✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

इ
इनिगोय यांनी
Sat, 01/26/2013 - 13:28  ·  लेख
लेख
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे. इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो. कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा.. दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३ स्थळ :- चर्चगेट, मुंबई वेळ :- सकाळी ११ वाजता यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे. कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा.. मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :) तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26540 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 02/03/2013 - 23:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

कट्टा जोरदार झाला... मज्जा

सुहास झेले
Mon, 02/04/2013 - 00:00 नवीन
कट्टा जोरदार झाला... मज्जा आली. आदीजोशींनी वृतांत लिहायचे मनावर घेतलंय. थोडा वेळ देऊया की त्याला ;-)
  • Log in or register to post comments

लवकर

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 00:08 नवीन
सुझे उगी तुम्ही सांगताव म्हणून थांबतो बघा. पण वेळ म्हण्जे किती? उद्या सकाळपर्यंत करा जुळणी कायतरी आन टाका. मन लै अधीर झालय. एकतर जमलं नाय कट्ट्याला यायला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

अभ्याशी सहमत. तातडीने कट्टा

गवि
Mon, 02/04/2013 - 13:11 नवीन
अभ्याशी सहमत. तातडीने कट्टा वृत्तांत यावा. आता उत्तमसा शिनेमा रिलीज व्हायच्या आधी टीजर्स आणि ट्रेलर्स असतात त्याप्रमाणे हा एक फोटो इथे डकवत आहे. हा फोटो सूत्रांकडून मिळालेला असून हे सूत्र कोण हे वृत्तांतात कळेलच असे वाटते. या प्रकाशचित्रामुळे धागा येण्यापूर्वी वातावरणनिर्मिती व्हावी आणि धागा लिहीणार्‍यास अधिकचे मोटिव्हेशन मिळावे.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कमिंग सून नको

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 13:24 नवीन
अहो गविराज ह्याच ट्रेलरमुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. बादवे फटूतले दिलखुलास हसणारे सूत्रधार किसन, रामदासकाका आणि निदेसाहेब यांना सोडून बाकी सर्वजण अनोळखी वाटतायत आत्तातरी. कृपया नामनिर्देशनासहित फोटो असलेल्या वृत्तांताची पूर्तता करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो तर. मलाही तुमच्याइतकीच

गवि
Mon, 02/04/2013 - 13:35 नवीन
हो तर. मलाही तुमच्याइतकीच उत्सुकता आहे. सर्वच अनोळखी नसले तरी काहीकाही आहेत. कट्ट्याला गेलेल्यांपैकी जे कोणी हा वृत्तांत लिहीत आहेत त्यांनी तो लवकर लिहावा अशी विनंती करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खरंच!!

सूड
Mon, 02/04/2013 - 13:48 नवीन
कसा झाला कट्टा ते लवकर लिहा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरं

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:17 नवीन
ह्या सगळ्यांना पोलीसांनी का पकडुन ठेवले होते ? (नाय म्हटल बाजुलाच गाडी आहे म्हणुन हे विवंचना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बृमुंपोच्या दंगलविरोधी पथकाचं

गवि
Mon, 02/04/2013 - 17:19 नवीन
बृमुंपोच्या दंगलविरोधी पथकाचं वाहन आहे का ते? मग बरोबर.. "घटनास्थळी" आले असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ह्म्म

सुनील
Mon, 02/04/2013 - 21:25 नवीन
एक रामदास सोडून कूणालाच ओळखता आले नाही! जुने कट्टेकरी कुठे गायबले? बाकी रामदासांच्या बाजूला उभे असलेल्यांना पाहून आनंद दिघेंची आठवण आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

te braazil return vilasrao

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 02/05/2013 - 09:37 नवीन
te braazil return vilasrao aahet
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ते कडेवरचे ..

चौकटराजा
Tue, 02/05/2013 - 10:26 नवीन
ते कडेवरचे मिपाकर सर्वात आवडले बॉ आपल्याला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सगळे अनोळखी हायेत राव....पटकन

मालोजीराव
Tue, 02/05/2013 - 19:39 नवीन
सगळे अनोळखी हायेत राव....पटकन ओळखी टाका कि ! ऋषीमुनी पण आले होते काय कुंभमेळा सोडून कट्ट्याला ? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आदी काकांना म्हणावं ज्यादा

जेनी...
Mon, 02/04/2013 - 00:13 नवीन
आदी काकांना म्हणावं ज्यादा शीरेस लिवु नका .. स्टार्ट टू येंड कसं कट्ट्यात असल्यावाणी वाटाय पायजेलाय .... एकदम खुम्खुमित लिवा व आदीकाका ... पण वाइस लव्कर ... मला बै मौ इन्नो आणि माझ्या गिल्फुकाकांना बघायचय ...... :)
  • Log in or register to post comments

आदिजोशींचे लेख वाचलेत का तू?

शुचि
Mon, 02/04/2013 - 02:09 नवीन
आदिजोशींचे लेख वाचलेत का तू? खूप विनोदी असतात. ते गंभीर नाही लिहीणार! डोंट वरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

गिल्फुकाकांना बघायचय ......

किसन शिंदे
Mon, 02/04/2013 - 02:13 नवीन
गिल्फुकाकांना बघायचय ......
ह्या ह्या ह्या.. अपेक्षेप्रमाणे तुमचे गिल्फुकाका आलेच नाहीत. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

किसन्द्येवा

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 02:19 नवीन
भारीच ब्वा तुमच्या अपेक्षा. तुम्ही तर होतात ना. बस्स मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

छ्या!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 02/04/2013 - 09:49 नवीन
तुम्ही तर होतात ना.
किसनद्येवही भोज्जा करुन पळून गेले. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+ १ सहमत आहे

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 02/04/2013 - 11:14 नवीन
+ १ सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

...

जेनी...
Mon, 02/04/2013 - 02:29 नवीन
:( ... :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

"आदिकाका"???

टवाळ कार्टा
Tue, 02/05/2013 - 05:47 नवीन
"आदिकाका"??? आयला...पहिला बॉम्ब तुझ्यावरच फुटणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

कट्ट्याला आल़ होतं का कुणी... ???

नक्शत्त्रा
Mon, 02/04/2013 - 09:40 नवीन
पूजासारखी मी हि वाट पाहत आहे .. कसा जाहला कट्टा ........ फोटो आणी सविस्तर व्व्तांताची वाट पाहत आहे. आदिजोशींचे लेख.... वाचकांसाठी मेजवानीच तारणार तर.
  • Log in or register to post comments

मजा आली

आनंद घारे
Mon, 02/04/2013 - 14:23 नवीन
का आणि किती आली ते वृत्त्तांतात वाचायला मिळेलच.
  • Log in or register to post comments

मला तर जमणारच नव्हत .....

प्रतिज्ञा
Mon, 02/04/2013 - 14:40 नवीन
मला तर जमणारच नव्हत ..... पुढच्या वेळी नक्की यीन ... :(
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा.

निवेदिता-ताई
Mon, 02/04/2013 - 15:03 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.:)
  • Log in or register to post comments

अहो ताई,

चिंतामणी
Tue, 02/05/2013 - 00:38 नवीन
कट्ट होउन गेला. ३ तारखेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

हो ना...

दादा कोंडके
Tue, 02/05/2013 - 00:43 नवीन
आता पुढचा कट्टा आला तरी या वृत्तांताचा धागा आलाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अ‍ॅड्या लिही की लवकर!

यशोधरा
Mon, 02/04/2013 - 16:15 नवीन
अ‍ॅड्या लिही की लवकर!
  • Log in or register to post comments

अ‍ॅड्या लिही की लवकर!

यशोधरा
Mon, 02/04/2013 - 16:25 नवीन
अ‍ॅड्या लिही की लवकर!
  • Log in or register to post comments

झाली हॅट्रिक

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:15 नवीन
अ‍ॅड्या लिही की लवकर!
  • Log in or register to post comments

LOL!

यशोधरा
Mon, 02/04/2013 - 17:20 नवीन
LOL! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अ‍ॅड्या

पैसा
Mon, 02/04/2013 - 17:30 नवीन
लिही की लवकर!
  • Log in or register to post comments

और

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:36 नवीन
ये लगा पैसा चौका (बीएसएनएल च्या तालावर) पैसा सबसे आगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

५.

गवि
Mon, 02/04/2013 - 17:45 नवीन
अ‍ॅडीभाऊ, लिहा बुवा लवकर.. ५
  • Log in or register to post comments

६.

जेनी...
Mon, 02/04/2013 - 17:56 नवीन
जोशी काका लिवावो लवकर ... वैसे फोटु मे डावेबाजुसे फश्ट मे उभे हय वो बहुत स्मार्ट हय ... सोच्री हु उन्कू काका बोलु कि नकु :( द्विधा मनश्तितिमे हय मय :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोटोची डावी बाजू की तुझी?

कवितानागेश
Mon, 02/04/2013 - 23:04 नवीन
फोटोची डावी बाजू की तुझी? दोघाम्ना काका म्हणू नकोस. तेच तुला काकू म्हणू शकतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

__/\__

चिंतामणी
Tue, 02/05/2013 - 00:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ए मौ .. असं कै नसतं हं !

जेनी...
Tue, 02/05/2013 - 00:42 नवीन
ए मौ .. असं कै नसतं हं ! :-/ माझा एक काका माझ्यापेक्षा ३ वर्षाने लहाने .... तरी मी त्याला काकाच म्हणते :-/ त्याच्या मैत्रीणींसमोर तर मुद्दाम " ए काका ! " असं म्हणते =)) सो मोरलोफ्देस्टोरी ... मी त्या दोघानाहि काका ... कक्काजान असं म्हणु शकते ... :) बायदवे मी फोटु बघताना माझ्या डाव्या बाजुला असणारा काका सॉल्लिड स्मार्टे :) काका यु लूक्किन स्मार्ठ हं ! :) आता बोल :-/ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

इनिगोय, तू खरं तर वृ लवकर

यशोधरा
Mon, 02/04/2013 - 17:59 नवीन
इनिगोय, तू खरं तर वृ लवकर यायची जाबदारी घ्यायला हवीस. आमच्यावेळी असं नव्हतं बै! बंगलुरात मोजून ३ कट्टे केले आम्ही. (भौतेक) वृ लग्गेच लिहिला होता :P
  • Log in or register to post comments

पण येतोय, वृत्तांत येतोय..

इनिगोय
Mon, 02/04/2013 - 18:16 नवीन
:D :D पण येतोय, वृत्तांत येतोय.. कसंय ना, दिवसभऽऽर चाललेल्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचा तर वेळ जास्त लागणारच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जोशी काका व्रुत्तांत पण चालत

जेनी...
Mon, 02/04/2013 - 18:19 नवीन
जोशी काका व्रुत्तांत पण चालत चालत लिवतायेत काय ??? :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

लवकरच टाकतो

आदिजोशी
Mon, 02/04/2013 - 18:50 नवीन
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लवकरच वॄत्तांत टाकतोय मी.
  • Log in or register to post comments

लवकर ची आपली व्याख्या?

शुचि
Mon, 02/04/2013 - 20:12 नवीन
लवकर ची आपली व्याख्या? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

श्री आदीजोशी यांना किती वेळ

ऋषिकेश
Mon, 02/04/2013 - 19:52 नवीन
श्री आदीजोशी यांना किती वेळ लागणार आहे ते सांगावे म्हंजे हा धागा सारखा आशेने उघडायला नको ;)
  • Log in or register to post comments

+१

जेनी...
Mon, 02/04/2013 - 19:53 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

ह्या सगळ्यांना पोलीसांनी का

नानबा
Mon, 02/04/2013 - 21:07 नवीन
ह्या सगळ्यांना पोलीसांनी का पकडुन ठेवले होते ?
नाही.. उलट आम्हीच त्या बिचार्‍या बंदोबस्तावरच्या पोलिसांची कुचंबणा करत होतो.. त्यांना गाडीमध्ये सावलीत बसून सुखाने बंदोबस्त करायला द्यायचा सोडून उलटे त्यांच्याच गाडीसमोर उभे राहून फोटु काढत होतो.. :)
  • Log in or register to post comments

ते रामदासकाकांच्या शेजारी उभे

पिवळा डांबिस
Tue, 02/05/2013 - 01:25 नवीन
ते रामदासकाकांच्या शेजारी उभे असलेले जटा-दाढीवाले कोण आहेत? ते श्रीगुरुजी तर नव्हेत? :)
  • Log in or register to post comments

अरे देवा !

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:32 नवीन
अरे देवा ! मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय :( ओ लवकर टाकावो व्रुत्तांत .... फुक्कट डोकं खाजवायला का लावताय :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जुना वृत्तांत बघ

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 01:35 नवीन
दाराज कट्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ऑव ... गॉडिठ!!!!!

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:42 नवीन
ऑव ... गॉडिठ!!!!! थेंक्य्हु वॅर्ही माच्छ रॅंंन्घा ़ खॅखा !!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा