✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जाने तु या जाने ना....

स
सौरभ वैशंपायन यांनी
Sun, 08/24/2008 - 22:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9571 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

क
केशवराव Sun, 08/24/2008 - 23:27 नवीन

एकदम भन्नाट!

सौरभ, एकदम भन्नाट लिहिले आहेस. बर्‍याच स्म्रुती जाग्या झाल्या. प्रसंगाची मांडणीही छान. पुढील लेखनास शुभेछ्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2008 - 23:42 नवीन

मस्त...

मस्त लिहीलं आहे. अभिनंदन. मात्र दुसरे पत्र जरा लांबल्यासारखे वाटले. (पण का? हे मात्र मला समजलेच नाही....)
  • Log in or register to post comments
न
नि३ Sun, 08/24/2008 - 23:58 नवीन

हा लेख ईथन लवकरात लवकर उडवावा

हे मी आधी वाचल आहे. हे मला कुण्यातरी एका मित्राने मेल द्वारे पाठ्वीले होते.क्रुपया स्वताचे काहीतरी लीहा दुसर्याने लिहलेले जसेच्या तसे छापुन आप्ल्या नावाने प्रसीद्ध करु नका.मि तात्यांना विनंती करतो हा लेख ईथन लवकरात लवकर उडवावा. ---नितिन.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 08/25/2008 - 02:02 नवीन

प्लीज, उडवू नका...

सौरभ हा एक चांगला लेखक आहे... मला त्याचे लेखन ठाउक आहे.... ... निदान या असल्या लेखनाची तो कॉपी मारणार नाही, त्याला त्याची गरज नाही..अशी मला खात्री वाटते... ________ मला लेख आवडला... तुझे अधिकाधिक उत्तमोत्तम लेख मिपावर येत राहोत... पुढील लेखनास शुभेच्छा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
छ
छोटा डॉन Mon, 08/25/2008 - 18:18 नवीन

असेच म्हणतो ...

सौरभ हा एक चांगला लेखक आहे... मला त्याचे लेखन ठाउक आहे.... ... निदान या असल्या लेखनाची तो कॉपी मारणार नाही, त्याला त्याची गरज नाही..अशी मला खात्री वाटते...
असेच म्हणतो, मी त्याचे लेखन आधीपासुन वाचतो आहे. असा डायरेक्ट आरोप करणे हेच पहिल्यांदा मला बरोबर वाटत नाही ... असो. लेख उडवु नये अशी विनंती ... लेखन नेहमीप्रमाणे उत्तम ... अवांतर : सौरभला "मिपा" वर पाहुन बरे वाटले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भाग्यश्री Mon, 08/25/2008 - 04:09 नवीन

हा लेख

हा लेख सौरभचाच आहे.. त्याच्या ब्लॉगवर मीही वाचला आहे. नितीनभाऊ, मेल वर आलेला लेख हाच खरा सोर्स असेल असं का वाटावं तुम्हाला? :? आता त्या मेलला रिप्लाय ऑल करून खर्‍या लेखकाचे नाव सांगा.. मी तरी असेच करते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 08/25/2008 - 18:36 नवीन

असेच म्हणतो...

भाग्यश्री ... अनुमोदन ------------ सौरभ ... लेख छान जमलाय. दोन्ही पत्रांतल्या व्यक्तींचा सूर / त्यांचे विचार मस्त लिहिल्येस.. जियो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
प्राजु Mon, 08/25/2008 - 05:13 नवीन

मस्त लेख..

छान लिहिलं आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दिगंबर Mon, 08/25/2008 - 05:29 नवीन

लेख उत्तम

अतिशय उत्तम लेख !! सौरभच्या ब्लोगवरिल लेखन पाहता, हा लेख त्याचाच आहे हे सिध्द करण्याचि गरज वाटत नाही. पुढील लेखनास शुभेच्छा.. आणि प्रतिक्शा if you find anyone in your life without smile, give him your own !!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/25/2008 - 10:12 नवीन

सौरव

सौरव दा!! मस्त च रे !!! आणी सुरुवात थोडी कंटाळवानी वाटली.. ... पण नंतर एकदम दादा स्टाइल बॅटींग !! और भी आने दो !!! ( जाने तु या जाने ना चा पंखा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/25/2008 - 10:53 नवीन

वा, त्या

वा, त्या बुध्दीराम पेक्षा मला त्या मुलीचे पत्र आवडले ;) मस्त लिहलं आहे ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 08/25/2008 - 18:27 नवीन

छान

छान लिहिलंय.. आवडलं. जाने तू.. नाव शोभतंय. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/25/2008 - 18:43 नवीन

असेच म्हणतो

असेच म्हणतो सौरभ .. छान लिहलय .. सुखांत केल्यामुळे खुप छान वाटले वाचायला ! और भी आन दो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
सौरभ वैशंपायन Mon, 08/25/2008 - 21:50 नवीन

श्री. नीतीन यांस,

"हे मी आधी वाचल आहे. हे मला कुण्यातरी एका मित्राने मेल द्वारे पाठ्वीले होते.क्रुपया स्वताचे काहीतरी लीहा दुसर्याने लिहलेले जसेच्या तसे छापुन आप्ल्या नावाने प्रसीद्ध करु नका.मि तात्यांना विनंती करतो हा लेख ईथन लवकरात लवकर उडवावा. -नीतीन." मित्रवर, या ले़खाची पहिलीच ओळ "एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता." अशी आहे. तारीख १७ एप्रिल २००८(खरा लेख आधीच सुचला होता, कागदावर अजुन महिनाभर आधीच उतरवला होता मात्र ब्लॉग लिहिताना अजुन नविन सुचत गेले.) तुम्हांला आलेली मेल हि जर १७ एप्रिल २००८ च्या अधीची असेल तर हा लेख इथुन उडवावा इतकेच नव्हे तर मी स्वतः इथुन निघुन जाईन. तुम्हांला जो लेख आला होता तो मला देखिल एका मैत्रिणीने पाठवला होता त्यावर मी तिला विचारले -" माझाह लेख मलाच काय पाठवतेस? आणि पाठवलास ते पाठवलास पिडिएफ करताना नाव घेतले नाहिस शेवटी? त्यावर तिनेहि सांगितले मलाहि हा लेख कुणीतरी पाठवला आहे. अजुन एक गोष्ट मध्ये "फाळणी" नावाची कविता फिरत होती ती देखिल माझीच आहे, आणि ज्याने ती पाठवली होती तेव्हा तीचा बट्ट्याबोळ करुन पाठवली होती. मी मुळ कविता इथे देईनच. असो, तुम्हांला असे वाटणे गैर अज्जिबात नाहि उलट वाड्न्मय चौर्य होऊ नये म्हणुन तुम्ही जागरुक आहात या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
राघव१ Tue, 08/26/2008 - 15:00 नवीन

खरंय अगदी..

नुकताच तुमच्या "फाळणी"या कवितेवर प्रतिसाद टाकलाय. त्यात मीही हेच सांगितले आहे की त्यावेळेस वाचलेल्या त्या कवितेत १-२ कडवी अन् लेखकाचे नाव दोन्ही नव्हतेत. हा लेखसुद्धा मला फॉरवर्ड आलेला. त्यातही लेखकाचे नाव नव्हते. तुम्ही हे दोन्ही लिहिलेत हे समजून खूप आनंद झाला. शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ वैशंपायन
स
सौरभ वैशंपायन Mon, 08/25/2008 - 21:55 नवीन

दोस्त हो!

ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि आधी ज्यांनी माझा ब्लॉग वाचला आहे त्यांनी माझा मुळ ब्लॉग चांगला आहे हे म्हंटल्याबद्दल खास आभार.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 08/26/2008 - 09:49 नवीन

सौरभदा, खुप

सौरभदा, खुपच छान!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी -> http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 08/26/2008 - 12:26 नवीन

सही

सही लिहिलय यार. जाम अवडलं.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/26/2008 - 12:37 नवीन

गोष्ट..

गोष्ट आवडली,छान लिहिले आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 08/26/2008 - 12:52 नवीन

पत्रे आवडली

छान लिहिलय. आवडलं Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मन Tue, 08/26/2008 - 17:32 नवीन

वा!

मस्तच की राव........ अजुनही लेख येउ द्यात आता.......... एक सल्ला:- मी काही ब्लॉग पाहिले आहेत जिथे कॉपी-पेष्टच काय साधं राइट्-क्लि़क सुद्धा करता येत नाही वाचकाला. ते ब्लॉग खरे खुरे वाचनमात्र आहेत. निदान आता तरी आपला ब्लॉग असा बनवलात, तर भविष्यातील लेखनचौर्य बरचसं आटोक्यात आणता येइल. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 17:48 नवीन

त्याने काय होईल?

फक्त कॉपी-पेस्ट करता येणार नाही. कागदावर उतरवून नव्याने टंकता येईलच की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
म
मन Tue, 08/26/2008 - 17:58 नवीन

हो.

पण बहुतांश मंडळी चोर्‍या करतानाही आळस दाखवतात. कॉपी-पेष्ट करता येत नसेल तर प्रचंड प्रमाणात लेखन चौर्य कमी होइल(चोरांच्या आळशीपणामुळे) असं मला वाटतं. घराला दार असलं तरी दार तोडुन चोरी करणारे आहेतच. पण म्हणुन "दाराचा उपयोगच नाही" असं म्हणुन कसं चालेल? दारं काढुन टाकली तर चोर्‍या १०० पटीनं वाढतील. (ज्यंच्या मनात चोरीचा विचार सहसा डोकावला नस्ता, तेही कदाचित उघडी घरं पाहुन आपापला हात मारुन घेतील.(मूळ कल्पना:- "गॉड इज डेड " ईश्वराच्या म्रुत्युनंतर निर्माण झालेली निर्नायकी अवस्था, आणि नैतिकतेच्या गाभ्याला हात घालणारा विषय)) बाकी, विषयांतराबदल माफी असावी. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 08/26/2008 - 22:30 नवीन

प्रिंट

प्रिंट स्क्रीन हा ऑप्शन आहेच की शिल्लक??
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 08/27/2008 - 02:24 नवीन

सुंदर लिखाण..

लेख आवडला. भावना मस्त मांडल्या आहेत. :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/27/2008 - 02:52 नवीन

छानच

लिहिला आहे. पूर्वी इंग्रजीत "एपिस्टोलरी" शैलीच्या कादंबर्‍या लिहीत. म्हणजे पूर्ण कथानकच पत्रापत्रातून उघड करीत. वाचकाचे मन गुंतलेले राहावे म्हणून जे कौशल्य लागते, ते तुमच्यापाशी आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 08/27/2008 - 07:55 नवीन

ओके!!

चांगल लिहल आहे. :-) वेगवेगळ्या विषयावर तुमचे लेखन वाचायला आवडत आहे.
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Wed, 08/27/2008 - 11:31 नवीन

मला माहितिय तरिही

खुप छान लिहिलय मला माहित आहे अशा लेखनाला भाग नसतात तरीही राहुन राहुन वाटते की तिच पत्र वाचल्यावर तो कस रिअऍक्ट करेल्......तिला काय लिहील परत्..... कसा बोलेल. त्याला खरच मनात खोलवर कुठे ती आवडते का? जमला तर पुन्ह फक्त १ भाग त्यान्च काय ठरत हे कळण्यापुरत..... तिने पत्र छानच लिहिलय्......तो खुप आवडला.......पण मुल खरच बावळट असतात हो......कळत नाही त्यान्ना काही......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/27/2008 - 12:11 नवीन

मस्तच !!

मस्तच.... फार आवडले .. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सौरभ वैशंपायन Wed, 08/27/2008 - 18:11 नवीन

पावसाची परी....

लेख आवडला हे वाचुन बरे वाटले. हो मान्य आहे आम्हि मुलं या बाबतीत ९९.९९% बुध्दु असतो. मी तीच्या तोंडि एक ओळ दिलीये "माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि." या एका वाक्यावर माझ्या ३-४ मैत्रिणींनी या आधीहि माझा बराच जीव खाल्ला आहे. अनेक शिव्या ऐकवल्या होत्या, वरुन मलाच विचारतात "स्वानुभाव आहे का?" मी "नाहि "म्हणालो तर त्यांची रीऍक्शन - "हुश्श!!!!नशिब!" अशी होती. (पण का ते मला कळलच नाहि.)
  • Log in or register to post comments
स
सौरभ वैशंपायन Wed, 08/27/2008 - 18:19 नवीन

धनंजय

धन्यवाद! पावसाची परी, हा हा मलाहि तेव्हाच वाटलं त्याचहि उत्तर असाव म्हणुन पण खर सांगु का? मला तेव्हा काहि सुचलं नाहि, आणि सध्या माझ्या परीक्षेच्या कारणाने सुचेस वाटतहि नाहिये. तरी पुढील ४-६ महिन्यात त्याच तीला दिलेलं उत्तर सुचेल अशी अपेक्षा करायला काहि हरकत नाहिये. विचार करायला "टोच्या" दिलात म्हणुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 09/05/2008 - 11:50 नवीन

छान आहे

छान आहे पत्रा पत्री :) आधी ब्लॉगवर वाचली होती तुझ्या (एकेरी चालेल ना??) शिवाय ब्लॉगवर ते वाघांची मोजणी करायला गेला होतात त्यातील पहिला लेख वाचला होता. तु मिसळपाव वर आल्यामुळे खरच बर वाटल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा