घालतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

निळ्या *

सुपरमॅन
Tue, 02/12/2013 - 20:35 नवीन
निळ्या कपड्यावर लाल चड्डी असते हो**
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन

तसदीबद्दल क्षमस्व !!

सूड
Tue, 02/12/2013 - 20:54 नवीन
>>अखेर मला यावच लागल! तसदीबद्दल क्षमस्व !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा