जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!!
हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी !
भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली..
पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... !
ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... !
रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ?
तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्यापैकी वाढ मिळेल)
इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत
- बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता
- भ्रष्टाचार
- कालबाह्य नियम
- सरकारचे 'गरज सरो..' धोरण
- सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ
- धोक्याचे काम
आज आपल्यात जागरुकता नाहि.
तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
जीव देउन,
+१
पुर्ण सहमत
कमी पगार
सामाजिक जागृती हवी