✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

इ
इनिगोय यांनी
Sat, 01/26/2013 - 13:28  ·  लेख
लेख
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे. इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो. कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा.. दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३ स्थळ :- चर्चगेट, मुंबई वेळ :- सकाळी ११ वाजता यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे. कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा.. मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :) तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26540 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

:-(

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 02:12 नवीन
पोरी, भारतात परत गेल्यावर अमेरिकेत राहणार्‍या मराठी जनांचा उद्धार होईल असे बोलायचा सराव सुरू केलास की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ऑव नॉ खॅखॅ .... म्ह्यि अ

जेनी...
Tue, 02/05/2013 - 02:29 नवीन
ऑव नॉ खॅखॅ .... म्ह्यि अ‍ॅज्युन एयिथीच हाय ... भॅर्थॅथ येला अ‍ॅज्युन्ह डॉन ड्यिवॅश बॅखी हाय :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:)

पिवळा डांबिस
Tue, 02/05/2013 - 01:48 नवीन
मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय हा हा हा! नाही नाही, रामदासकाकांचा आणि जटांचा दूरान्वयानेही काही सबंध नाही!!! हां आता छोटीशी हनुवटीवरची दाढी ठेवतात ते, पण ते आपलं सहज हौस म्हणून!!!! :) (हाणतात आता मला रामदासकाका!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पिंडा काका ... रामदास काकांचा

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:54 नवीन
=)) पिंडा काका ... रामदास काकांचा आणि जटांचा दुरान्वये संबण्ध नाहि आणि आता तो कधी येणारहि नाहि हे दाराज कट्टा बघितल्याव लक्षात आलं =)) आणि हनुवटीवरच्या चिनुकल्या दाढीच्या लंबी उमर साठी मिल्के दुवा मांगेंगे ):D ( रामदास काका हलकं घ्या हं ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पिंडा नाय गों !!

सूड
Tue, 02/05/2013 - 17:25 नवीन
पिडां..डां वर अनुस्वार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अरे तू कोणाला सांगतोयस?

पैसा
Tue, 02/05/2013 - 18:50 नवीन
भाषाभक्षक वाल्गुदेय आपली भाषा मराठी आणि लिपी देवनागरी हे विसरून गेलाय या पिडेमुळे :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेही खरंच म्हणा !!

सूड
Tue, 02/05/2013 - 19:25 नवीन
पुप्स के आगे रोना और अपना शुद्धलेखन खोना!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@वाल्गुदेय आपली भाषा मराठी >>

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/05/2013 - 20:27 नवीन
@वाल्गुदेय आपली भाषा मराठी >>> =)) वाल्गुदेयस्य बाजार उठयीत: =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:-)

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 20:27 नवीन
कुठे तरी अनुस्वार द्यावा लागतो हे तिने ध्यानात ठेवले ही खरंच कौतुकाची बाब आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते जटा-दाढीवाले

रामदास
Tue, 02/05/2013 - 19:14 नवीन
इलीयास महाराज आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मला स्वाती, निदे, रामदास व

शुचि
Tue, 02/05/2013 - 19:20 नवीन
मला स्वाती, निदे, रामदास व किसन शिंदे माहीत आहेत. माझा कयास - नीळ्या शर्टात मध्यभागी तिमा असावेत.
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा वॄत्तांत येईतो असे

इनिगोय
Tue, 02/05/2013 - 19:46 नवीन
कट्ट्याचा वॄत्तांत येईतो असे अंदाज अजून येऊदेत.. :D नक्की माहीत असलेली नावं फोडू नका फक्त ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नाही फोडत.

शुचि
Tue, 02/05/2013 - 19:52 नवीन
नाही फोडत. :) पिवळ्या टॉप मधली तू आहेस का इनिगोय? मला वाटतय तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

वृतांत कुठे आहे??

सानिकास्वप्निल
Tue, 02/05/2013 - 19:35 नवीन
वृतांत कुठे आहे?? कधी लिहिणार??
  • Log in or register to post comments

विमेंनी मागे उभे राहूनही मोठे

शुचि
Tue, 02/05/2013 - 19:57 नवीन
विमेंनी मागे उभे राहूनही मोठे स्मितहास्य दिले आहे. पुढचे सर्व अगदी छान हसताहेत. विमे सोडता मागची फळी का अशी (म्हणजे विशेष हासरी नाही अशी)? :P
  • Log in or register to post comments

आयला, मी झोपेत कट्ट्याला गेलो

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/06/2013 - 00:43 नवीन
आयला, मी झोपेत कट्ट्याला गेलो की काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सूक्ष्मदेहाने गेला असाल आणि

गवि
Wed, 02/06/2013 - 11:08 नवीन
सूक्ष्मदेहाने कट्ट्याला गेला असाल आणि शुचिताईंच्या सूक्ष्मदृष्टीला फोटोत दिसले असाल. बाकीच्यांची तितकी साधना नसल्याने दिसला नाहीत इतकंच.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अ‍ॅड्याच्या मागची इनि आहे असं

यशोधरा
Tue, 02/05/2013 - 19:59 नवीन
अ‍ॅड्याच्या मागची इनि आहे असं वाटतंय. :)
  • Log in or register to post comments

अच्छा ते पिवळे शर्ट्वाले अ

शुचि
Tue, 02/05/2013 - 20:18 नवीन
अच्छा ते पिवळे शर्ट्वाले अ‍ॅडी जोशी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी असं कायच म्हटलेलं नाही

यशोधरा
Tue, 02/05/2013 - 20:31 नवीन
मी असं कायच म्हटलेलं नाही ह्याची नोंद घे शुचि! :d
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ओक्के

शुचि
Tue, 02/05/2013 - 20:35 नवीन
:) ओक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जुनाच फोटो

अभ्या..
Tue, 02/05/2013 - 20:41 नवीन
खर तर हा फोटो आधीचाच जुना आहे. आता फक्त वृत्तांताच्या नावाने शेंड्या चालू आहेत.
  • Log in or register to post comments

हैला! मी इनिगोय म्हणून बुवा

रेवती
Tue, 02/05/2013 - 20:44 नवीन
हैला! मी इनिगोय म्हणून बुवा एक्सपेक्ट करत होते. आता नक्की बुवा की बै हे सपष्ट करा बुवा! ;)
  • Log in or register to post comments

लिमाऊजेटची कमेंट

शुचि
Tue, 02/05/2013 - 20:56 नवीन
लिमाऊजेटची कमेंट
वाच तीत इनिगोयला ताई म्हणून संबोधले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आश्चर्य आहे

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 21:15 नवीन
किमान लेखन विषय व शैलीवरून तरी असा गैरसमज व्हायला नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म..

दादा कोंडके
Tue, 02/05/2013 - 20:53 नवीन
मला सगळे ओळखू आले पण बाइकजवळ दिसणारं धुरकट बोट कुणाच आहे हे ओळखायचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा