या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!
लेखनप्रकार
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे.
इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो.
कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा..
दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३
स्थळ :- चर्चगेट, मुंबई
वेळ :- सकाळी ११ वाजता
यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे.
कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा..
मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :)
तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच.
.
वाचने
26629
वाचनखूण
प्रतिक्रिया
176
पुणेकर आपण कधी ???
In reply to पुणेकर आपण कधी ??? by बाबा पाटील
का ब्वा ?
In reply to का ब्वा ? by सस्नेह
हो पण,
In reply to का ब्वा ? by सस्नेह
पुण्यातून मुंबई खूप जवळ आहे..
चालण्यासाठी कॅनव्हास शूज
माझे नशिबच फुटके...
In reply to माझे नशिबच फुटके... by मुक्त विहारि
ह्म्म
In reply to माझे नशिबच फुटके... by मुक्त विहारि
हेच म्हन्तो
In reply to माझे नशिबच फुटके... by मुक्त विहारि
+१
(No subject)
कट्ट्यास येण्याचा प्रयत्न
मुंबईकरांचा कट्टा क्या बात हे
In reply to मुंबईकरांचा कट्टा क्या बात हे by निनाद मुक्काम …
अर्थातच काका असणार.
कट्ट्याला शुभेच्छा.
नक्किच येणार!
शुभेच्छा.
शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा!
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
+१
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
३ तारखेला येणं शक्य नाही पण
मी येईनच !!
In reply to मी येईनच !! by सूड
आणि
In reply to आणि by पैसा
पण ती तर आता आॅस्ट्रेलियात
In reply to पण ती तर आता आॅस्ट्रेलियात by किसन शिंदे
आँ
In reply to आँ by पैसा
नुसते सिएसटीचे नाही तर
In reply to नुसते सिएसटीचे नाही तर by ५० फक्त
स्वाक्षरी बदलावी काय?
In reply to आणि by पैसा
वाचताय ना विमेकाका ? (
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्यास शुभेच्छा
येण्याचा प्रयत्न करेन . अब्या
In reply to येण्याचा प्रयत्न करेन . अब्या by जेनी...
आलोच
In reply to आलोच by अभ्या..
यु आ चो च्वीट अब्या
In reply to यु आ चो च्वीट अब्या by जेनी...
तुझी येण्याची गॅरंटी नाही
In reply to तुझी येण्याची गॅरंटी नाही by पिंगू
कुणाची रं कुणाची रं .. त्याची
मी येऊ शकेन असे वाटतयं..
दिल्गिर आहे .. चुकुन १३ वाचलं
In reply to दिल्गिर आहे .. चुकुन १३ वाचलं by जेनी...
आता काय?
In reply to आता काय? by अभ्या..
तु ये कि १४ ला बँड्रा
In reply to तु ये कि १४ ला बँड्रा by जेनी...
कृपया धाग्याचा खरडफळा करू नये
In reply to कृपया धाग्याचा खरडफळा करू नये by किसन शिंदे
ब्वॉर्र्र्र्र
परत कधी तरी.....
मजाय !!
अमेरिकेत कदि असनार वो कट्टा?
अरे वा, जमवायचा प्रयत्न केला
कट्ट्याला शुभेच्छा
कंदीतरी मिपाकरांच महासंमेलन बी करा की...
सहकुटुंब यायचं आहे का कसं ?
In reply to सहकुटुंब यायचं आहे का कसं ? by ५० फक्त
सहकुटुंब यायचं आहे का कसं ?
In reply to सहकुटुंब यायचं आहे का कसं ? by किसन शिंदे
उगाच आपलं...
शुभेच्छा.
नरिमन पॉईंट मग आपण तयार है...
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन
In reply to मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन by स्पंदना
मी "स्पा" च्या वतीने अनुमोदन
सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा.
याव
कट्ट्याला शुभेच्छा
शुभेच्छा!!
मी पण सहकुटुंब
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला
In reply to वेळ जमत नसल्याने कट्ट्याला by विश्वनाथ मेहेंदळे
सहमत.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
मला तर पहाटे पहाटे १० ला
In reply to वेळ जमत नसल्याने कट्ट्याला by विश्वनाथ मेहेंदळे
ऑ? हे रा म
In reply to वेळ जमत नसल्याने कट्ट्याला by विश्वनाथ मेहेंदळे
वेळ जमत नसल्याने कट्ट्याला
In reply to वेळ जमत नसल्याने कट्ट्याला by गवि
आयोजकांमध्ये माझे नाव
आतापर्यंत ही नावं नक्की झाली
- अन्या
- ग्लिफ
- घाशींराम कोतवाल
- तीरशिंगराव माणूसघाणे
- निखिल देशपांडे
- निम
- पिंगू
- प्रथम फडणीस
- मस्त कलंदर
- मिसळलेला काव्यप्रेमी
- रामदास काका
- लिमाऊजेट
- शैलेंद्र
- सुझे
- सुड
- सुर
- स्नेहांकिता
- किसन
- इनिगोय
या सर्वांना तपशीलाचा व्यनि करत आहोत. यात तुमचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज उद्या दुपारपर्यंत (१ फेब) व्यनिमधून भ्रमणध्वनि क्रमांकासकट कळवा..In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
शुभेच्छा!!
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
हे काय
In reply to हे काय by मिसळलेला काव्यप्रेमी
घोर अन्याव, आमच्यावर पण!
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
शुभेच्छा
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
जळवा जळवा
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
एकाच वेळेस "नक्की येतो" असं
In reply to एकाच वेळेस "नक्की येतो" असं by मस्त कलंदर
अगदी अगदी... मी पण हाच विचर
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
पॉईंटला नक्कि कुठे भेटु ते
In reply to आतापर्यंत ही नावं नक्की झाली by इनिगोय
ह्लकेच घ्यावे ही विनंती....
हुम्म्म्म्म
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by मी-सौरभ
अगदी अगदी..
In reply to अगदी अगदी.. by गवि
कंसाच्या उल्लेखाने, एक
मलाही उत्सुकता आहे
In reply to मलाही उत्सुकता आहे by आनंद घारे
किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी
In reply to किसन/इनिगोय्/मी यांच्यापैकी by कवितानागेश
धन्स
In reply to धन्स by आनंद घारे
तुमच्या व्यनिला प्रतिसादवले
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
माडी नाय ओ!!
In reply to माडी नाय ओ!! by सूड
हाहाहाहा !!!!
In reply to माडी नाय ओ!! by सूड
अहो
In reply to माडी नाय ओ!! by सूड
हाले-डुले
In reply to हाले-डुले by दादा कोंडके
(No subject)
In reply to माडी नाय ओ!! by सूड
सूड