✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाशवी प्रतिशोधाची कहाणी

र
रामदास यांनी
Tue, 11/09/2010 - 21:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37761 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

कथा म्हणून मनोरंजक आहे. पण

रन्गराव
Tue, 11/09/2010 - 22:05 नवीन
कथा म्हणून मनोरंजक आहे. पण ह्यामागे ईंग्राजांच कुटील कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होळ्करांना गादीवरून काढण्यासाठी रचलेला सापळा असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

अगदी! अगदी!!

प्रियाली
Tue, 11/09/2010 - 23:05 नवीन
ह्यामागे ईंग्राजांच कुटील कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होळ्करांना गादीवरून काढण्यासाठी रचलेला सापळा असण्याची शक्यता आहे.
हो ना. कदाचित मुमताझचाच प्लॅन असावा. ती इंग्रजांना सामिल असावी आणि होळकरांना कचाट्यात टाकत असावी. मग आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी थोडंफार जखमी व्हायचं. वेनस डे मध्ये नाही का जिम्मी शेरगील होतो तसाच. मुमताझचंच कारस्थान असणार. नाहीतरी, स्त्रिया पाशवी असतात हे सिद्ध झालेले आहेच. ;) मी शीर्षक वाचलं तेव्हाच कथानकात घोळ आहे हे लक्षात आलं. पाशवी असा शब्द वापरला आणि तो ही पुरुषाला? हे बरे नव्हे. :( असो. बाकी कथा मनोरंजक आहे. अरुंधती, भुलभुलैय्या, चंद्रमुखी वगैरे सारखे कथानक आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

आवडेश

लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/09/2010 - 22:57 नवीन
लेखन आवडले !!! या होळकर आणि शिंदेनी स्वराज्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत म्हणूनच त्यांची संस्थाने वाचली .त्यांना दूर-दृष्टीसाठी बरे म्हण्यचे कि देशाशी गद्दारीसाठी दोषी म्हनायचे ? पहिले यशवंतराव होळकर (१८०९ च्या काळातले)यांचे बरेच प्रयत्न होते पण महादजी शिंदे यांचे पुत्र (दत्तक)दौलतराव यांनी तर हातात न घेतलेलेच शस्त्र टाकून दिले.आमचे लोक मात्र राज्य घालवण्यासाठी पेशवा जवाबदार असे म्हणून मोकळे झाले.
  • Log in or register to post comments

सहमत. आणि राज्य अटकेपार

Pain
Wed, 11/10/2010 - 10:19 नवीन
सहमत. आणि राज्य अटकेपार पोहोचवणारे पेशवेच हे सोयीस्करपणे दुर्लक्षित केले जाते. आजही यांचे वंशज अफाट जहागिरीवर ऐष करत आले आहेत आणि पुण्यात पेशव्यांची वंशज मात्र लुनावर फिरताना दिसत असे. शिंदे, होळकर, दक्षिणेतले निजाम किंवा म्हैसूरचे चामराजेन्द्र वडियार, सगळे एकाच माळेचे मणी. हिरे किंवा तत्सम कुठल्याही वस्तू आवडत नाहीत पण लेख आवडला. एक गोष्ट खटकली ती अशी: ज्याच्यावर अन्याय होतो तो सूड घेतो, अन्याय करणारा नव्हे. त्यामुळे त्या इसमाने सूडापोटी... असे जे जे उल्लेख लेखात केले आहेत ते अयोग्य वाटतात. त्या बाईने काही प्रत्युत्तर (उघड किंवा कट आखून) द्यायचा प्रयत्न केला असता तर त्याला सूड म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

आजही यांचे वंशज अफाट

मालोजीराव
Sun, 02/10/2013 - 11:25 नवीन
आजही यांचे वंशज अफाट जहागिरीवर ऐष करत आले आहेत आणि पुण्यात पेशव्यांची वंशज मात्र लुनावर फिरताना दिसत असे.
:)) मग इनो घ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

मोहरा !

dadadarekar
गुरुवार, 10/01/2015 - 10:29 नवीन
मोघल्व इंग्रज याविरुद्ध कोकलत फिरणारे सगळे राजे / संस्थानिक हे मोहरा सिनेमातील नस्रुद्दीन शहाचे अवतार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

होळकरांच्या मनमानीची कथा रोचक

पुष्करिणी
Wed, 11/10/2010 - 00:01 नवीन
होळकरांच्या मनमानीची कथा रोचक ....त्या काळीही न्याय पैशानं विकत घेता येतच होता म्हण्जे
  • Log in or register to post comments

पुष्करिणी

Pain
Wed, 11/10/2010 - 10:21 नवीन
मग कधी घेता येत नव्हता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

छान लिहिलंय.. पण हे एक बरं

शिल्पा ब
Wed, 11/10/2010 - 00:02 नवीन
छान लिहिलंय.. पण हे एक बरं आहे...पैसा असेल तर काय वाट्टेल ते करून मोकळं राहता येतं. बाकी सगळं गेलं चुलीत.. मी अशीच एक मायकल मूर ची फिल्म पहिली तुनळीवर ..क्लिंटन दांपत्याबद्दलची...त्यांनी म्हणे कमीतकमी ४० खून करावलेले आहेत आत्तापर्यंत...त्या फिल्ममध्ये कारण वगैरे सगळं दाखवलं आहे...बातम्यांचे संकलन आहे..असो. चालायचेच.
  • Log in or register to post comments

आपले बिल आणि हिलरी क्लिंटन ?

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/28/2016 - 18:01 नवीन
आपले बिल आणि हिलरी क्लिंटन ? काय म्हणता ? विश्वास नाही बसत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मी ऐकलेला आकडा याहून मोठा आहे.

गामा पैलवान
गुरुवार, 04/28/2016 - 20:06 नवीन
मक, मी ऐकलेला आकडा १०० आहे. सर्वात प्रसिद्ध हत्या अर्थात व्हिन्स फोस्टर. ही आत्महत्या म्हणून दडपण्यात आली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

बापरे !!

मराठी कथालेखक
Fri, 04/29/2016 - 11:26 नवीन
बापरे !! अजून काही दुवे असतील तर द्या, मुळातूनच वाचले पाहिजेत. इतके खतर्नाक लोक तिथे राष्ट्राध्यक्ष होतात...अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

थोडी माहिती सापडली

गामा पैलवान
Fri, 04/29/2016 - 11:58 नवीन
मक, 'क्लिंटन बॉडी काउंट' वर गुगलून पाहिलं तर हे सापडलं : http://whatreallyhappened.com/RANCHO/POLITICS/BODIES.php आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

कोणती फिल्म

मराठी कथालेखक
Fri, 04/29/2016 - 11:27 नवीन
कोणती फिल्म दुवा देता येईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सेक्स-व्हायलेन्स थ्रिलर

धनंजय
Wed, 11/10/2010 - 00:16 नवीन
सेक्स-व्हायलेन्स थ्रिलर! ("म्हाराजांच्या टायमाला हे असं नव्हतं!" ही हळहळ फक्त विस्मृरिरंजनात होऊ शकते.)
  • Log in or register to post comments

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/10/2010 - 09:49 नवीन
रामदास काका, तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

पण

कवितानागेश
Wed, 11/10/2010 - 00:33 नवीन
इथे बिच्चार्‍या इंदूर पिअर्स चा काय संबंध? उगीच हिर्‍याना का बदनाम करायचे? ( मला तर बाबा आवडतात रत्न!)
  • Log in or register to post comments

ताई..

मी-सौरभ
Wed, 11/10/2010 - 00:50 नवीन
आवडतात = ओके परवडतात = ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आवडत असले अन परवडत नसले तरी

शिल्पा ब
Wed, 11/10/2010 - 05:11 नवीन
आवडत असले अन परवडत नसले तरी नक्कल मिळतेच कि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

बाब्बौ! आधीच हिर्‍यांचं फारसं

रेवती
Wed, 11/10/2010 - 01:25 नवीन
बाब्बौ! आधीच हिर्‍यांचं फारसं वेड नव्हतं. आता तर नावच नको!;) एकंदरीत वेगवेगळ्या संस्थानिकांचे असेही किस्से आहेत तर. जीव तोडून काम करणार्‍यांपेक्षा मज्जा करणारेच जास्त प्रकाशात असतात. निष्ठूरपणा हा कि लोकांना मारतातच पण आपल्याच मुलांना मारणे जमू शकते. हे असे पैसे उधळायला जमते कारण पुरेशी कामं नसतील करायला.;)
  • Log in or register to post comments

<<<हे असे पैसे उधळायला जमते

शिल्पा ब
Wed, 11/10/2010 - 05:09 नवीन
<<<हे असे पैसे उधळायला जमते कारण पुरेशी कामं नसतील करायला.Wink कामं मस एत...करायची इच्छा नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रंजक कथा

सहज
Wed, 11/10/2010 - 06:55 नवीन
इस्ट इंडीया कंपनी सरकार (प्रायव्हेट मल्टीनॅशनल) व नंतर ब्रिटीश पार्लमेंटला उत्तरदायी असलेले प्रशासन (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनशीप) यांनी केलेले गैरव्यवहार व असा वारसा मिळालेली भारतीय नोकरशाही यावरही प्रकाश पाडावा ही विनंती. जे ब्रिटिश अधिकारी हळुहळू सर्व संस्थानांना अंकीत करुन घ्यायला लागले त्यांना 'नबॉब' (Nabob) ही उपरोधीक पदवी मिळाली. अल्पावधीत अश्या सगळ्या अधिकार्‍यांकडे अमाप संपत्ती गोळा झाली. जेव्हा प्लासीची लढाई ब्रिटिशांनी जिंकली इस्ट इंडीया कंपनीचे शेयर्स एका रात्रीत १२% टक्क्यांनी वाढले. गव्हर्नर ऑफ मद्रास, थॉमस पीटने गोळा केलेली संपत्ती त्याला पुढे त्याच्या नातवाला व पणतूला ब्रिटनचा पंतप्रधान करण्याच्या कामी आली. १७८० पर्यंत ब्रिटीश पार्लमेंटच्या १०% जागा ह्या नबॉब मंडळींच्या ताब्यात होत्या. एक दुवा आता एकामागे एक लेख येउ द्याच.
  • Log in or register to post comments

थॉमस पीटचा एक हिरा

रामदास
Wed, 11/10/2010 - 10:41 नवीन
पिट डायमंड म्हणून प्रसिध्द आहे.त्याचे नाव नंतर (बहुतेक ) बदलले. हा हिरा पिटनी चोरला होता असेही म्हटले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान.

ज्ञानेश...
Wed, 11/10/2010 - 09:51 नवीन
रंजक कथा आहे. इतिहासाच्या पोटात काय काय दडलेले असेल, सांगता येत नाही. रामदास यांचे अशा लिखाणातले प्रभुत्व पाहता, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 'बूटासिंग आणि जैनुब' यांच्या सत्यकथेवरही लिहावे. तेसुद्धा इतिहासातले असेच एक अनवट प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments

रंजक कहाणी!! तुमची कथनाची

स्वानन्द
Wed, 11/10/2010 - 10:08 नवीन
रंजक कहाणी!! तुमची कथनाची पद्धत पण मस्तच.
  • Log in or register to post comments

छान कहाणी. नवाकाळातील

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/10/2010 - 11:14 नवीन
छान कहाणी. नवाकाळातील प्रत्यक्ष उतारेही मस्तंच कृ.प्र. खाडीलकरांचा नवाकाळ अजूनही अग्रलेखांचा बादशहा म्हणून मिरवून घेतो. अर्थात तो हल्ली कोण वाचत नाही हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments

मस्त कथा.

मराठमोळा
Wed, 11/10/2010 - 11:23 नवीन
मस्त कथा. :)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर आणि

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/10/2010 - 11:44 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि खिळवुन ठेवणारे लेखन.
  • Log in or register to post comments

कथा खिळवुन ठेवते..खुप प्रवाहि

अविनाशकुलकर्णी
Wed, 11/10/2010 - 11:59 नवीन
कथा खिळवुन ठेवते..खुप प्रवाहि वर्णन..व रसाळ हातोटी.. मजा आली वाचताना..
  • Log in or register to post comments

लेखन शैली आवडली राव तुमची

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 08:16 नवीन
लेखन शैली आवडली राव तुमची
  • Log in or register to post comments

डायमंड " होप" याबद्दल

विजुभाऊ
Wed, 12/08/2010 - 10:07 नवीन
डायमंड " होप" याबद्दल लिहावे. " http://history1900s.about.com/od/1950s/a/hopediamond.htm " अशी रामदासकाकाना इननती.
  • Log in or register to post comments

हिरे छान दिसतात....

वेताळ
Wed, 12/08/2010 - 11:04 नवीन
होळकरानी जर त्याच्या शौकासाठी ७ जणाना फासावर लटकवले असेल तर त्याचा धिक्कार...
  • Log in or register to post comments

हिरा है 'सदा' के लिये

मालोजीराव
गुरुवार, 02/07/2013 - 14:16 नवीन
हिरा है 'सदा' के लिये :P
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी हा धागा परत

मदनबाण
गुरुवार, 02/07/2013 - 21:01 नवीन
बर्‍याच दिवसांनी हा धागा परत पाहिला... :) तसेच वरच्या प्रतिसानी मला माझाच हिरा है सदा के लिये... हा धागा सुद्धा आठवला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

बापरे!

मृदुला सूर्यवंशी
Fri, 02/08/2013 - 02:23 नवीन
मनोरंजक आहे पण या सुंदर हिर्यांचा असा ईतिहास असेल असं वाटलं नव्हतं. तुमचे बाकिचे लिखाण कुठे वाचायला मिळेल? कृपया लिंक्स द्याल का?
  • Log in or register to post comments

रामदास

शुचि
Sat, 02/09/2013 - 01:58 नवीन
रामदास http://www.misalpav.com/user/185/authored
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला सूर्यवंशी

पैसा बोलता है

प्रसाद गोडबोले
Sat, 02/09/2013 - 01:57 नवीन
द्रव्येण सर्वे वशः ||
  • Log in or register to post comments

कथा रंजक वाटली. लेखनशैली खूप

शुचि
Sun, 02/10/2013 - 05:24 नवीन
कथा रंजक वाटली. लेखनशैली खूप आवडली.
  • Log in or register to post comments

कथेची एक वेगळी बाजू ....

गामा पैलवान
गुरुवार, 10/01/2015 - 01:16 नवीन
रामदास, तुमची लेखनप्रतिभा विलक्षण आहे. तुमची माहिती आणि ज्ञान चतुरस्त्र आहे यात शंकाच नाही. प्रस्तुत प्रकरण यापूर्वी माझ्या वाचनात आलं होतं. तुमच्या लेखातून त्याची दुसरी बाजू कळली. त्याबद्दल धन्यवाद. :-) माझ्या वाचण्यात आलेलं लेखन इथे आहे : http://prabodhankar.org/node/249 वरील दुव्यानुसार मुमताज ही तुकोजीरावांची विश्वासू स्त्री होती. ती बावलासोबत पळून गेली याचा अर्थ तिने महाराजांचा विश्वासघात केला असा लावला जातो. सोबत तिने थोडीफार संपत्तीही पळवली होती. म्हणून महाराजांनी वा त्यांच्या निकटवर्तीयांनी तिला शिक्षा केली असावी असं स्पष्टीकरण आहे (समर्थन नव्हे). फासावर जाणाऱ्यांनी जिवाची भीती असूनही महाराजांचं नाव घेतलं नाही. यामागे मुमताजने आपल्या राजाची फसवणूक केल्याची भावना असू शकते. महाराजांची दहशत असेलंच असं ठामपणे म्हणता येत नाही, कारण जीव तर जाणारच होता. या प्रकरणाची वेगळी बाजू अगोदरपासून उजेडात आलीये. तिचा उल्लेख व्हावा म्हणून हा संदेशप्रपंच. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

छान.

dadadarekar
गुरुवार, 10/01/2015 - 05:45 नवीन
इंग्रज मोघल यापेक्षा संस्थानिकच लबाड व भंपक होते , असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

भंपक संस्थानिक

गामा पैलवान
गुरुवार, 10/01/2015 - 12:22 नवीन
दादा दरेकर, जर संस्थानिक एव्हढे भंपक होते, तर इंग्रजांनी त्यांची राज्ये सरसकट खालसा का केली नाहीत? कोणी अडवलं होतं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

बरं मग ?

खटपट्या
गुरुवार, 10/01/2015 - 12:34 नवीन
बरं मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके

तुडतुडी
गुरुवार, 10/01/2015 - 17:36 नवीन
महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती .
कामातुरणं न भयं न लज्जा . थोडसं अवांतर . मध्ये वाचण्यात आलं . जगातला सगळ्यात मोठा नादिरशहाने हिंदुस्थानातून पळवलेला 'दर्या -इ -नूर ' ३१०६.७५ क्यारेटस (६२१.३५ ग्रामस ) तेहरानच्या ज्वेलरी museum आहे म्हणे . ह्याच्यातला ६० क्यारेटस चा भाग तिथल्या राणीच्या मुकुटासाठी कापण्यात आला होता . 'कोह-इ-नूर' ७९३ क्यारेटस चा हिरा तुकडे तुकडे करून आता २१ grams चा छोटासा झालाय . दुसरी एक दु:खद बातमी म्हणजे भारतातून पळवून लेलेलं मयूर सिंहासन कधी तेहरान ला पोच्लंच नाही म्हणे . ज्वेलरी museum मध्ये असलेल्या सिंहासनाला काही लोक ज्याला मयूर सिंहासन समजतात ते खरं तर सूर्य सिंहासन आहे . मयूर सिंहासन इराण ला नेत असताना नादिर्शाहाच्या सैन्यामध्ये बंडाळी माजली आणि त्यांनी कुऱ्हाडीच्या घावांनी मयूर सिंहासनाचे तुकडे केले आणि आपापसात वाटून घेतले . :-(
  • Log in or register to post comments

हायला

dadadarekar
गुरुवार, 10/01/2015 - 19:04 नवीन
इथल्या राजानी देश फाडून खाल्ला त्याचे सुतक नाही.आणि मुसलमानानी काय खाल्ले याच्याबद्दल का किंकाळ्या फोडायच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

बरं मग?

गामा पैलवान
Fri, 10/02/2015 - 02:54 नवीन
बरं मग? (सौजन्य : खटपट्या) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

कथा आवडली. बाकी जिसकी लाठी

विवेकपटाईत
गुरुवार, 04/28/2016 - 20:52 नवीन
कथा आवडली. बाकी जिसकी लाठी उसकी भैंस हि कहावत आहेच.
  • Log in or register to post comments

बॉलीवूड , होळकर, शिंदे

आरोह
गुरुवार, 04/28/2016 - 21:40 नवीन
बोलीवूडवले ह्या कथेवर एक चित्रपट काढू शकतात... बाय द वे शिंद्याचे नाव सिंदीया कसे झाले.कोणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments

त्यात काय...

बबन ताम्बे
Fri, 04/29/2016 - 12:45 नवीन
धर्मेंद्रचे धरमिंदर, जितेन्द्रचे जितेंदर, स्टेशनचे इस्टेसन, इलेक्ट्रीकचे इलैकट्रीक झाले तसे शिंदे चे सिंदीया झाले असावे. य ला ज , लक्ष्मणला लखन , काय च्या काही उच्चार करतात उत्तर साइडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा