Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्ञानराम on गुरुवार, 11/29/2012 - 17:25
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/29/2012 - 18:14

Permalink

ठीक आहे.

ठीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 11/29/2012 - 18:22

Permalink

बरे आहे !

काव्य बरे आहे पण... मि , तु , तुझ, भिती, धिर आ रा रा ह्ये शुद्धलेखन हाय का राव ? कुटं शिकला ?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल तापकीर on गुरुवार, 11/29/2012 - 22:00

Permalink

खुप सुंदर

खुप सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on गुरुवार, 11/29/2012 - 22:05

In reply to खुप सुंदर by अनिल तापकीर

Permalink

-१

-१
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sat, 12/01/2012 - 11:56

In reply to खुप सुंदर by अनिल तापकीर

Permalink

अगदी बरोबर

अगदी बरोबरImage removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 11/30/2012 - 09:34

Permalink

प्रतिसादा बद्दल तुम्हा

प्रतिसादा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार , माझ शुदधलेखन खूप कच्च आहे, पुढल्या वेळी शुदधलेखनाच्या चूकांवर लक्ष नक्की देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 12/01/2012 - 23:55

In reply to प्रतिसादा बद्दल तुम्हा by ज्ञानराम

Permalink

http://www.google.com

http://www.google.com/transliterate/indic/Marathi हा दुवा वापरून सराव करा. दोन-चार दिवसांत सवय होते.. शिवाय कच्चं,गं,कुठलं हे व या प्रकारचे शब्द पण बरोबर येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/05/2012 - 10:08

In reply to प्रतिसादा बद्दल तुम्हा by ज्ञानराम

Permalink

श्या !

माझ शुदधलेखन खूप कच्च आहे
असु दे की. शब्दातील भाव आणि शब्दांचे अर्थ महत्वाचे बघा. बाकी शुद्धलेखन वैग्रेला मारा फाट्यावर आणि मनमुराद लिहा. शुलेखन होईल हळुहळू बरे.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Fri, 11/30/2012 - 16:46

Permalink

फोटु एकदम बेस्ट

फोटु एकदम बेस्ट
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Sat, 12/01/2012 - 12:42

Permalink

धन्यवाद पिऊ

धन्यवाद पिऊ
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Mon, 12/03/2012 - 20:55

Permalink

चित्र आधी पाहिले आणि नंतर

चित्र आधी पाहिले आणि नंतर कविता. दोन्ही ही मस्तच एकदम.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा..
अतिशय सुंदर सुरुवात.
भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात,
मस्त ओळी. ------------ आपल्या जोडीदाराप्रति असलेली प्रेमाची उब आणि घरट्याचे अस्तित्वात आलेले स्वप्न संभाळण्याची अनामिक हुरहुर शब्दातुन खुप छान व्यक्त झालेली आहे.. ---------------
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 12/03/2012 - 20:58

Permalink

अरेच्या ! फोटो मी आधी पाहिलाच

अरेच्या ! फोटो मी आधी पाहिलाच नव्हता. मस्त आहे. अन कवितापण. तेवढं शुद्धलेखन एक सोडलं तर...
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 12/03/2012 - 21:25

Permalink

मला ़कविता मनापासुन आवडली .

मला ़कविता मनापासुन आवडली . अर्थ खुप सुंदर वाटला .
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Wed, 12/05/2012 - 10:00

Permalink

प्रतिसादा बद्दल ..धन्यवाद

प्रतिसादा बद्दल ..धन्यवाद पूजा , स्नेहांकिता , गणेशा ... :)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on गुरुवार, 12/06/2012 - 16:33

Permalink

धन्यवाद परा..

धन्यवाद परा..:)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3422 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com