अजुन कसलं सत्य-असत्य मोजावं? उभ्या आयुष्यात सुतपुत्र म्हणुन मला असत्य संबोधन मिळालं आणि जेंव्हा सत्य समजलं तेंव्हा त्याचा आनंद मानावा अस काही उरलं नव्हतं.
मस्तच......
ललित लेखन आवडले.
होपफूली असे सुंदर ललील लेखन भविष्यात कोणासाठी इतिहासाचा संदर्भ म्हणुन बनू नये.
हेच म्हणतो
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
छान लिहिलेत.
वृषालीचा उल्लेख आला त्यावरूनच मृत्युंजयची आठवण झाली.
पुढील लेखास शुभेच्छा.
अवांतर:
धनंजय ही कादंबरीही जरूर वाचावी. लेखक श्री. राजेंद्र खेर. संदर्भांचे विश्लेषण त्याच्या प्रस्तावनेत आणिक सविस्तर दिलेले आहे. तीही नक्की आवडेल आपल्याला. :)
राघव
>>त्या मऊ गुबगुबीत पंजाच्या उबदार स्पर्शाने कर्णाला हरवलेली चेतना परत येत्येय असे वाटले. फ़क्त आठवण काढल्या सरशी येणारा श्रीकृष्ण खरोखर देव होता. त्याच्या कपाळावर श्रीकृष्णाने प्रेमाने हात फ़िरवला. उभ्या आयुष्यात इतका आश्वासक स्पर्श याआधी त्याला फ़क्त राधामाता आणि वृषाली या दोघांकडुनच मिळाला होता.
>>खरतर जिच्या मांडीवर तो पहिल्यांदा रडला असेल त्याच कुंतीमातेच्या मांडीवर डोके ठेवुन त्याला मृत्यु हवा होता, तिच्या कुशीत शिरुन त्याला आयुष्य़भराचे अश्रु तिच्या पदरात रीते करायचे होते. पण मग तो राधामाते वर अन्याय झाला असता. कर्णाला निदान शेवटच्या श्वासांमध्ये कोणावरही अन्याय करयच नव्हता.
>>आज सुर्य देखील उगाचच रेंगाळतोय असं वाटत होतं. सुर्यास्त उगिचच लांबला होता. मात्र आपल्या पुत्राच्या अखेरच्या घटकेला तो येउ शकत नव्हता. तो त्याचे कर्म करत होता. जगाचे पालन करण्याचे कर्म. काय चमत्कारीक क्षण होता? जगाचे पालन करणारे दोन नारायण कर्णाच्या डाव्या-उजव्या बाजुस उभे होते. हे भाग्य कर्णाचच होतं आणि ते मृत्यु शिवाय कोणीही हिरवुन घेउ शकत नव्हत.
अजुनही खुप आवडले पण सगळेच कसे पेस्ट करु येथे?
मृत्युन्जय आठवले...खुप प्रश्न पडले होते वाचताना...
मुम्बैला घरी आले की पाया पडायला येइन म्हणते
तुमची पन्खी,
केवळ अप्रतीम.........
फारच सुरेख लिहिला आहे लेख तुम्ही............
कर्ण तसा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे.....
कर्णाबद्दल जर आजुन काही लिहिलत तर बरं होईल.........
या सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.......... :)
लेख आवडला हे वाचुन खुप बर वाटलं.
मला चांगलं लिहिता येत म्हणायच तर :) .
हृषीकेश यांनी विचारल तसं कर्णपर्व नाव का दिलं तर काय नाव द्याव ते सुचत नव्ह्तं पण कर्णाबद्दल एक अनामिक आकर्षण होतं, प्रेम होतं, आपुलकी होती त्यातुन त्याच्या आयुष्याला "पर्व" असं म्हणावसं वाटलं. ते संपल म्हणून कर्णपर्व संपले असं लिहिलय.
आता एक गोष्ट मी कर्णाबाबत सगळं "होतं" असं लिहिलय. कारण मध्ये श्री विश्वास दांडेकरांचे "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" हे पुस्तक वाचनात आलं. त्यात कर्ण बर्याचदा चुकला होता हे पटलं. राजकिय व नैतिकता या पतळिंवर कर्णाच्या काहि चुका घडल्या होत्या.
अजुनहि कर्ण मला आवडतो पण त्या विषयीची आपुलकीची भावना मात्र नाहिये. आकर्षण मात्र अजुन आहे हे नक्कि.
आकर्षण मात्र अजुन आहे हे नक्कि.
साहेब केवळ तुम्हालाच नाही तर अनेक जणांना हे आकर्षण आहेच म्हणुन तर म्हणलं ना कर्णावर अजुन लेख लिहिलात तर बरं होईल.......... :)
हे लेखन आपण केले आहे का? अशी शंका येण्याचे कारण म्हणजे ह्या लेखातली बरीच वाक्य जशीच्या तशी म्रुत्युंजय मधे आहेत. आणि दुसर्याचे लेखन इथे टाकू नये हा मिपा चा नियम आहे.
जगाचे पालन करण्याचे कर्म. काय चमत्कारीक क्षण होता? जगाचे पालन करणारे दोन नारायण कर्णाच्या डाव्या-उजव्या बाजुस उभे होते. हे भाग्य कर्णाचच होतं आणि ते मृत्यु शिवाय कोणीही हिरवुन घेउ शकत नव्हत
जबरा...... नश्वर जगातल्या कर्णाचा एक सर्वोत्कृष्ट भाग्यक्षण!!!!!
परिस्थिती, कर्तव्य आणि कर्मभोग... आणि ..शेवटी मृत्यू......
विधात्याने कर्णाच्या कुण्डलीत अनेक भाग्ययोग लिहिले होते पण प्रत्येक वेळी नियतीने म्हणा किंवा कर्णाच्या कर्माने म्हणा.....ते भाग्य कर्णाने कधी पूर्णपणे उपभोगलेच नाहीत...
अप्रतिम........ प्रसंग नजरेसमोर उभा केलात... सौरभ जी......
:)
प्रतिक्रिया
कर्णपर्व आवडला.
सुरेख....
छान
सुंदर ललीत लेखन
असेच म्हणतो
+१
अतिशय सुरेख..
+१
सौरभ, तुझा
सुंदर
केवळ
सुरेख
सुंदर
प्रकाटाआ
>>त्या मऊ
निव्वळ
केवळ
^^^^^^^^
आकर्षण
.
श्री श्री जगद्गूरु आदि मालक
मस्त च
जगाचे पालन
अप्रतिम
^^^^^
सुंदर लेख..
सुरेख कर्णपर्व
मस्त लिहिले आहे...
सुरेख जमलय